कोणत्या वारी कोणत्या रंगाचे कपडे घालावेत? 7 वार 7 रंगाचे कपडे

नमस्कार मित्रांनो,

आठवड्यायील 7 वारी कोणत्या रंगाचे कपडे परिधान करावेत. ज्योतिष शास्त्रानुसार 9 ग्रहांचा आपल्या जीवनावर प्रचंड प्रभाव पडतो. सोबत आठवड्यात जे 7 वार असतात तो प्र त्ये क वार विशिष्ट ग्रहाशी निगडित आहे.

जर आपण त्या त्या वारी ग्रहाशी सं बं धि त रंगाचे कपडे परिधान केले तर मित्रांनो आपल भाग्य आपलं नशीब प्र ब ळ बनत. आपल्या नशिबाची आपल्याला साथ मिळू लागते. सोबतच प्रत्येक कामामध्ये य श सुद्धा मिळत. चला तर जाणून घेऊया ज्योतिष शास्त्रानुसार कोणत्या वारी कोणत्या रंगाचे कपडे आपण आवश्य परिधान करावेत.

सुरुवात करूया सोमवारपासून सोमवारचा दिवस भगवान
शिवशंकरांचा महादेवांचा मानला जातो. तसेच सोमवार हा चंद्र देवांचासुद्धा वार आहे म्हणून या सोमवारच्या दिवशी आपण सफेद रंगाचे, पांढऱ्या रंगांचे, चमकदार व सिल्व्हर म्हणजे चंदेरी रंगांचे कपडे अवश्य परिधान करावेत.

अत्यंत शुभ फळ प्राप्त होतात, नशीब ब ल वा न बनत. मंगळवारचा दिवस हा हनुमानांचा मारुतीरायचं दिवस मानला जातो आणि सोबतच मंगळवार हा मंगळ ग्रहाशी
सं बं धि त आहे. या मंगळवारचा स्वामी ग्रह मंगळ आहे आणि म्हणून मंगळवारी आपण,

लाल रंगाची वस्त्र परिधान करा. हा लाल रंग आपला उ त्सा ह वाढवेल, आपली कार्य क्षमता वाढवेल, प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त करून देईल. मित्रांनो यादिवशी आपण लाल सोबतच नारंगी म्हणजेच ऑरेंज कलरची कपडे घालू शकता, या दिवशी शुभ मानण्यात आलेले आहे.

बुधवारचा दिवस हा श्री गणेशांचा वार आहे. गणपती बाप्पाचा वार आहे आणि गणपती बाप्पाना दुर्वा अत्यंत प्रिय असतात. म्हणून या बुधवारच्या दिवशी आपण हिरव्या रंगाचा जास्तीत जास्त वापर करावा.

बुधवारी हिरव्या रंगाची कपडे घातल्याने अत्यंत शुभ फळांची प्राप्ती होते, जीवनामध्ये सुख शांती निर्माण होते.
गुरुवारचा दिवस हा भगवान श्रीहरी श्री विष्णूंचा वार मानला जातो. सोबतच हा साई बाबांचा वार आहे. या दोन्ही देवतांना पिवळा रंग अंत्यंत प्रिय आहे.

म्हणून गुरुवारच्या दिवशी जास्तीत जास्त पिवळ्या रंगांची वस्त्र धारण करण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो पिवळ्या रंगाशिवाय आपण यादिवशी नारंगी रंग किंवा सोनेरी रंग, गुलाबी रंग किंवा पर्पल म्हणजेच जांभळा रंगसुद्धा ट्राय करू शकता.

हे सर्वच्या सर्व रंग गुरुवारसाठी अत्यंत शुभ मानलेले आहे.
शुक्रवारचा दिवस माता लक्ष्मीचा वार. धनाचे आदीपती देव ज्यांच्या जीवनात गरिबी आहे, कंगाली आहे, दारिद्रता आहे अशा लोकांनी शुक्रवारच्या दिवशी माता लक्ष्मीस प्रसन्न करणारा गुलाबी रंगांचा ड्रेस अवश्य घाला.

गुलाबी रंगांचे कपडे आवश्य परिधान करा. मित्रांनो हा गुलाबी रंग आपल्या जीवनात माता लक्ष्मीची कृपा बर्सवतो. सोबतच आपण यादिवशी रंगीबेरंगी रंगी मात्र ज्यामध्ये गुलाबी छटा असेल असे रंगीबेरंगी कपडेसुद्धा परिधान करू शकता.

शनिवारचा दिवस मित्रांनो शनिवार हा शनी देवांशी संबंधित आहे. शनी देवांचा वार आहे ज्यांच्या जीवनात सातत्याने अडचण येत आहे, बाधा येत आहेत, संकटे येत आहेत लक्षात घ्या कदाचित तुमच्या राशीवर किंवा तुमच्या कुंडलीमध्ये शनीची साडेसाती चालू असेल.

शनीचे ढया म्हणजे अडीचकी महादशा अंतरदशा जर चालू असेल तर शनीचा प्रकोप कमी करण्यासाठी आपण शनिवारच्या दिवशी काळ्या रंगाची कपडे अवश्य परिधान करा. जर ते परिधान करणे शक्य नसेल तर निळा रंग सुद्धा अत्यंत शुभ आहे शनिवारसाठी.

निळा किंवा काळा रंग मित्रांनो सोबतच आपण यादिवशी जांभळा वांगी कलर किंवा निळ्या रंगांची कोणतीही छटा यादिवशी आपण वापरू शकता. शक्यतो जो गडद निळा रंग काळा रंग आहे तो अत्यंत शुभ आहे शनिवारसाठी.

मित्रांनो शेवटचा वार रविवार हा भगवान सू र्य देवांचा सू र्य नारायणाचा वार म्हणूनच यादिवशी आपण सोनेरी रंगाची वस्त्र नक्की परिधान करावीत. सोबत गुलाबी रंग आणि ऑरेंज म्हणजे नारंगी रंग सुद्धा अत्यंत शुभ मानलेला आहे.

मात्र या रविवारच्या दिवशी अनेक जण एक मोठी चूक करतात. रविवारच्या दिवशी नवीन कपड्यांची खरेदी आपण करु शकता. मात्र नवीन कपडे परिधान करण, नवीन कपडे घालणं कटाक्षाने टाळा. ते अत्यंत शुभ माणलेलं आहे ज्योतिष शास्त्रानुसार.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र, मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेयर करा. तुम्हाला कशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *