नमस्कार मित्रांनो,
नवरात्रीचे 9 दिवस घरात करा कलश स्थापना. महालक्ष्मी घरात येईल, पैसा सुख तुम्हाला भरभरून मिळेल. कोणत्याही गोष्टीची तुमच्या घरात कमी राहणार नाही. मित्रांनो अशी मान्यता आहे की, नवरात्रीचे 9 दिवस म्हणजे नवरात्रीचा पहिला दिवस 7 ऑक्टोबर गुरूवारच्या दिवशी आहे आणि याच दिवशी घटस्थापना होणार आहे.
म्हणजे घटाची स्थापना प्रत्येक घरात जे लोक घटाची स्थापना करतात त्यांच्या घरात घटाची स्थापना होणार आहे. अशी मान्यता आहे की, नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत देवी माता घरोघरी जाऊन तिचा आ शी र्वा द देते. तर मित्रांनो देवीला प्र स न्न करण्यासाठी, महालक्ष्मीला प्र स न्न करण्यासाठी, तुमच्या कुलदेवीला प्र स न्न करण्यासाठी तुम्ही सुद्धा तुमच्या घरामध्ये कलश स्थापना अ व श्य करावी.
आता तुम्ही घट बसवताना म्हणजे घटाची स्थापना करत आहात की नाही किंवा अखंड दिवा लावत आहात की नाही याची काही गरज नाही. तुम्ही याचा विचार करू नका. घटाची स्थापना झाली असेल, तरी तुम्ही कलश स्थापना करा. घटाची स्थापना तुम्ही कधी करत नसाल तरी तुम्ही कलश स्थापना करा. आता अखंड दिवा तुम्ही लावत असाल तरी तुम्ही कलश स्थापना करा किंवा अखंड दिवा तुम्ही लावत नसाल तरी तुम्ही कलशाची स्थापना तुमच्या घरात करू शकता.
आता हा कलश स्थापन आपण कसं करायचं? मित्रांनो नवरात्रीचे 9 दिवस खूप महत्त्वाच्या असतात. पहिला दिवस असतो घटस्थापनेचा या वर्षी घटस्थापना 7 ऑक्टोबर गुरुवारपासून सुरू होणार आहे. तर तुम्हाला कलश स्थापना 7 ऑक्टोबरच्या दिवशी करायचा आहे. यासाठी एक नारळ लागेल, तांब्या लागेल त्यामध्ये शुद्ध पाणी, विड्याची पाने किंवा आंब्याची पाने त्या पाण्यामध्ये टाकायला एक नवीन कोरी सुपारी, एक रुपयाचे नाणे आणि त्यानंतर फुलहार जी तुम्ही आणू शकता.
त्यानंतर तांब्यामध्ये शुद्ध पाणी घ्यायचं. त्यामध्ये पाच विड्याची पाने किंवा आंब्याची पाने लावायची. त्यामध्ये एक सुपारी टाकायचे आणि पैसा टाकायचा. त्यानंतर कुंकू, हळद ,अक्षत आणि फुले टाकून त्या कळसाच्या पाण्याची पूजा करायची. त्यानंतर नारळ त्या कलशामध्ये ठेवायचा आणि कलश तयार करायचा. कलशावर स्व स्ति क काढायला विसरायचे नाही. त्यानंतर त्या नारळाला तुम्ही पांढऱ्या रंगाचा धागा, दोरा बांधू शकतात.
तो तुम्ही 3 वेळेस किंवा 7 वेळेस राऊंड मारू शकता. त्यानंतर तांब्याला सुद्धा तुम्ही दोरा बांधलेला विसरायचं नाही. आणि त्यानंतर तो तांब्या गहू ठेवून किंवा तांदूळ ठेवून तुम्ही तुमच्या देवघरात किंवा बाजूला एक पाठ लावून किंवा जिथे घट बसले असते, त्या घटाच्या बाजूला किंवा अखंड दिवा असेल अखंड दिव्याच्या बाजूला किंवा अखंड दिवा ही नसेल, घट ही नसेल तर तुम्ही देवघरात हा कलश स्थापन करू शकता.
रोज 9 दिवसापर्यंत तुम्ही या कलशाची पूजा करा, आरती करा. जी ही तुम्हाला देवीची आरती असेल ती करा. पूजा करा नैवेद्य दाखवा. सकाळ संध्याकाळ आणि फक्त कलश स्थापन केल्यानंतर तुम्ही विधी विधानाने रोज याची पूजा होईल याची काळजी तुम्हाला घ्यायचे आहे. त्यानंतर दसऱ्याच्या दिवशी तुम्ही त्या कलशातील पाणी म्हणजे कलश तुम्हाला उचलुन घ्यायचा आहे याची विसर्जन तुम्हाला करायचा आहे.
दसऱ्याच्या दिवशी तुम्ही या कलशाला थोडे हात हालून घ्यायचे आहे. त्यानंतर यातील पाणी आहे, तो तांब्यावरील नारळ बाजूला काढून ठेवायचं आहे. आपल्या हाताने ते पाणी सगळ्या रूममध्ये आपला शिंपडायचे आहे. नंतर उरलेले पाणी आपण तुळशीमध्ये टाकून द्यायचे आहे. आपण जो पैसा, सुपारी टाकली होती ती आपण आपल्या तिजोरीमध्ये गल्ल्यांमध्ये ठेवायचे आहे. आणि नारळ, विड्याची पाने किंवा आंब्याची पाने, दोरा हे सगळं आपण वाहत्या पाण्यात वि स र्ज न करायचे आहे. अशारितीने तुम्ही कलश स्थापना 9 दिवस नवरात्रीचे अ व श्य करा.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.