कोणत्याही दिवशी घरात या ठिकाणी ठेवा एक वाटी मीठ, घरातून गरिबी कायमची निघून जाईल.

नमस्कार मित्रांनो,

कोणत्याही दिवशी घरात या ठिकाणी ठेवा फक्त एक वाटी मीठ घरातून कायमची दरिद्री, गरीबी, अशांतता आणि वाईट शक्ती निघून जातील. तुम्ही फक्त या ठिकाणी एक वाटी मीठ ठेवा आणि हे मीठ तुम्ही जे घरात वापरत आहात स्वयंपाकामध्ये, जेवणामध्ये तेच मीठ तुम्हाला एक वाटी ठेवायच आहे.

एक वाटीभर तुम्हाला हे मीठ ठेवायच आहे. मित्रांनो तर तुमच्या घरात जर नकारात्मकता असेल, तुम्हाला असं वाटत असेल की, गरिबी आली आहे, पैसा टिकत नाहीये, यश मिळत नाहीये, मेहनतीचे फळ मिळत नाहीये किंवा खूप पैसा तर येतो पण तो टिकत नाही तर तुम्ही हा उपाय करा.

लोकांचे आरोग्य तुमच्या घरात चांगले राहत नसेल तरी तुम्ही हा उपाय करू शकतात किंवा घरात वादविवाद कटकटी होत असतील तरी तुम्ही हा उपाय करू शकता. हा उपाय करण्यासाठी फक्त एक वाटी मीठ तुम्हाला लागेल. जास्त खर्च सुद्धा येणार नाही.

तर कोणत्याही एका वाटीत मीठ तुम्हाला घ्यायचे आहे आणि जर ती वाटी काचेची असेल तर याचा शुभ परिणाम लवकर आणि जास्त मिळतो. फक्त प्रयत्न करावे की, काचेच्या वाटीत तुम्ही मीठ घेऊ शकता किंवा नसेल तर मग स्टीलची वाटी, प्लास्टिकची वाटी घेतली तरी चालेल.

पण काचेच्या वाटीला तुम्ही प्राधान्य द्या. तर तुम्ही वाटीमध्ये मीठ घेतल्यानंतर हे मीठ तुम्हाला घरामध्ये तुमच्या स्वयंपाक घरात ठेवायच आहे. स्वयंपाक घरात अशा ठिकाणी हे मीठ ठेवायचे आहे जो तुमच्या घरातला शेवटचा कोपरा असे म्हणजे किचनच्या अशा कोपऱ्यात तुम्हाला हे मीठ ठेवायचे आहे.

जिथे कोणाचेही लक्ष जाणार नाही, कोणाचाही हात पाय लागणार नाही आणि कोणीही तुम्हाला विचारणार नाही की, तुम्ही हे का कशासाठी ठेवले आहे. तर तुम्ही हे मीठ नक्की तुमच्या घरामध्ये किचनमध्ये नक्की ठेवा. लपवून ठेवले कोणत्या कोपऱ्यात तरी चालेल.

आणि खास करून हे मीठ लपवूनच तुम्हाला एका कोपऱ्यात ठेवायचे आहे. कायमस्वरूपी ठेवा नक्की करा. एक महिना तरी ती मिठी तुम्ही ठेवून बघा कोणत्याही दिवशी करा कोणत्याही वेळी करा पण नक्की करा आणि किचनमध्येच तुम्ही ते मीठ ठेवा.

टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *