मूत्राशयासी संबंधित 21 आजार मुळासकट गायब.

नमस्कार मित्रांनो,

मूत्रविकाराशी संबंधित जी समस्या असतात त्या समस्यांवर कायमस्वरूपी इलाज बघणार आहोत. जर आपण घरी करून ठेवलं आणि जर आपण नियमित सेवन केलं, महिन्यातून तीन चार वेळेस तर मूत्रविकारशी संबंधित ज्या समस्या आहेत, स्टोनची समस्या असेल, वारंवार लघवीला जाण्याची समस्या असेल यावर खात्रीशीर इलाज करता येतो. वारंवार लघवीला जाण्याची समस्याचे अनेक कारणे असू शकतं.

जास्त पाणी पिणं मनामध्ये जास्त विचार चालू असणं किंवा डायबेटीसचा पेशंट असणं किंवा गर्भवती मातांना सुद्धा ब्लेडर वर्कवर दबाव पडल्यामुळे गर्भाशयाचा वारंवार लघवीला जाण्याची समस्या निर्माण होते. या सर्व समस्यावर आपल्याला अतिशय घरगुती आणि साध्या उपायांनी आपल्याला इलाज करता येतो. काही जणांना लघवीमध्ये जळजळ होण्याची समस्या असते.

थोडं जरी उन्हामध्ये गेलं किंवा नाही जरी गेलं तरी लघवीमध्ये जळजळ होते. तरी या सर्व समस्या मुळापासून बंद करता येतात. त्यासाठी आपल्याला एकदम साधा उपाय करायचा आहे. यासाठी तुम्हाला एका वाटीत ओवा घ्यायच आहे. ओव्याचे गुणधर्म तुम्हाला सर्वांना माहीतच आहेत. ओव्यामध्ये कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, कॅरोटीन असतात. त्याचबरोबर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं थायमल नावाचं जे ऑईल असत.

हे ऑईल ऊर्ध्वपातन पद्धतीने याच्यामधलं ऑईल म्हणजे तेल काढलं जातं. या थायमलमुळे जे मूत्रविकाराशी संबंधित समस्या आहेत त्या पूर्णपणे निघून जातात. तर आहे आपल्याला या ओव्याचा चूर्ण बनवायचा आहे. एक ग्लास थंड पाणी घ्यायच आहे आणि अर्धा चमचा चूर्ण आपल्याला त्या थंड पाण्यामध्ये टाकायचं आहे. 10 ते 15 मिनिटं पाणी हे तसेच ठेऊन द्यायचं आहे. ओव्याचा बारीक केलेला चूर्ण पूर्णपणे भिजू द्यायचं आहे.

त्या चुर्णचा अर्क त्या पाण्यामध्ये उतरला पाहिजे अशा पध्दतीने 10 ते 15 मिनिटे आपल्याला ठेवायचं आहे. हे पिण्याच्या आधी चवीसाठी अगदी थोडस मीठ त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि त्याला योग्य प्रकारे ढवळून घ्यायच आहे. सकाळी उठल्यानंतर हे आपल्याला उपाशीपोटी आणि झोपताना प्यायचं आहे. तर याचे खूप असे फायदे होतात. मूत्रविकाराशी संबंधित सर्व समस्या याने निघून जातात. आणि कधीही किडनी स्टोन होणार नाही, ही समस्या उदभवणार नाही. हा उपाय तुम्ही अ व श्य करून पहा

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *