नमस्कार मित्रांनो,
मुलींचे लग्न हे प्रत्येक आई वडिलांचे स्वप्न असते. त्यासाठी आई वडील किती कष्ट करतात. आई वडिलांना माहीत असते की, मुलगी ही परक्याचे धन असते. एक ना एक दिवस ती आपले घर सोडून जाणार आहे.
दुसऱ्याच्या घरी जाऊन ती तेथेच रुळेल. परंतु तरीही आई वडील मुलीला शिक्षण देतात व लाडाने व कौतुकाणे मुलीला वाढवतात. मुलापेक्षा मुलीवर आई वडिलांचा जास्त जीव असतो. मुलीचे लग्न अगदी थाटामाटात अगदी धुमधडाक्यात करून देतात.
आई वडिलांचे फक्त इतकेचं स्वप्न असते की, आपली मुलगी दिल्या घरी सुखी राहावी. ती गरीब घरी असो किंवा श्रीमंतांच्या घरी, जावई नोकरदार असो किंवा व्यावसायिक फक्त त्यांनी आपल्या मुलीला खुश ठेवावे हिचं माफक अपेक्षा असते.
मुलीकडे पाहून आई वडिलांना समाधान वाटले पाहिजे इतकीच त्यांची इच्छा असते. लग्नानंतर कोणत्याही प्रकारे मुलीला दुःख मिळू नये. मुलगी सुखी समाधानी व आनंदी राहावी यासाठी विवाहपूर्वी मुलीच्या हातून हा उपाय करून घ्या.
हा उपाय स्वतः देवादी देव महादेवांनी त्यांच्या मुलीच्या अशोक सुंदरीच्या लग्नाच्या वेळेस सांगितला होता. अशोक सुंदरी ही महादेव व देवी पार्वती यांची कन्या, महादेवांनी तिला असा आशीर्वाद दिला की, तू नेहमी माझ्या शिव लिंगाच्यामध्ये स्थान राहील.
ज्या मुली लग्नावेळी याची पूजा करतील त्या मुलींना विवाह नंतर कोणत्याचं प्रकारचा त्रास होणार नाही आणि त्यांच्या जीवनात कायम आनंदच राहील. म्हणून मुलींनी लग्नाला जाण्याच्या आधी महादेवांची पूजा करावी.
टीप – वरील माहिती हि अनेक स्तोत्रांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धाशी संबंध जोडू नये ही विनंती. या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.