महादेवाला अर्पण करा या धान्याची पहिली शिवमूठ…पैसा सुख सगळे मिळेल

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो 9 ऑगस्ट पहिला श्रावण सोमवार. महादेवाला अर्पण करा या धान्याची पहिली शिवमूठ पैसा सुख सगळे काही मिळेल. मित्रांनो श्रावण महिना सूरु होत आहे म्हणजे श्रावण सोमवार हा पहिला श्रावण सोमवार 9 ऑगस्टला येत आहे.

9 ऑगस्टपासून श्रावणाची सुरुवात होत आहे. आपल्या सगळ्यांना शिवमूठ माहित असेल. प्रत्येक सोमवारी वेगवेगळी शिवमूठ असते. म्हणजे वेगवेगळे धान्य महादेवांवर अर्पित केले जाते.

तर या पहिल्या श्रावण सोमवारी तुम्हाला या धान्याची शिवमूठ महादेवांवर अर्पित करायचं आहे. अर्थातच यासाठी शिवलिंगची गरज असेल. जर तुमच्या घरात शिवलिंग असेल तर तुम्ही हे शिवमूठ अर्पण करू शकता.

मंदिरात जाणे शक्य असेल तर मंदिरात जाऊ शकता. तुम्ही महादेवांच्या मंदिरात जाऊन सुद्धा ही शिवमूठ अर्पण करू शकता. तुमच्या घरात शिवलिंग नसेल तर, काय करायचे? मित्रांनो यासाठी एक उपाय आहे.

जर तुमच्या घरात शिवलिंग नाही पण शिवलिंगचा फोटो आहे. त्या फोटोला ठेऊन सुद्धा तुम्ही ही शिवमूठ अर्पण करू शकतात. पण फोटोसुद्धा नाही आहे तर तुम्ही एखादी पाट घ्या आणि पाटावर पेन्सिलने, खडूने कशानेही तुम्ही शिवलिंगचे चित्र काढा किंवा आकार द्या.

आणि त्या चित्रावर आणि आकारावर तुम्ही शिवमूठ अर्पण करू शकता. आता तुम्हाला चित्र काढायला जमत नाही आहे. तर पाटावर फक्त ‘ओम नमः शिवाय’ लिहा. आणि त्या ‘ओम नमः शिवाय’ वर तुम्ही शिवमूठ अर्पण करू शकता.

किंवा शिवमूठ अर्पण करायचे नाही आहे दुसरा उपाय करायचं आहे. बेलपत्र वाहायचे आहे मंदिरात जाणे शक्य नाही आहे. शिवलिंग नाही आहे. तुम्ही पाटावर ‘ओम नमः शिवाय’ लिहून प्रत्येक पूजा करू शकता. बेलपत्र वाहू शकता, मंत्र बोलू शकता.

तर आता पहिल्या श्रावण सोमवारची पहिली शिवमूठ कोणती? तर मित्रांनो पहिल्या श्रावण सोमवारची शिवमूठ तांदळाची असते. तुम्हाला 1 मूठ तांदूळ घ्यायचे आहे. हे तांदूळ घरातले असतील तरी चालेल. फक्त तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहे.

जो व्यक्ती हा उपाय करत असेल त्याच व्यक्तीच्या मुठात तांदूळ घ्यायचे आहे आणि हे तांदूळ शिवलिंगावर अर्पण करायचे आहे. हे तांदूळ शिवलिंगावर अर्पण करीत असताना मनामध्ये आपण ‘ओम नमः शिवाय’ हे मंत्र उच्चारत राहायचं आहे.

अशारितीने तुम्हाला पहिल्या श्रावण सोमवारी तांदळाची शिवमूठ महादेवांवर अर्पण करायचे आहे. आणि तांदळाचे शिवमूठ अर्पण करीत असताना पूर्ण श्रद्धेने मनापासून करा. यामुळे तुम्हाला जीवनात खूप सुख समृद्धी, पैसा मिळेल.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र, मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेयर करा. तुम्हाला कशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *