लग्न झाल्यानंतर ही 1 वस्तू कधीच सासरी घेऊन जाऊ नये ! नाहीतर घोर अनर्थ घडू शकते !

नमस्कार मित्रांनो,

असे म्हणतात की, मुलगी झाली लक्ष्मी आली. मुलीला आपण देवी लक्ष्मी चे स्वरूप मानतो. मुलीमध्येच देवी लक्ष्मी, देवी दुर्गा, देवी सरस्वतीचे रूप बघायला मिळते. मुलगी प्रत्येक आई वडिलांची खूप लाडके असते तिला राजकन्या सारखे वाढवले जाते. परंतु मनात नेहमी हीच भावना असते की, मुलगी हे परक्याचे धन आहे.

काही दिवस आपल्याकडे राहील व काही दिवसांनी तिला आपल्या घरून जावे लागणार आहे. म्हणून मुलगी वयात आली की, आई वडील आपल्या लाडक्या परीचा विवाह करून देतात व आपली जबाबदारी पूर्ण करतात. मुलीचे लग्न थाटामाटात व्हावे हे प्रत्येक आई वडिलांचे स्वप्न असते. मुलीसाठी योग्य वर शोधणे तिला काय हवे नको ते बघणे लग्नात कोणत्याही वस्तूचे कमतरता पडू नये यासाठी आई वडील झटत असतात.

त्याप्रमाणेच पाहुणेरावळे, सघेसंबंधी सर्वांचा मान पान हे सर्व बघता बघता मुलीच्या आईवडिलांची दमछाक होते. आईवडिलांसाठी मुलीचे लग्न म्हणजे फक्त जबाबदारीच नाही तर आपल्या मुली प्रति प्रेम भावना व्यक्त करण्याचा हा एक सोहळा असतो. आजकालचे विवाह पद्धती ही पूर्वीपेक्षा खूप वेगळे आहे.

आज काल बँड बाजा, डेकोरेशन, पंचपक्वान, लाइटिंग वरात मोठ्या वस्तू काय काय केले जाते. परंतु या विवाह सोहळ्यात जरी बदल झाला असेल तरीही लग्नाबद्दलच्या भावना आजही त्याच आहेत. आजकालच्या लग्न सोहळ्यात जरी काही रूढी परंपरा पाळल्या जात नसल्या परंतु आपल्या ज्या काही लग्नात अपेक्षा असतील त्या सर्व हौसेने पूर्ण केल्या जातात.

या सर्व अपेक्षांपैकीच एक अपेक्षा म्हणजे मुलीला सुंदर सुंदर भेटवस्तू देणे. आज-काल मुलीला भरपूर व सुंदर सुंदर भेटवस्तू दिल्या जातात. परंतु या सर्व भेटवस्तूंनी पैकी एक अशी भेटवस्तू असते ते विशेष करून मुलीला दिली जाते. बहुतेक आई-वडील आपल्या लाडक्या मुलीला लग्नात गणपती बाप्पांची मूर्ती किंवा फोटो भेट म्हणून आवर्जून देतात.

हिंदू धर्मात बाप्पांना विघ्नहर्ता म्हटले जाते. म्हणजेच तेथे बाप्पा असतात तेथे कोणत्याही प्रकारचे विघ्न येत नाही. तसेच बाप्पांना शुभतेचे हे प्रतीक मानले जाते म्हणूनच मुलीच्या आयुष्यात कोणतेही विघ्न येऊ नये व तिच्या जीवनात सर्वकाही शुभ व मंगल घडावे यासाठी बाप्पांची मूर्ती किंवा फोटो तिच्या लग्नात अ व श्य दिले जाते.

परंतु जर तुम्ही तुमच्या मुलीच्या लग्नात बाप्पांचा फोटो किंवा मूर्ती देण्याचा विचार करीत असाल तर हा विचार लगेच बदला. चला तर जाणून घेऊया असे का? शास्त्रानुसार मुली या देवी लक्ष्मीचे स्वरूप मानल्या जातात आणि गणपती बाप्पा व देवी लक्ष्मी एकत्रित असणे म्हणजे धनाच्या आगमनाचा हा संकेत आहे. अशात जर आपण घरातून जाणाऱ्या लक्ष्मीला गणपती बाप्पा हे भेट म्हणून दिले तर तिच्या मागे घरात खूप मोठी धन हानी होऊ शकते.

ती जाताना बरोबर घरातील सर्व सुख समृद्धी घेऊन जाते म्हणून कधीही मुलीला गणपती बाप्पांची मूर्ती किंवा फोटो भेट म्हणून देऊ नयेत. जर आपल्या मुलीचा विवाह यापूर्वीच झालेला आहे व आपण तिला लग्नात बाप्पांची मूर्ती किंवा फोटो दिलेला असेल आणि आपल्याला जर त्याचे परिणाम भोगावे लागत असतील तर आता काय करावे म्हणजे स्थिती पूर्ववत होईल. यासाठी आपल्या मुलीला सांगावे की, गणपती बाप्पाची मूर्ती किंवा फोटो भेट म्हणून आपल्याला द्यावी.

हे खूप शुभ असते कारण घरातील मुलीने जर घरासाठी बाप्पांची मूर्ती किंवा फोटो भेट दिला तर त्यामुळे घरात बरकत राहील. तसेच देवी लक्ष्मीही आपल्या घरात कायमचे वास्तव्य करे. मित्रांनो आता आपल्या लक्षात आलेच असेल की गणपती बाप्पांची मूर्ती किंवा फोटो मुलीला का देऊ नये.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *