नमस्कार मित्रांनो,
जीवनात कोणतेही कामे तुमचे पूर्ण होत नसतील, पैसा टिकत नसेल, पैसा येत नसेल तर तुम्ही करा हा सोपा तोडगा. सर्व काही तुमच्या मनासारखं होईल. मित्रांनो आपल्या जीवनामध्ये भरपूर गोष्टी अशा असतात ज्या आपल्याला हव्या असतात किंवा आपण कोणत्या तरी कामांमध्ये खूप मेहनत करतो, खूप कष्ट घेतो पण त्या मेहनतीचे फळ आपल्याला मिळत नाही. नोकरीधंदामध्ये आपण मेहनत करतो पण पाहिजे तेवढे यश आपल्याला मिळत नाही.
अभ्यासामध्ये सुद्धा आपण लक्ष देऊन अभ्यास करतो पण परीक्षेत आपल्याला यश मिळत नाही. या सर्व गोष्टींचे कारण असते मित्रांनो आपले हे ग्र ह मा न. जर आपले नशीब साथ देईल तर आपण मेहनत करुच आणि मेहनती सोबत जर नशिबाची साथ मिळाली तर यश आपल्याला नक्की मिळेल. आणि आपण मेहनत तर करायची आहे पण त्यासोबत आपल्याला नशिबाची साथ हवी आहे, देवाची साथ हवी आहे, स्वामींची साथ हवी आहे.
त्यासाठी आपल्याला आपले ग्रह बदलायचे आहेत आणि यासाठी सोपा उपाय आहे जो तुम्हाला करायचा आहे. हा उपाय तुम्ही फक्त 21 दिवस करायचा आहे. लगातार 21 दिवस तुम्ही हा उपाय करायचा आहे आणि कोणत्याही दिवसापासून तुम्ही या उपायाची सुरुवात करू शकता. समजा 21 दिवस तुम्ही हा उपाय करत आहात आणि मध्येच काहीतरी समस्या आली, अडचण आली, काही प्रॉब्लेम आले तुम्ही हा उपाय करू शकत नाही त्यावेळेस तुम्ही तो दिवस सोडून द्यायचा आणि त्याचा येणारा पुढचा दिवस मोजायचा आहे.
मित्रांनो हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त एका सुपारीची गरज लागणार आहे. ती सुपारी तुम्ही देवघरात स्थापन करायची आहे. देवघरात कोणत्या दिशेला, कोणत्याही बाजूला तुम्ही ती सुपारी ठेवायची आहे. आणि सुपारीला हळद, कुंकू, अक्षता, फुले वाहून पुजा करायचे आहे. त्यानंतर रोज त्या सुपारीसमोर अगरबत्ती लावायची आणि रोज एक वेळेस तुम्हाला व्यं क टे श स्तोत्र वाचायचे आहे.
हो मित्रांनो तुम्हाला व्यं क टे श स्तोत्र एक वेळेस वाचायचा आहे. तसं तर व्यं क टे श स्तोत्र हे 21 वेळेस वाचण्याचा सल्ला दिला जातो. पण आजच्या उपायांमध्ये तुम्हाला व्यं क टे श स्तोत्र फक्त एक वेळेस वाचायचे आहे. सकाळी वाचू शकता किंवा संध्याकाळी वाचू शकता. समजा पहिल्या दिवशी जरा उपाय केला तुम्ही आणि व्यं क टे श स्तोत्र सकाळी वाचले तर तुम्ही रोज ते स्तोत्र सकाळीच वाचायचं आहे आणि पहिल्या दिवशी संध्याकाळी वाचले तर रोज संध्याकाळी ते वाचायचं आहे.
अस नाही की, आज सकाळी वाचले उद्या संध्याकाळी वाचले असं नाही करायचं. कोणतीही एकच वेळ ठरवायची आणि रोज त्याच वेळेस वाचायला बसायचं आहे आणि एक वेळेस व्यं क टे श स्तोत्र वाचायचं. आता सगळ्यात आधी तुम्हाला व्यं क टे श स्तोत्राची पोती लागेल, तर कोणत्याही पोती च्या दुकानात तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राची छोटीशी पोती मिळेल किंवा ऑनलाइन सुद्धा मिळेल किंवा स्वामींच्या केंद्रा सुद्धा मिळेल.
तर आधी व्यं क टे श स्तोत्राची पोती तुम्ही ह्या आणि एक सुपारी ठेवून हा उपाय कोणत्याही दिवसापासून सुरुवात करा. आणि 21 दिवसापर्यंत तुम्हाला हा उपाय करायचा आहे. समजा 21 दिवस तुम्ही लगातार हा उपाय पूर्ण केला की, त्यानंतर 22 व्या दिवशी त्या सुपारीचे तुम्ही वि स र्ज न वाहत्या पाण्यात करायचे आहे किंवा तुळशीच्या मातीमध्ये ती सुपारी खाली पेरून द्यायचे आहे. पण वाहत्या पाण्यातच वि स र्ज न केले तर ते चांगले राहील. तर मित्रांनो हा उपाय तुम्ही नक्की करा.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.