नमस्कार मित्रांनो,
अनेक लोकांच्या घरासमोर किंवा घराच्या आसपास चिंचेचे झाड असतं. वास्तु शास्त्रानुसार चिंचेचे झाड अत्यंत अशुभ मानण्यात आलेला आहे. याचं कारण असं की, चिंचेच्या झाडावर अनेक वाईट शक्ती वास करतात. भूत प्रेम आणि वाईट शक्तींचा सातत्याने या चिंचेच्या झाडावर वावर असतो आणि त्याचा त्रास या झाडाच्या आसपास असणाऱ्या वास्तू म्हणजे घरांना नक्की होतो.
हा त्रास नक्की कोणत्या प्रकारचा असतो. मित्रांनो पहिली गोष्ट जे लोक चिंचेच्या झाडाजवळ राहावयास असतात, ज्यांच घर चिंचेच्या झाडाजवळ असतं त्या लोकांची कधीही प्रगती होत नाही. त्या घरातील लोकांच्या आरोग्यावर वाईट प्रभाव पडू लागतो. या घरातील लोकांची तब्येत दिवसेंदिवस खराब होत जाते.
अनेक प्रकारच्या रोगांनी आणि आजारांनी त्या घरातील लोक आजाराने ग्रस्त होतात. मुलाबाळांच्या लग्नांमध्ये विवाहामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी येतात. घरातील जो कर्ता पुरुष किंवा करती महिला आहे तिच्या आणि अन्य लोकांच्या उद्योगधंद्यात व्यवसायात सातत्याने अडथळे येऊन उद्योगधंदे बंद पडू लागतात.
घरातील वातावरण नेहमी अशांत कुडबुडीचा कटकटीचा राहत.
घरात अशांतता पसरते. घरातील लोक एकमेकांशी विनाकारण अगदी कोणत्याही कारणाशिवाय भांडू लागतात. मित्रांनो हे झाड तुमच्या अंगणात असो अथवा नसो ते तर तुमच्या घराच्या जवळपास जरी असेल, तरी सुद्धा त्याचा न का रा त्म क प्रभाव हा आपल्या जीवनावर नक्की पडतो. मित्रांनो हे झाड जर तुमच्या आसपास असेल, तर हे झाड तोडलेले कधीही चांगलं.
मात्र आपण रस्त्याच्या दुतर्फा म्हणजेच रस्त्याच्या दोन्ही बाजूला आपल्या शेतातील बांधावर हे झाड अ व श्य लावा. त्यापासून चांगल्या प्रकारचे उत्पन्न मिळतं. वास्तुशास्त्र केवळ इतकंच सांगत आहे की, चिंचेचे झाड आपल्या वास्तूच्या म्हणजेच आपल्या घराच्या जवळपास नको. पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने हे झाड अतिशय मोलाची भूमिका पार पाडतो धन्यवाद.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.