नवरात्रीमध्ये घटस्थापना करत असाल किंवा करत नसाल तरी हे एक काम नक्की करा.

नमस्कार मित्रांनो,

नवरात्रीमध्ये तुम्ही जर घटाची स्थापना करत असाल किंवा घटाची स्थापना करत नसाल तरी तुम्ही तुमच्या घरामध्ये हे एक काम नक्की करावे. मित्रांनो नवरात्री नवरात्रीचा पहिला दिवस हा 7 ऑक्टोंबरला येत आहे. 7 ऑक्टोबरला घटस्थापना होणार आहे. आणि शारदीय नवरात्रीची सुरुवात होणार आहे.

नवरात्रीमध्ये देवी आपल्या घरी येते आणि 9 दिवस आपल्या घरी राहते आणि दसऱ्याच्या दिवशी देवीचे वि स र्ज न होत असते. मित्रांनो नवरात्रीमध्ये अनेक उपाय केले जातात आणि अनेक पारायण केले जातात. दुर्गा सप्तशतीचे पारायण सुद्धा केले जातात. परंतु मित्रांनो बरेच लोक आपल्या घरामध्ये घटस्थापना करत असतात, पण बरेच लोक घटस्थापना करत नसतात.

तर तुम्ही जर घटस्थापना करत असाल किंवा करत नसाल तरी तुम्ही तुमच्या घरामध्ये हे एक काम अ व श्य करावे. जर घटाची स्थापना झाली असेल, तर घटाच्यासमोर हे काम करू शकता आणि जर घटाची स्थापना झाली नसेल तर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये तुम्ही हे एक काम नक्की करावे. आता हे काम कोणते आहे?

तर मित्रांनो नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजे 7 ऑक्टोबर घटस्थापनेच्या दिवशी तुम्हाला तुमच्या देव घरामध्ये एक अखंड दिवा लावायचा आहे. हा अखंड दिवा मोठा असला पाहिजे जो की, 9 दिवसापर्यंत चालेल असा दिवा तुम्हाला लावायचा आहे. तेलाचा दिवा लावावा आणि त्यामध्ये पूजा सामग्रीच्या दुकानांमध्ये धाग्याची किंवा दोऱ्याची जी वात मिळते ती वात आणावी.

नवरात्रीसाठी स्पेशल वात येते. अखंड दिव्याची वात येते, ती तुम्ही आणावी आणि त्या दिव्यात लावावी. कारण वात 9 दिवस चालेल अशी हवी आणि दिव्यातील तेल संपणार नाही याकडे तुम्ही लक्ष द्यायचं आहे. 9 दिवसापर्यंत हा अखंड दिवा तुमच्या घरात नक्की लावा. मित्रांनो दिवा मोठा असला तरी चालेल छोटा असला तरी चालेल.

पण एकदम छोटा जो आपण रोज सकाळ संध्याकाळ देवपूजा करताना लावतो तसा दिवा लावू नये, मोठा दिवा लावावा. थोडे तेल टाकून लावावा आणि सकाळ संध्याकाळ त्याच्यामध्ये तेल तुम्ही टाकत राहावे. जेणेकरून दिवा विझणार नाही. अखंड दिवा नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून ते दसरापर्यंत तुम्ही हा अखंड दिवा लावावा.

ज्या घरामध्ये नवरात्रीमध्ये अखंड दिवा पेटत असतो तिथे माता देवी नेहमी आपले आगमन करते. लक्ष्मीचा वास तिथे होतो. देवी त्या घरात प्रवेश करते आणि त्या घरात सुख-समृद्धी नांदते. तर मित्रांनो तुम्ही नवरात्रीमध्ये घटस्थापना करत असाल किंवा करत नसाल तरी तुम्ही तुमच्या देवघरामध्ये एक अखंड दिवा अ व श्य लावा.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *