निशंक व्हा स्वामी महाराजांनी आपल्या संपूर्ण जीवनाची जबाबदारी स्वीकारलेली आहे. यश निश्चित मिळेल.

नमस्कार मित्रांनो,

साधारणतः 1856 मधील ही स्वामी लीला आहे. स्वामी महाराज टोळ यांच्याकडे भोजनासाठी आले. टोळ यांनी स्वामींना स्नान घातले व पूजा केली आणि भोजनासाठी पात्र तयार केले. परंतु स्वामी महाराज भजन करत नव्हते. सकाळचे दहा वाजून गेले. चिंतोपंत यांचा मुलगा विष्णुपंत हे सोलापूर कलेक्टरच्या दप्तर कचेरीत का र कू न म्हणून कामाला होते. गोलटपिटसाहेब हे क ले क्ट र होते, तर हणमंतराव पितांबर हे दप्तरदार होते.

दोन्ही साहेब अ ति श य कडक होते. सर्व कारकूनाणी दहा वाजेला कचेरीत यावे असा कडक नियम होता आणि म्हणून चिंतोपंतांनी विष्णुपंतांना दहा वाजले आहे तुला कचेरीत जायचे आहे. म्हणून तू जेवण करून घे असे सांगितले. परंतु विष्णुपंत स्वामींचे अ न न्य भक्त होते. इकडे जे कचेरीत व्हायचे आहे ते होईल. पण स्वामींनी जेवण केल्याशिवाय आपण सुद्धा जेवण करायची नाही असा नि श्च य त्यांनी केला आणि घरी थांबून राहिली.

स्वामी महाराज हा सर्व प्रकार बघत होते आणि जवळ जवळ अकरा वाजायच्या सुमारास स्वामी महाराज भोजनास बसले. स्वामींनी भोजन केल्यानंतर विष्णुपंतांनी सुद्धा भोजन उरकले आणि द र्श न घेऊन घाईघाईने कचेरीत आले. ठिकाणी स्वामी भक्तहो कचेरीत आल्यानंतर एक आ श्च र्य घडले. ते असे की, त्या वेळी बाळकृष्ण देवराव हे कलेक्टरचे हेड क्लार्क होते. त्यांच्याकडे हजेरी भरण्याचे काम होते. उशीर झाला म्हणून विष्णूपंत जरा गोंधळलेले होते.

आणि अंगावरील वस्त्र खाली ठेवून रदबदलीसाठी इथे हेड क्लार्ककडे आले. विष्णुपंतांची विनंती ऐकून हेडक्लार्क बाळकृष्णराव त्यांना आ श्च र्य वाटले आणि आश्चर्याच्या स्वरात बोलले. अहो आज तर तुम्ही माझ्या अगोदर कचेरीत आलेले आहात. आणि हे बघा माझ्या अगोदर तुम्ही तुमचे साजरी देखील भरलेली आहे. स्वामी भक्तहो जेव्हा विष्णुपंतांनी हजेरी बुक उघडून बघितले तर त्यात ते हजर असल्याची नोंद केलेली होती.

स्वामींचे या लिलेचे सर्वांना आ श्च र्य वाटले. त्यांनी इतर मंडळींना सुद्धा हा स्वामींचे च म त्का र सांगितला. जो माझी अ न न्य भक्ती करतो त्याचा योगक्षेम मी चालवतो. या स्वामीवाणीचा अनुभव सर्वांना आला आणि सर्वांनी एक घोषात स्वामी नावाचा जय जय कार केला बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आजच्या लेखातून स्वामी महाराज आपल्याला खूप छान प्रेरणा देत सांगत आहेत की, ज्या भक्ताने मला सं पू र्ण समर्पण केलेले आहे. ज्याची चित्त माझ्या ठिकाणी जडलेली आहे, जो प्र त्ये क कर्म मला स म र्पि त भावनेने करतो आहे अशा भक्ताच्या मी सदैव पाठीशी आहे.

अशा भक्ताच्या संपूर्ण जीवनाची जबाबदारी मी घेतलेली आहे. स्वामी भक्तहो जेव्हा आपण आपल्यातील अहंकारावर मात करून आपल्यातील मी मी बोलणाऱ्या मनावर मात करून स्वामी प्रेमाच्या भावनेने भारीत स म र्पि त संकल्प करतो आणि त्या दिशेने कर्म सुरू करतो तेव्हा स्वामी महाराज आपल्या सं पू र्ण जीवनाची जबाबदारी स्वीकारतात. आणि तेव्हा आपल्या शरीराद्वारे झालेला सं क ल्प हा ईश्वरीय सं क ल्प बनतो. आपल्या शरीराद्वारे होणारे प्र त्ये क धर्म हे ईश्वरीय कर्म असते, सेवा कर्म असते. आणि त्यावेळेला चमत्कारिकरित्या सृष्टीतील प्र त्ये क अणु-रेणू आपल्यासाठी काम करतात.

आपल्याला यश नि श्चि त च मिळते. बघा विष्णूपंतांनी नि श्च य केला की, स्वामींनी भोजन घेतल्याशिवाय आपण भोजन करायचे नाही. खरंतर वरवर दिसता आपल्याला ही गोष्ट साहाजिक वाटत असेल, परंतु विष्णूपंतांचा नि श्च य वरवरचा नव्हता. तर विष्णूपंतांचा सं क ल्प अनन्य स्वामी प्रेमाने भारलेला होता. त्यांच्या संकल्पात स्वामी प्रेमाची शक्ती होती. म्हणूनच त्यांच्या बाबतीत हा च म त्का र झाला. यासह हजेरी बुक वर सही करून तुझ्यासाठी सांसारिक जीवनात क ले क्ट र कचेरीत कारकुनाची नोकरी हे पात्र आणि ह्यासाठीचे कर्म अटळ आहे.

हे तुला चुकवता येणार नाही. हे क र्त व्य तुला करायचेच आहे आणि म्हणून मी स्वतः सही करून हजेरी लावली. हा सुद्धा अतिशय गरबीत संकेत स्वामींनी विष्णुपंतांना दिला. म्हणून स्वामी भक्तहो आजच्या स्वामी लिलेतून प्रेरणा घेता आपल्याला आपल्या जीवनातील ध्येय आपल्या पात्र उ त्कृ ष्ट करण्याचा संकल्प करायचा आहे. आणि आजच्या लिलेतून विष्णूपंतांचा आदर्श समोर ठेवत दृ ढ नि श्च य करत आपल्या संकल्पात संपूर्ण स्वामी प्रेम ओतायचे आहे.

स्वामी भक्ती, स्वामी सेवा म्हणून प्र त्ये क संकल्प करायचा आहे. मग तो कौटुंबिक असेल, आपल्या कामाच्या ठिकाणीचा असेल व सामाजिक असेल आणि त्या दिशेने कार्य सुरू करायचे आहे. बघा नक्कीच स्वामी प्रेमाच्या शक्तीने येणाऱ्या संभाव्य अडचणी चमत्कारिकरित्या प र स्प र विलीन होऊन जातील आणि आपण आश्चर्याने या स्वामी लिलेचा आनंद घेऊ. चला तर मग आज आपण स्वामींना प्रार्थना करूया.

हे स्वामी माऊली मला इतकी तुमची भक्ती द्या की, माझ्या शरीरातल्या पेशी आणि पेशी फक्त श्री स्वामी समर्थ बोलेल. संपूर्ण शरीर स्वामी भ क्ति म य होऊ द्या. माझ्या शरीराद्वारे होणारे प्र त्ये क कर्म मग ते कौटुंबिक असो व रोजीरोटीचे किंवा सामाजिक असो. प्र त्ये क कर्म तुमचीच सेवा असू द्या. आणि माझ्या शरीराला नि मि त्त करून फक्त तुम्हाला अ पे क्षि त आनंदी जीवनाची अभिव्यक्ती करून घ्या. हे स्वामीराया हे तुम्हीच करू शकता कारण तुम्ही ह्या विश्वातील सर्वोच्च शक्ती आहात, तुम्हाला सर्व शक्य आहे.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *