नमस्कार मित्रांनो,
घरातल्या स्त्री ने, महिलेने दर गुरुवारी हे एक काम करावे. जे हवे ते सगळे मिळेल. घरावर कोणतीही बाधा येणार नाही. मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल गुरुवारचा दिवस हा स्वामींचा दिवस मानला जातो.
स्वामींचा आवडता दिवस हा गुरुवार असतो. म्हणून दर गुरुवारी स्वामींची आरती करून स्वामींना नैवैद्य दाखवावा. त्यात दूध साखर किंवा गॉड मिठाई किंवा पुरण पोळी शक्य असेल तास गोड नैवैद्य गुरुवारच्या दिवशी स्वामींना दाखवावा.
जो नैवैद्य त्तुम्ही दाखवलं तो घरच्यांनी प्रसाद स्वरूपात ग्रहण करायचा. हे सगळे झाले कि आपल्या तिजोरी मध्ये जिथे आपण पैसे दागिने ठेवत असाल तिथे १ रुपये किंवा ११ रुपये किंवा २१ रुपये दिक्षणीने स्वरूपात ठेवावे. असे तुम्हला दर गुरुवारी करायचे आहे.
कमीत कमी ११ महिने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तिजोरी मध्ये जमा झालेले पैसे ११ महिने पर्यंत खर्च करू नये. ११ महिने झाल्यांनतर त्या पैशाचे आपल्या देवघरात कोणतीही लागणारी वस्तू किंवा कोणतीही देवाची मूर्ती घ्यावी.
दर गुरुवारी १रुपये किंवा ११उपायें ठेवले तरीही चालेल. तुमच्या घरात तिजोरी नसेल तर एका डब्यामध्ये जमा करू शकता. पण तुम्ही हे फक्त दर गुरुवारी करायचे आहे.
ज्या गुरुवारी आपल्याला चालत नसेल त्या गुरुवारी हा उपाय करू नये. त्याच्या पुढच्या गुरुवारी करायचा. दर गुरुवारी हे काम महिलेने आठवणीने करावे. शुभ वार्ता मिळेल. तुमच्या इच्छा पूर्ण होतील.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र, मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेयर करा. तुम्हाला कशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक पेजला लाईक करा.