किडनीची आतून पूर्ण स्वच्छता खडा 2mm असो की 20mm तुकडे तुकडे होऊन पडून जाईल, किडनीचे सर्व आजार नष्ट होतील.

नमस्कार मित्रांनो,

ही सहज उपलब्ध होणारी मुळी आणि 1 आ यु र्वे दि क घटक, 1 आ यु र्वे दि क पावडर सकाळी उठल्याबरोबर फक्त तीन दिवस हा तुमच्याकडे किडनीमध्ये किंवा मूत्रपिंडांमध्ये कुठल्याही प्रकारचे खडे असतील मग ते लहान असतील मोठे असतील पूर्णपणे पडून जातील. मूत्रपिडामध्ये किंवा मूत्रवाहिनीमध्ये खडे होणं हा 1 सर्वसामान्य प्रकार आहे.

हे खडे युरिक ऍसिडचे, फॉस्फरसचे, कॅल्शियमचे असतात आणि काही वेळा बारीक असतात, सूक्ष्म किंवा काही वेळा त्याचा आकार हा मोठा असू शकतो. ही मुळे कोणती आहेत हा आ यु र्वे दि क घटक कोणता आहे याचा वापर कसा करायचा हे सर्व तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे ही माहिती तुम्ही शेवटपर्यंत नक्की वाचा म्हणजे तुम्हाला याचा चांगल्यारीतीने फायदा होईल.

मुतखडा पडणं यासाठी ऑपरेशन जरी केलं तरी वारंवार मुतखडा हे तयार होतात. एखाद्याच्या शरीरामध्ये जशी प्रवृत्ती असते की ते स्टोन परत परत बनतात. म्हणून हे बनू नयेत किंवा जे छोटे छोटे स्टोन आहेत पडले जावेत. यासाठी मी तुम्हाला अ त्यं त साधा उपाय सांगणार आहे. ज्यामुळे तुमच्या किडनीमध्ये स्टोन पूर्णपणे निघून जातील आणि किडनी तुमची एकदम स्वच्छ होईल. यासाठी आपल्याला फक्त दोन घटक लागणार आहे जे आपल्याला सहजरित्या उपलब्ध होतात.

या मधला जो पहिल्या घटक आहे तो म्हणजे मुळा. मुळा हा सर्व भाजीवाल्याकडे मिळणारा 1 घटक आहे. आपल्याला मुळा घ्यायचा आहे. स्वच्छ धुऊन त्याला बाहेरून खिसून घ्यायचा आहे. बाहेरची जी साल आहे ती पूर्णपणे काढून घ्यायची आहे. साधारणतः 5 cm चा आपल्याला 1 तुकडा घ्यायचा आहे. आणि दुसरा जो घटक आपल्यासाठी लागणार आहे तो म्हणजे आवळा पावडर. आवळा पावडर आपल्याला कुठल्याही मेडिकल दुकानामध्ये, किराणा दुकानांमध्ये सुद्धा मिळतो.

ती चांगली असावी नसावी आणि एक्सपायरी झालेली नसावी. तेवढं मात्र आपल्याला काळजी घ्यायची आहे. हे आवळा पावडर आपल्याला सकाळी उठल्याबरोबर पाणी न पिता, कुठलीही गोष्ट न करता, चहा वगैरे न घेता सकाळी उठल्याबरोबर, तोंड धुतले तरी चालेल पण उठल्याबरोबर आपल्याला सांगितलेल्या पद्धतीने 5 cm साधारणत: मुळ्याचा एवढा तुकडा घ्यायचा आहे. तो चांगल्यारीतीने खिसून कापून घ्यायचा आहे.

आवळ्याच्या पावडरमध्ये आपल्याला तो बुडवून ज्याला जेवढी पावडर लागेल तेवढीच राहू द्यायची आहे. जास्त लावण्याचा प्रयत्न करायचा नाही. ती पावडर त्या तुकड्याला लागेल तेवढीच पावडर राहू द्यायची आहे. आणि जो तुकडा आहे आपल्याला चावून चावून चावून हळू हळू खायचं आहे अशा पद्धतीने तो मुळ्याचा पूर्ण तुकडा आपल्याला चावून-चावून खायचं आहे संपवायचे आहे.

त्यानंतर एक ग्लासभर पाणी आपल्याला प्यायचं आहे किंवा तुम्हाला जेवढे शक्य असेल तेवढ पाणी प्यायचं आहे. मात्र अर्धा तास नंतर आपल्याला काही खायचं नाही किंवा चहा वगैरे घ्यायचं नाही. त्याचबरोबर काही पत्ते पाळायची आहेत. म्हणजे दिवसभर जास्त पाणी पिणं, टोमॅटो, पालक न खाणं या गोष्टी आपल्याला करायचे आहेत. 3 दिवस करा तुमचे खडे 3 दिवसांमध्ये पडून जातील.

जर तुम्हाला खूप मोठे खडे असतील 10mm च्या वरचे खडे असतील तर सलग 7 दिवस करा. कोणाला 15 ते 16mm चे खडे असतात अशा वेळेस याचा वापर आहे तो आपल्याला सलग 15 ते 16 दिवस करायचे आहे. कसल्याही प्रकारचे खडे असतील म्हणजे युरिक ऍसिडचे, फॉस्फरसचे कॅल्शियमचे असतील ते पूर्णपणे विरघळून पडलेले सुद्धा दिसतील, जाणवतील स्पष्ट तुम्हाला जाणवेल.

शरीरामध्ये स्टोन बनण्याची जी प्रवृत्ती आहे ते नष्ट करणाऱ्या हा उपाय आहे. नंतर तुमच्या शरीरामध्ये मूतखडे किंवा किडनी स्टोन बनणार नाही. आणि कुठल्याही प्रकारचा खर्च करण्याच्या आधी ऑपरेशन करण्याच्या आधी हा फुकटामध्ये सहजरीत्या करता येणारा उपाय आहे तुम्ही अ व श्य करून बघा.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *