कोणत्याही गुरुवारी देवघरात अशी ठेवा 1 सुपारी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील…

नमस्कार मित्रांनो,

कोणत्याही गुरुवारी देवघरात अशी ठेवा एक सुपारी तुमच्या सर्व इच्छा तुमच्या सर्व मनोकामना लगेच पूर्ण होतील. हो मित्रांनो तुम्हाला फक्त एक सुपारी आणायचे आहे आणि ही सुपारी पुजेची सुपारी असली पाहिजे. सुपारी खाण्याची नसायला पाहिजे हे पुजेची सुपारी तुम्हाला कोणत्याही पूजा सामग्रीच्या दुकानात आरामात मिळेल.

तुम्हाला ही पुजेची सुपारी कोणत्याही दिवशी, केव्हाही घरात आणायचे आहे. आणि हा उपाय तुम्हाला फक्त कोणत्याही महिन्याच्या गुरुवारी करायचा आहे, कोणत्याही गुरुवारी तुम्ही करू शकता. कोणताही गुरुवार शुभ या उपायासाठी मानला जातो.

आणि हा उपाय तुम्ही गुरुवारी दिवसभर करू शकतात सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्ही केव्हाही तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा तुम्ही काय करू शकता. तुम्ही जर सुपारी आणली असेल तर गुरुवारी कोणत्याही वेळेस तुम्ही ती सुपारी स्वच्छ करून घ्या. आधी स्वच्छ पाण्याने त्याला धुवून घ्या. आणि त्यानंतर तिला एका ताटात किंवा ताम्हणात ठेवावा आणि तिच्यावर तीन चम्मच दूध टाका.

तीन चमचे दूध टाकताना तुम्हाला बोलायचे आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः त्यानंतर पुन्हा तीन चम्मच तुम्ही पाणी टाका. तेव्हा तुम्हाला पुन्हा बोलायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः म्हणजे दूध टाकताना तीन वेळेस मंत्र बोलायचा आहे. आणि पुन्हा तीन वेळेस पाणी टाकताना तीन वेळेस मंत्र बोलायचं आहे.

हे सगळ करून झाल्यानंतर ती सुपारी तुम्हाला देवघरात कोणत्याही जागी ठेवायचे आहे. जिथे तुम्हाला सोयीस्कर जागा असेल जिथे अडणार नाही असा जागेवर तुम्ही ती सुपारी देवघरात ठेवायची आहे. उजव्या हाताला, डाव्या हाताला, मधोमध कुठे ठेवू शकता. त्यानंतर सुपारीचे हळदी कुंकू अक्षता वाहून आणि फुल असती तर फुले वाहून पुजा करायचे आहेत.

अगरबत्ती लावून अगरबत्ती ओवाळायची, दिवा लावून दिवा ओवाळायचा. आणि त्यानंतर हात जोडून तुमची जी इच्छा असेल ती बोलायची आहे. जी मनोकामना असेल, तुम्हाला जे हव असेल ते सगळं हात जोडून तुम्ही बोलायचं आहे. आणि त्यानंतर ती सुपारी तुमच्या देवघरातच राहू द्यायची आहे.

कोणत्याही गुरुवार तुम्ही हा उपाय केल्यानंतर कम्प्लीट एक महिना म्हणजे तीस दिवस तुम्ही ती सुपारी तुमच्या देवघरातच राहू द्यायचे आहे. समजा तुम्ही हा उपाय पाच तारखेला केला तर पुढच्या पाच तारखेला पुढच्या महिन्याच्या पाच तारखेला तुम्हाला ती सुपारी घ्यायचे आहे आणि कोणत्याही वाहत्या पाण्यात त्या सुपारीचे विसर्जन करायचे आहे.

वाहत्या पाण्यात विसर्जन करणे शक्य नसेल तर आपल्या घरात तुळशी असते तुळशीच्या मातीमध्ये ती सुपारी खाली टाकून द्यावे. म्हणजे खाली पेरून द्यायची. मातीचा आत जायला पाहिजे ती अशी तिला पेरून द्यायची आहे. पण तुम्ही पहिले प्राधान्य द्या वाहत्या पाण्यात त्या सुपारीचे विसर्जन करण्याचे.

मित्रांनो एक महिन्याच्या आत तुमची इच्छा असेल तर पूर्ण होईल. नक्की हा विष्णू देवाचा उपाय आहे. नक्की हा विष्णू देवाचा उपाय करा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. कोणत्याही गुरुवारी करू शकता. आणि महिन्याभरानंतर गुरुवार नाही सुद्धा आला तरी तुम्ही तिचे विसर्जन करायचे आहे. कोणत्याही गुरुवारपासून करा.

आणि त्या दिवसापासून एक महिनामध्ये म्हणजे तीन दिवस तुम्हाला मोजायचे आहेत आणि सुपारी रोज सकाळ-संध्याकाळ रोज सुपारीचे पूजन करायचे आहे. सकाळी देवांचे साफसफाई करताना, देवाचे स्नान घालताना तुम्ही ती सुपारी उचलून घेऊन सुपरीला स्नान घाला आणि स्वच्छ करा. पुन्हा तिची पूजा करा पुन्हा देवासारखे तिला ठेवा अशा रीतीने उपाय तुम्हाला करायचा आहे.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *