नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो मार्गशीर्ष महिन्यात दर गुरुवारी लक्ष्मीसाठी हा नैवेद्य करा माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल. मित्रांनो मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे आणि मार्गशीर्ष महिन्यात गुरूवारचे अधिक जास्त महत्त्व असते. प्रत्येक मार्गशीर्ष महिन्यात 4 किंवा 5 गुरुवार येत असतात.
आणि त्या गुरूवारच्या दिवशी महिला खास करून विवाहित महिला व्रत करतात उपवास करतात शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले जाते. तर मित्रांनो गुरूवारच्या दिवशी महालक्ष्मीचे विशेष महत्त्व असते. महालक्ष्मीचे पूजन केले जाते. तर या दिवशी जर तुमच्या व्रत असेल, व्रत नसेल, तुम्ही पूजा करत असाल किंवा करत नसाल,
तरीही तुम्ही माता लक्ष्मीसाठी महालक्ष्मीसाठी तुमच्या घरात तुमच्या हाताने हा नैवेद्य अवश्य करावा. आणि संध्याकाळच्या वेळेस सात आठ वाजेच्या दरम्यान देव पूजा करता त्यावेळेस तुम्ही हा नैवेद्य मातेसमोर ठेवायचा आहे तुमच्या देवघरात. तर मित्रांनो हा नैवेद्य घरातच स्वतः करायचा आहे.
आता हा नैवेद्य कोणता? तर मित्रांनो मातेला एकच पदार्थ खूप जास्त आवडतो तो म्हणजे दुधाने केलेली खीर. हो मित्रांनो मग साबुदाण्याची असेल, ती तांदळाची असेल कोणतीही खीर फक्त दुधाने केलेली खीर तुम्हाला करायची आहे. आता भरपूर लोकांना खीर सुद्धा परवडत नाही किंवा ते खीर सुद्धा करू शकत नाही.
तर अशा लोकांनी फक्त थोडे वाटीत दूध घ्यायचे आणि चिमूटभर साखर टाकून ते गोड दूध मातेला गुरूवारच्या दिवशी संध्याकाळी दाखवला तरी चालेल. पण ज्यांना खीर करायला जमत असेल खीर करू शकत असतील त्यांनी खीरेचाच नैवेद्य मातेला दर गुरुवारी मार्गशीर्ष महिन्याचा,
गुरुवारच्या दिवशी संध्याकाळच्या वेळेस अवश्य दाखवावा. तर मित्रांनो तुम्ही मार्गशीर्ष महिन्यात दर गुरुवारी लक्ष्मी मातेसाठी महालक्ष्मीसाठी खीरेचा किंवा दूध साखरेचा नैवेद्य अवश्य करा. माता लक्ष्मी प्रसन्न होईल, तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करेल, तुमच्या घरात वास करेल.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.