नमस्कार मित्रांनो,
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी देवघरात अशी 1 सुपारी ठेवा जी आपण पूजेमध्ये वापरत असतो. म्हणजे तुम्हाला देवघरात पुजेची 1 सुपारी ठेवायचे आहे. या सुपारीने तुम्हाला जे हवे ते सगळे काही मिळू लागेल. लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल. मित्रांनो यासाठी तुम्हाला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी 1 पुजेची सुपारी घ्यायची आहे.
सकाळी तुम्हाला ही पुजेची सुपारी तुमच्या देव घरामध्ये माता लक्ष्मीच्या बाजूला किंवा माता लक्ष्मीच्या समोर ठेवायची आहे. त्यानंतर त्या सुपारीवरती हळदी कुंकू अक्षता फुले वाहून पुजा करायची आहे. आणि ही सुपारी लक्ष्मीपूजनाच्या दिवसभर आणि रात्रभर तुमच्या देवघरात राहू द्यायची आहे.
लक्ष्मीपूजनात सुद्धा त्या सुपारीची तुम्हाला पूजा करायचे आहे. ही 1 सुपारी तुम्ही फक्त देवघरात स्थापन करायचे आहे. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तुम्ही देवपूजा कराल तेव्हा ती सुपारी उचलून तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे.
दुकान असेल तर दुकानासाठी घेऊन जायचे आहे आणि दुकानाचा गल्यामध्ये ती सुपारी ठेवायची आहे. ऑफिस असेल तर ऑफिसच्या तिजोरीमध्ये ती सुपारी ठेवायची आहे. ही सुपारी माता लक्ष्मीचा आ शी र्वा द लक्ष्मीची कृपा म्हणून आपण आपल्या तिजोरीमध्ये आपण स्थापन करायची आहे.
तर मित्रानो लक्ष्मीपूजनाच्या दिवशी देवघरात अशी एक पुजेची सुपारी तुम्ही ठेवायला विसरू नका. या सुपारीने तुम्हाला जे हवं ते सगळं काही मिळू लागेल. लक्ष्मीची कृपा होईल, लक्ष्मी प्राप्त होईल, लक्ष्मी प्रसन्न होईल. तर मित्रांनो लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी तुम्ही ही सुपारी देवघरात ठेवा. दिवसभर रात्रभर राहु द्या आणि दुसऱ्या दिवशी तिजोरी ठेवा. तर मित्रांनो हा उपाय तुम्ही नक्की करा.
टीप – वरील माहिती हि अनेक स्तोत्रांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धाशी संबंध जोडू नये. ही विनंती. या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.