पैसा येता येता थांबत असेल तर…मग 27 दिवस ‘हे’ करा.

नमस्कार मित्रांनो,

ओम नमो नारायणा अनेकांनी रिक्वेस्ट केली होती की, पैसा येता येता थांबतो. एखाद काम होणार असत, एखाद मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळणार असत किंवा अगदी कोणत्याही मार्गाने पैसा येणार असतो मात्र हा पैसा येता येता थांबतो.

तो पैसा आपल्या हातात पडतच नाही, आपल्या घरात येत नाही. अशावेळी या पैशाच्या मार्गातील बाधा कश्या दूर कराव्यात. या पैशाच्या मार्गात अडचणी येतात,समस्या येतात त्या दूर करण्यासाठी एखादा ज्योतिष उपाय आहे का?

मित्रांनो हिंदू धर्मशास्त्रात विशेष करून ज्योतिष शास्त्रात धन प्राप्तीच्या, धन आवकच्या मार्गातील बाधा दूर करणारा एक अत्यंत प्रभावशाली उपाय सांगितलेला आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला केवळ 10 ते 15 मिनिटे लागतील दररोजची.

सलग 27 दिवस लगातर आपण हा उपाय करा. मित्रांनो हा उपाय धन अदीपती कुबेर यांच्याशी संबंधित आहे. या ब्रम्हांडात जितकी काही संपत्ती आहे धन आहे या धनाचे कोषाध्यक्ष धन अदीपती कुबेर आहेत आणि त्यांना प्रसन्न करणारा हा उपाय आहे.

जर तुमच्या घरात कुबेरांची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर अतिउत्तम आहे. नसेल तर बाजारात हा फोटो मिळतो. फोटो नसेल तरीही काळजी करू नका. अगदी आपण एका पाठावरती वस्त्र हांतरुन त्याठिकाणी दिवा जरी प्रजवलीत केला तरीही चालेल.

हा दिवाच धन अदीपती कुबेरांच प्रतिनिधित्व करेल. मित्रांनो अशाप्रकारे कुबेरांच पूजन आपल्या देवघरातही
करू शकता किंवा अगदी वेगळ्या पाठावरती याची मांडणी केली तरीही चालेल.

27 दिवस सकाळी आणि संध्याकाळी दोन्हीवेळा आपण
कुबेर देवाचं पूजन करा. कुबेर देवाचं 1 मंत्र सांगत आहोत
मित्रांनो पूर्ण श्रद्धापूर्व 27 दिवस 108 वेळा जप करण्यापूर्वी तुपाचा दिवा आवश्य प्रजवलीत करा आणि जप करून झाल्यानंतर आपण श्री कुबेरच्या चालीसाचा पाठ करायचं आहे.

ज्या श्री कुबेर चालीसाचा पाठ करणं शक्य होणार नाही ते आपल्या मोबाईलवरती युट्यूबवर श्री कुबेर चालीसा प्ले करू शकतात. केवळ कुबेर चालीसाच श्रवण केल तरी चालेल. पठण करण्याची आवश्यकता नाही.

त्यानंतर मनोभावे हात जोडून आपण आपल्या जीवनातील धन समस्या आहेत, जी धन आवक होत नाही आहे, पैसा येता येता थांबत आहे तर या समस्या आहेत बाधा आहेत दूर करण्याची प्रार्थना आपण कुबेर देवांकडे करायची आहे.

मित्रांनो जर तुमच्याकडे मोत्यांची माळ असेल किंवा लाल चंदनाची माळ असेल तर अतिउत्तम आहे. कारण या मोत्यांच्या किंवा चंदनाच्या माळेवर केलेला कुबेर मंत्राचा
जप हा अत्यंत प्रभावशाली मानला जातो. मित्रांनो ज्योतिष शास्त्रात अनेक मंत्र सांगितलेले आहेत.

त्या प्रत्येक मंत्राचा विशिष्ट समस्येवर किंवा विशिष्ट प्रकारच्या इच्छा पूर्तीसाठी वापर केला जातो. आपण धन
प्राप्तीसाठी अडचण जी दूर करण्याची इच्छा आहे मनोकामना आहे ती पूर्ण करण्यासाठी 1 कुबेर मंत्र दिलेला आहे.

या कुबेर मंत्राचा सकाळ संध्याकाळ लगातर 27 दिवस 108 वेळा मनोभावे आपण आवश्य जप करा. मंत्र आहे
ॐ श्रीं ह्रीं क्लीं श्रीं क्लीं वित्तेश्वराय नमः॥
ॐ ह्रीं श्रीं क्रीं श्रीं कुबेराय अष्ट-लक्ष्मी मम गृहे धनं पुरय पुरय नमः॥
ॐ यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्याधिपतये॥
धनधान्यसमृद्धिं मे देहि दापय स्वाहा॥

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र, मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेयर करा. तुम्हाला कशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *