नमस्कार मित्रांनो,
रात्री झोपताना तुम्ही या 3 वस्तू जवळ ठेवत असाल तर सावध व्हा. कारण या वस्तू आपल्या जीवनासाठी खूपच हानिकारक आहेत. चला तर पाहूया कोण कोणत्या वस्तू आहेत. या धावपळीच्या युगात आपण दिवसभर सारखे धावत असतो.
आपल्याला दिवसभर क्षणाचीही विश्रांती भेटत नाही आणि अशात आपण आपल्याला वाटते की, रात्री आपण एकदम आरामात झोपावे. आपल्याला शांत झोप यावी आणि आपला दिवसभराचा थकवा ताण तणाव निघून जावा.
परंतु कधी कधी आपल्या काही छोट्या-छोट्या चुकांमुळे आपण आपली हक्काची आरामाची किंवा विश्रांतीची वेळ बिघडवून देतो. त्यामुळे आपल्या जीवनात कितीतरी प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागतो. वास्तु शास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीला काही विशेष वस्तू रात्री झोपताना स्वतः हून दूर ठेवायला हव्यात.
जर या वस्तू आपण झोपताना आपल्यापासून दूर ठेवले नाही तर आपल्याला शारीरिक व मानसिक समस्यांचे कारण बनू शकतात. वास्तु शास्त्रात मुख्यतः पाच वस्तू अशा सांगितलेल्या आहेत की, त्यांना रात्री झोपताना आपल्यापासून दूर ठेवण्यातच भले आहे.
चला तर पाहूया त्या वस्तू कोण कोणत्या आहेत. त्यातील पहिली वस्तू आहे पाण्याने भरलेला ग्लास. आपल्याला रात्री उठून पाणी पिण्याची सवय असते म्हणूनच रात्री झोपताना ग्लासमध्ये पाणी भरून ठेवतो. परंतु वास्तु शास्त्रानुसार हे खुप चुकीचे आहे. यामुळे आपल्या कुंडलीत चंद्र नाराज होतो.
आपल्याला शांत झोप लागत नाही यामुळे आपल्या आरोग्यावर दुष्परिणाम होतो. आपले मन शांत होते नाही यामुळे आपल्या आरोग्यावर दुष्परिणाम होतो. त्यामुळे आपले मन अशांत होते आणि आपल्याला वाईट स्वप्ने पडायला सुरू होतात.
त्याशिवाय रात्री झोपताना आपल्या जवळ पाण्याने भरलेले भांडे किंवा ग्लास असेल तर, झोपेत हात लागून ते भांडे किंवा ग्लास पडेल की काय असे वाटून आपल्याला शांत झोप लागत नाही. दुसरे वस्तू म्हणजे पर्स, पाकीट किंवा एखादे पुस्तक जर आपण रात्री झोपताना पर्स,पाक आपल्या उशी जवळ ठेवून झोपलो तर रिकामे खर्च वाढतात.
त्याचबरोबर वायफळ खर्च होत राहतात. तसेच पुस्तक किंवा मासिक आपण उशिजवळ घेऊन झोपलो तर आपले जीवन प्रभावित होते व त्यातील लेखांचा आपल्या जीवनावर वाईट प्रभाव पडतो. तिसरी वस्तू म्हणजे आपले दागिने जे दागिने आपल्या शरीराचे शोभा वाढवतात.
ते दागिने आपल्यासाठी हानीकारक सिद्ध होऊ शकतात. काही लोकांना सवय असते आपले दागिने काढून उशी जवळ किंवा उशीखाली ठेवायची किंवा बाजूला ठेवायची.. परंतु जर तुम्हालाही अशी सवय असेल तर, सोन्या चांदीच्या वस्तू रात्री झोपताना आपल्यापासून दूरच ठेवाव्यात.
शास्त्रानुसार रात्री जर दागिने आपण जवळ ठेवून झोपलो तर आपल्याला यश मिळत नाही व जे यश मिळणार असतात ते ही मार्ग बंद होतात. पुढील वस्तू म्हणजे लोखंडी वस्तू पासून बनवलेले कोणतीही वस्तू कधीही आपल्या जवळ घेऊन किंवा ठेऊन झोपू नये.
आपल्याला कोणत्याही चाव्या किंवा इतर काही वस्तू रात्री उशीखाली ठेवून झोपायची सवय असते. या वस्तू लोखंडी असतात त्यांचा आपल्या जीवनावर नकारात्मक परिणाम होतो. आपल्याला वाईट स्वप्ने पडतात म्हणून अशा वस्तूंना रात्री लांबच ठेवाव्यात.
पुढील वस्तू चपला व बूट रात्री झोपताना उशी जवळ किंवा बेडखाली चपला व बूट ठेवू नये. यामुळे आपले आरोग्य व धन यावर वाईट प्रभाव पडतो आणि देवी लक्ष्मीची कृपा ही आपल्यावर राहत नाही किंवा होत नाही. आपल्याला सतत आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो
मित्रांनो माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत नक्की शेअर सोबत नक्की शेअर करा.
अशाच आणखी महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण पोस्ट रोज मिळण्यासाठी मिळण्यासाठी आत्ता आपल्या वायरल मराठी फेसबुक पेजला लाईक करा.