नवीन वर्ष 2022 सुरू होण्यापूर्वी ताबडतोब घराबाहेर काढा ह्या वस्तू अन्यथा घर बरबाद होईल घरात येईल गरिबी

नमस्कार मित्रांनो,

2022 हे नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी आपल्या घरातील काही अशुभ वस्तु आपण आजच घराबाहेर काढा. कारण या वस्तू आपल्या घरात मोठ्या प्रमाणावर नकारात्मक ऊर्जा नष्ट पसरवतात. परिणामी आपल्या घराची प्रगती होत नाही. घरात सतत भांडण होत असतील, घरात अशांतीच वातावरण असेल,

आजारपण असेल, कामामध्ये सतत अपयश येत असेल, घरात पैसा येत नसेल किंवा पैसा टिकत नसेल तर या सर्व गोष्टींसाठी कदाचित आपल्या घरातील या नकारात्मक ऊर्जा पसरवणाऱ्या वस्तू कारणीभूत असू शकतात. 2022 हे वर्ष सुखी समाधानाने आणि संपन्नतेने जाव अस जर तुम्हाला वाटत असेल,

तर या वस्तू आपण या वर्षाच्या प्रारंभिस किंवा हे वर्ष सुरू होण्यापूर्वी काढून टाकले तर बर होईल. त्यातील पहिली वस्तू आहे ती आहे अत्यंत महत्त्वाची वस्तू आहे देवी-देवतांच्या भग्न मूर्ती किंवा फोटो कधी कधी आपल्या घरात देवी-देवतांची एखादी मूर्ती फुटते भंग पावते, तुटते.

पण ती मूर्ती आपण तशीच घरामध्ये ठेवतो किंवा असा एखादा फोटो असतो ज्याची काच फुटलेली असते किंवा लाकडी फोटो असेल तर तो खालून कुजलेला असतो, एखादा फोटो फाटलेला असतो. मित्रांनो या सर्वप्रकारच्या ज्या मूर्ती किंवा फोटो आहेत त्या फाटलेल्या आहेत, तुटलेल्या, भग्न झालेल्या आहेत त्या आपल्या घरात खूप मोठ्या प्रमाणात दोष उत्पन्न करतात.

परिणामी घरात आजारपण येणं, घरातील लोक एकमेकांशी भांडण, घरात अशांतीच वातावरण, क्लेश उत्पन्न होणं या सर्व गोष्टी निर्माण होतात. घराची बरकत थांबते आणि नववर्षाच्या प्रारंभी किंवा नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी अशा या मूर्ती आहेत त्या वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करा.

किंवा आत्महत्या पिंपळाच्या झाडाखाली आपण ठेवून येऊ शकता. मात्र कोणत्याही परिस्थितीत या भग्न झालेल्या देवी-देवतांच्या मूर्तींचा किंवा फोटोंचा कुठेही अवमान होणार आहे, अपमान होणार नाही त्यांची विटंबना होणार नाही याची मात्र आपण कृपया काळजी घ्यावी.

दुसरी गोष्ट आपल्या घरात जर बंद पडलेले घड्याळ असतील मग हाताच्या मनगटावर बांधायची किंवा भिंतीवरचे घड्याळ असेल, अशी घड्याळ बंद पडलेले असतील नादुरुस्त असतील तर त्यांना दुरुस्त करून घ्या किंवा व्यवस्थित चालू करा आणि ही घड्याळ चालू होत नसतील तर ती आपण ताबडतोब घराबाहेर काढलेले चांगले.

कारण घड्याळ आणि कॅलेंडर या दोन वस्तू आपल्या घरात अशा आहेत की, ज्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. या दोन्ही वस्तू या आपल्या घरामध्ये वेळ दर्शवण्याच काळ दर्शवण्याचं काम करत असतात. आपली चांगली वाईट वेळ या दोन गोष्टींवर अवलंबून असते. जर घड्याळ बंद पडले असतील चुकीची वेळ दर्शवित असतील तर ती वेळीच दुरुस्त करा.

तिसरी गोष्ट आपल्या घरात विशेष करून जे कोपरे असतात त्या कोपऱ्यात कोळ्याची जाळी झालेली असतील तर विनंती आहे की, या कोळ्याच्या जाळ्यांमुळे लक्ष्मी घरात टिकत नाही. अनेकांनी याचा अत्यंत वाईट अनुभव घेतलेला आहे. म्हणून अशी कोळ्याची जाळी सुद्धा आपण ताबडतोब का होईना आपल्या घरातून बाहेर काढायला हवी.

जेवढी काही श्रीमंत लोक आहेत धनवान लोक आहेत करोडपती लोक आहेत त्यांच्या घरी तुम्ही जाऊन पहा कोळ्याचं एकही जाळ तुम्हाला तिथे दिसणार नाही. मित्रांनो नवीन वर्षाची सुरुवात होत आहे आणि घरात माता लक्ष्मीचा स्थायी वास असतो, चिरंतन अशा प्रकारचा वास निर्माण व्हावा असं तुम्हाला वाटत असेल तर आपल्या घराची डागडुजी करणं,

शकतो मुख्य दरवाजा आहे तो लावताना त्याचा आवाज होत असेल, त्याला काही चिरा पडलेल्या असतील तर घराची आपण दुरुस्ती या निमित्ताने नक्की करून घ्या. घराची साफसफाई करा घरात काही इलेक्ट्रिक किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरणे नादुरुस्त झाले असतील बिघडलेली आहेत तर ती सुद्धा आपण दुरुस्त करून घ्या.

दुरुस्त होत नसतील तर ती ताबडतोब घराबाहेर काढलेली चांगली. मित्रांनो अनेकदा आपल्या घरात काही आरसे असतात एखाद्या आरशाचा एखादा भाग तूटलेला असतो तरी आपण तो आरसा तसाच वापरतो. ज्या घरांमध्ये असे फुटलेले आरसे असतात, तडा गेलेल्या काचा असतात त्या घरात वाईट शक्तींना स्थान मिळत.

जे काही वाईट बातमी आहेत ते अशा घरांमध्ये आपले वास्तव्य निर्माण करू इच्छितात आणि मग अशा घरांमध्ये विनाकारण अपघात होणं किंवा कोणत्या ना कोणत्या स्वरुपाच अस आकस्मिक संकट त्या ठिकाणी येणं हे सर्व गोष्टी घडू लागतात आणि म्हणूनच अशा प्रकारचे फुटलेली आरसे किंवा काचा सुद्धा आपण वेळीच टाकून द्या

त्याप्रमाणेच तुटलेल्या चपला असतील, फाटलेले बूट असतील, फाटके कपडे असतील किंवा कोणताही स्क्रॅप मटेरियल आहे, भंगार साहित्य आहे या वस्तू सुद्धा अत्यंत मोठ्या प्रमाणात निगेटिव्ह एनर्जी म्हणजे नकारात्मक ऊर्जा पसरवतात.

परिणामी घरात पैसा टिकून राहत नाही, घरात पैसा येण बंद होतं धनप्राप्तीचे योग बंद होतात. अगदी कळकळून सांगणं आहे की, या गोष्टींचे पालन करून पहा. आपले येणारे नवीन वर्ष आहे ते सुखा समाधानाच प्रगतीच जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे.

टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *