नमस्कार मित्रांनो,
श्री स्वामी समर्थ हा लेख गरुड पुराणातील आहे. जेव्हा पक्षी राज गरुड संपूर्ण सृष्टी परिक्रमा करत होते तेव्हा सगळ्यांचे दुःख दिसले. तेव्हा गरुडाने भगवान विष्णूंना विचारले या सृष्टीमध्ये प्रतिदिन करोडो जीव जन्म घेतात आज मृत्यू पावतात.
याचा अंत नाही आणि इथे कुणीही सुखी नाही सगळे दुःखात आहेत. त्यामुळे जर एखाद्या जीवाला दुःखापासून मुक्ती हवी असेल तर त्याने काय करावे? तेव्हा भगवान विष्णू त्यांना सांगितले मनुष्याकडे शरीर असून सुद्धा आत्म्याच्या मृत्यूचा विचार करत नाही.
मनुष्य शिवाय कोणताच प्राणी या शरीराचे महत्त्व जाणू शकत नाही. म्हणून शरीर सुरक्षित ठेऊन सत्य कर्म करत राहिले पाहिजे. धन संपत्ती पुन्हा मिळवू शकतो व मनुष्य शरीर नाही.
शरीराची सुरक्षा, कर्तव्य, योगा अभ्यासासाठीया आवश्यक आहे. शरीर हे एक मुक्तीचे साधन आहे. हा संसार दुःखाचा पेटारा आहे. जोपर्यंत मनुष्य मोहमायेमध्ये अडकून राहील तोपर्यंत तो दुःखीच राहील.
जर मोह करायचं असेल तर भगवंतांचा करावा. कारण तोच तुम्हाला ताळणार आहे. भगवंतांचा मोह करण्यासाठी मनाची शुद्धता आवश्यक आहे. काम, क्रोध, लोभ, अहंकार हे मनुष्याच्या बदलण्याची कारणे आहेत. माझ आहे आणि माझं नाही ही दोन पदे आहेत.
हे माझं आहे बंधन आहे आणि माझ नाही हे मुक्ती आहे. म्हणून जो मुक्तीसाठी इच्छुक असेल त्याने बंधने सोडून सत्य स्वीकारायला हवे. जे कर्म मनुष्याला बंधनात अडकवत नाहीत तेच सत्य कर्म असतात.
ब्रम्ह प्राप्तीसाठी मनुष्य जेव्हा जीवनाच्या अंतिम चरणी पोहचतो तेव्हा संसारी इच्छा शक्तीपासून वेगळा होईल त्याने असा विचार करावा की, मी ब्रह्माचा अंश आहे. आणि त्याने ॐ मंत्राचे ध्यान करावे मनाची शुद्धी होते व
आध्यात्मिक तेज प्राप्त होते.
जन्म मृत्यूची संकल्पना जाणून घेणारे ज्ञानी सत्यकर्मी, धार्मिक वृत्ती, कर्तव्य पालन करणारे माझ्यावर श्रद्धा ठेवणारे मला प्रिय आहेत. मनुष्य जीवनभर लोकांना मरताना पाहतो आणि स्वतःला अमर समजतो. जो मनुष्य मृत्यूच्या वेळी हडबतो त्या मुक्ती कशी मिळणार.
त्याने मृत्यूच्या वेळी सत्य नामीस करायला हवी. मग तो बंधनात अडकतो की, माझ्यानंतर माझ्या कुटूंबियाचे कसे होणार. मी आयुष्यभर कमवलेला संपत्तीच काय होणार कारण मृत्यू हे सत्य आहे आणि ते स्वीकारायला हवे.
त्याच नात फक्त माझ्याशी आहे. बाकी सगळे हे त्याच्या या जन्माचे सोबती आहेत. पण त्याच संग मृत्यूनंतरही असणार आहे. जर मनुष्याने जीवनाचे सत्य स्वीकारले, मनाची शुद्धी ठेवली आणि माझे स्मरण करीत राहिला तर तो मला येऊन मिळतो.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र, मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेयर करा. तुम्हाला कशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक पेजला लाईक करा.