मनात नेहमी वाईट विचार निगेटिव्ह विचार येतात तर ही एक गोष्ट नक्की करा.

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो मनात नेहमी वाईट किंवा निगेटिव्ह विचार येतात का? खूप टेन्शन असत का? कसला तरी त्रास होतोय का? मनातल्या-मनात कसले दडपणं आलाय का? काही प्रश्न आहेत त्यांची उत्तरे मिळत नाही का? तर हे एक गोष्ट करा, हे एक काम करा सगळे वाईट विचार आणि नेगेटिव्ह विचार जेवढंपण टेन्शन असेल ते सगळं लवकरात-लवकर तुमच्या मनातून,

तुमच्या डोक्यातून निघून जाईल आणि हा चमत्कार भरपूर लोकांना सुद्धा झाला आहे. तुमच्या सोबत देखील होईल. फक्त मन लावून विश्वास ठेवून हे काम, हे एक गोष्ट करा. आणि विश्वास तुमच्यावर आणि स्वामी समर्थांन वर ठेवा. कारण मनात वाईट विचार, आणि नेगेटिव्ह विचार हे कोणी देऊन जात नाही, हे आपण स्वतः निर्माण करतो.

सारखा-सारखा विचार करून, जर आपण विचार करणेच बंद केले तर कोणाला हि टेन्शन येणार नाही आणि भरपूर लोक असतात. ते नेहमी सकारात्मक पॉसिटीव्ह विचार करतात, नेहमी आनंदी राहतात का कारण ते विचार कमी करतात, त्या मुळे ते नेहमी हस्त खेळत राहतात. तर तुम्हाला हि काम करायचं आहे.

ह्या मुळे तुमचे विचार निगेटिव्ह, वाईट, टेंसिओन्स सगळं हे हळू वर कमी होईल आणि तुम्हाला कळणार सुद्धा नाही, तर तुम्हाला हे काम केव्ह हि करता येईल कोणत्याही वेळेला करता येईल, पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा तुम्हाला हे काम दर रोज न विसरता न चुकता करायचं आहे.

सकाळी करा संध्याकाळी करा रात्री करा पण अवश्य करा. आता हे काम म्हणजे काय? तर तुम्हाला एका शांत जागेवर कुठेही जेथेही तुम्हाला शांतता मिळाले, बेडरूम मध्ये, हॉल मध्ये किंवा टेरेस वर कुठेही जी थे शांतता मिळेल कोणीही डिस्टर्ब करणारा नसेल तेथे तुम्हाला शांत बसायचा आहे.

डोळे बंद करायचे आहेत आणि फक्त डोळे बंद करून श्री स्वामी समर्थ असं मनातल्या-मनात तुम्हाला बोलायचं आहे, पाच मिनटं बसा दहा मिनटं बसा जेवढा वेळ बसता येईल तेवढा बसा. पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी त्रास होईल बसलं जाणार नाही, पण रोज बसाल तर हळू-हळू त्यागोष्टीची सवय होईल.

आधी पाच मिनिटे बसा मग दहा मिनिटे बसा असं वाढवत जावा म्हणजे त्रास नाही होणार जास्तच, आणि चांगल वाटू लागेल मनातले वाईट विचार निगेटिव्ह विचार संपू लागतील.

हे ऑटोमॅटिक होतं नाही हे स्वामींन मुले होत, कारण हे प्रकारची सेवा आहे, एक प्रकारचा प्रयोग आहे जो तुम्हे स्वोथा वर करत आहात, स्वोताचा डोकयावर करत आहात, भक्ताचा मनावर करत आहात.

तर हे सगळं तुमच जीवन आणि आयुष्य आणि शरीर स्वामीमय होईल. तुम्ही फक्त आदी पाच मिनटं स्वताला द्या दहा मिनटं करा रोज आणि असं करत राहा हे एक प्रकारचा मेडिशन आहे आणि मेडिशन चे फायदे माहितीच आहे.

मित्रांनो अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *