नमस्कार मित्रांनो,
श्री स्वामी समर्थ मित्रांनो सर्व संकटावर मात करणारे स्वामींची एक शक्ती आहे तो म्हणजे स्वामींचा एक मंत्र, स्वामींचे नाम श्री स्वामी. श्री स्वामी समर्थ हा क्षणाकक्षणी मंत्र असून सर्वात शक्तिशाली मंत्र आहे. प्रत्येकाने या मंत्राचा दररोज पंधरा मिनिटे जप करावा याला वयाची अट नाही.
लहानांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येकाने मनोभावे हा जप केल्याने त्याचे अनेक फायदे आणि अनुभव येतातच. सर्व दुःख निवारण होते. ब्रम्हांडनायक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या सदैव पाठीशी असतात आपले रक्षण करतात.
व त्या व्यक्तीवर कोणत्याही प्रकारचे भय व संकट येत नाहीत श्री स्वामींवर अटल विश्वास आणि नितांत श्रद्धा ठेवा. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या त्यांच्या आधार वडाची प्रचिती आजही भक्तांना येते. म्हणून मित्रांनो या कठीण काळात, वाईट काळात हे जे कठीण वय आपल्यावर, समाजावर, या जगावर आलेली आहे, त्या वेळेवर त्या संकटावर मात करण्यासाठी एकच शक्ती आहे.
तो म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांचा श्री स्वामी समर्थ मंत्र हे नाम खूप शक्तिशाली आहे. त्याचा जप रोज करा माळ असेल किंवा नसेल काही फरक पडत नाही. पण मुखात नाम ठेवा काम करताना, उठता, बसता, चालता किंवा कुठे असा मुखात तिथे श्री स्वामी समर्थ हा मंत्र मुखात ठेवा.
किंवा तुम्हाला वेळ नसेल तर पंधरा मिनिटे रोज काढा दिवसा कधीही पंधरा मिनिटे वेळ काढून या मंत्राचा जप मनोभावाने करू शकता आणि हा जप करून बघा नक्की तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. संकट तुम्हाला स्पर्श सुद्धा करू शकणार नाही. तर मित्रांनो तुम्ही या नाम जपायाला सुरुवात करा श्री स्वामी समर्थ.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.