नमस्कार मित्रांनो,
नवमीला देवी मातेला दाखवा हा 1 नैवेद्य माता प्र स न्न होईल घरात भरभराट येइल. मित्रांनो नवमी ज्याला आपण महानवमी सुद्धा म्हणतो. ही नवमी आज 14 ऑक्टोबर गुरूवारच्या दिवशी आलेली आहे आणि आजच तुम्हाला मातीसाठी मग ते घट असतील, अखंड दिवा असेल किंवा यापैकी काहीच नसेल तरी तुमच्या देवघरात ज्या ही देवीची मूर्ती आहे.
लक्ष्मी, सरस्वती, कुलदेवी आणि नवदुर्गा ज्या ही देवीमध्ये तुमची श्रद्धा आहे, विश्वास आहे त्या देवीसाठी आजच्या दिवशी नवमीच्या दिवशी तुम्ही खास आणि 1 विशेष नैवेद्य करून देवीला दाखवायचा आहे. जेणेकरून देवी माता प्र स न्न होईल आणि तुमच्या घरात येईल, तुमच्या घरात भरभराट आणेल. सुख-समृद्धी आणेल, तुमच्यावर कृपा करेल. तर मित्रानो हि महानवमी नवरात्रीचा सगळ्यात मोठा आणि सगळ्या शुभ दिवस मानला जातो.
तर आजच्या दिवशी तुम्ही हा खास आणि विशेष नैवेद्य करा. हा नैवेद्य तुम्ही सकाळी करू शकतात किंवा संध्याकाळी करू शकतात. समजा सकाळी तुम्हाला जमत नाहीये किंवा तुम्हाला माहित नाहीये तर तुम्ही हा नैवेद्य संध्याकाळी केला तरी चालेल. किंवा दुपारी केला तरी चालेल. दिवसभरातून केव्हाही नैवेद्य करून तुम्ही देवीसमोर तो नेवेद्य दाखवु शकता, देवीला अर्पण करू शकता.
आता हा नैवेद्य कोणता आहे? तर मित्रांनो तुम्हाला देवीसाठी खास खीर बनवायचे आहे. हो मित्रांनो दुधाची खीर पण त्यात तुम्ही तांदूळ टाका किंवा अन्य तुम्हाला कुठली खीर येत असेल, साबुदाण्याची किंवा इतर खीर येत असेल, तुम्ही ती खीर करू शकता. फक्त तुम्हाला खीर करायचे आहे. खीर झाल्यानंतर तुम्ही फक्त खीर सुद्धा दाखवू शकतात देवीला किंवा खीरसोबत पुरी करू शकता.
पुरणपोळी करू शकता, साधी पोळी करू शकता, भाजी चपाती करू शकता, वरण भात करू शकता किंवा फक्त खीर वाटभर खीर दाखवली तरी चालेल, किंवा संपूर्ण असा नैवेद्य करून ताठभर करून दाखवलं करून दाखवलं तरी चालेल. खीर दाखवा किंवा संपूर्ण नैवेद्य करून दाखवा काही फक्त त्यामध्ये खीर असली पाहिजे. आणि फक्त खीर दाखवली तरी चालेल. नैवेद्य झाला किंवा खीर झाली की, त्यावर तुळशीचे पान ठेवायचं.
एक ग्लासात पाणी घ्यायचं आणि देवीसमोर ते अर्पण करायचं, देवीला दाखवायचं. आणि थोडा वेळ राहू दिल्यानंतर आता अर्धा एक तास देवीसमोर राहू दिल्यानंतर जे तुम्ही ठेवला आहे खीर किंवा नैवेद्य ते घरातल्या सगळ्यांनी प्रसाद म्हणून खायचं आहे. कुठल्याही बाहेरच्या व्यक्तीला द्यायचं नाही. आपल्या घरातल्या लोकांनी प्रसाद म्हणून खायचं आहे. तर अशारीतीने तुम्ही नवमीच्या दिवशी देवीला नैवेद्य नक्की दाखवा.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.