नमस्कार मित्रांनो,
नवरात्रीमध्ये फक्त 9 दिवस या एका गोष्टीचे वाचन करा जीवनातल्या सगळ्या अडचणी तुमच्या संपतील. सर्व इच्छा तुमच्या पूर्ण होतील. मित्रांनो नवरात्रीचे नऊ दिवस अगदी महत्त्वाचे असतात. 9 दिवस हे 9 दुर्गाचे दिवस मानले जातात. देवी आपल्या घरी येते आपल्या इच्छा पूर्ण करते आपल्या सर्व अडचणी दूर करते आणि आपल्याला आ शी र्वा द देऊन जाते अशी मान्यता आहे.
यावर्षी नवरात्री ही 7 ऑक्टोबर गुरुवार पासून सुरू होणार आहे. 7 ऑक्टोबरला घटस्थापना आहे आणि 15 तारखेला दसरा आहे. तर आपल्याला 9 दिवस 7 ऑक्टोबरपासून पुढचे 9 दिवस तुम्ही रोज या गोष्टीचे वाचन करा. सकाळ संध्याकाळ या गोष्टीचे वाचन केले तरी चालेल किंवा फक्त सकाळी किंवा फक्त संध्याकाळी याचे वाचन केले तरी चालेल.
दसऱ्यापर्यंत केले तरी चालेल कारण या गोष्टीचे लाभ तुम्हाला होणार आहे. मित्रांनो हा मंत्र आहे. ही प्रार्थना आहे आपल्याला देवीला करायचे आहे. नवदुर्गाला करायचे आहे, मातेला करायची आहे. आता ही प्रार्थना कोणती आहे? तर मित्रांनो रोज सकाळी किंवा संध्याकाळी किंवा दोन्ही टाईम तुम्हाला तुमच्या देव घरात बसायचा आहे. अखंड दिवा लावला असेल त्यासमोर तुम्हाला बसायचं आहे.
घटस्थापना झाली असेल तर त्याच्या समोर बसायचं किंवा घटसुद्धा नसतील अखंड दिवा सुद्धा नसेल तर तुम्ही फक्त तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे. हात जोडायचे आणि फक्त एक वेळेस याचे वाचन करायचे आहे. हा मंत्र ही प्रार्थना काही अशी आहे. शरण्ये त्रंबके गौरी नारायणी नमोस्तुते ॐ जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते. मित्रांनो अगदी सुंदर आणि सोपी ही प्रार्थना आहे. परंतु खूप शक्तिशाली आणि खूप चमत्कारी ही प्रार्थना हा मंत्र आहे.
तुम्हाला फक्त एक वेळेस याचे वाचन करायचे आहे. पाठांतर होत असेल तर फक्त याचे वाचन करा. याचा स्क्रीन शॉट काढून घ्या. आणि रोज देवघरा समोर बसून तुम्ही स्क्रीनशॉटमधून याचे वाचन देवघरासमोर बसून करा. घटासमोर बसून करा किंवा अखंड दिवा लावला असेल तर त्याच्या समोर बसून याचे वाचन करा. मित्रांनो देवी माताची तुमच्या कृपा आ शी र्वा द होईल. तुमच्यावर प्र स न्न होईल. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल, सर्व अडचणी दूर करेल.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.