ज्येष्ठा गौरींच्या आगमनानं ‘या’ राशींच चमकेल नशीब, होणार लाभच लाभ.

नमस्कार मित्रांनो,

आज रविवार दिनांक 12 सप्टेंबर 2021. आज भाद्रपद शुक्ल षष्ठी. आज ज्येष्ठा गौरी आवाहन आहे. चंद्र अनुराधा न क्ष त्रा त असेल, ह्या आठवड्यात दोन महत्त्वाचे ग्रह राशीबदल करणार आहेत वक्री गुरू 14 सप्टेंबर रोजी रात्री मकर राशीत प्रवेश करणार आहे. तिथे तो वक्री शनिसोबत युती करेल. तसेच सूर्य 16 सप्टेंबर उ त्त र रात्री कन्या ह्या आपल्या मित्र राशीत प्रवेश करेल. तिथे तो मंगळ आणि बुधा सोबत असेल. पुढचे दोन महिने या ग्रह स्थितीनुसार प्र त्ये क राशीवर काय प रि णा म होतील बघूया.

मेष राशीच्या दशम स्थानात प्रवेश करणारा गुरू का र्य क्षे त्रा त महत्त्वाचा बदल घडवून आणेल. काही महिन्यांपासून अडकलेली काम पूर्ण होतील. गुरू गृह स्वास्थ्य आणि वास्तु लाभ मिळवुन देईल. मात्र मकर राशीतील शनिच्या प्रभावामुळे दिरंगाई होईल. धा र्मि क कार्य घडेल, लोन किंवा पैश्याची देवाण घेवाण जरा जपून करा. जोडीदाराची सुंदर साथ लाभेल. मातृ पक्ष महत्त्वाचा ठरेल. उत्तरार्धात चंद्र शनि भ्रमण न का रा त्म क प्रभाव टाकेल जपून रहा.

वृषभ राशीच्या भाग्य स्थानात येणारा गुरू शनि योग धा र्मि क कार्य घडवून आणेल, प्रवास योग येतील. उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याची संधी मिळेल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. उत्तरार्ध शनि चंद्र भ्र म ण त्रासाचे ठरू शकते. वडीलांचे आरोग्य सांभाळा. संतती साठी काही महत्व पूर्ण घटना घडतील. षष्ठ स्थानात शुक्र मामाकडुन उ त्त म लाभ मिळवुन देईल. लोन मिळेल. शत्रू पराजित होतील. आठवडा मिश्र फळ देणारा ठरेल.

मिथुन ग्रह अ त्यं त सांभाळून राहण्याचा सं के त देत आहेत. अष्टमात प्रवेश करणारा वक्री गुरू आणि शनि प्रकृती स्वास्थ्य जपा अशी स क्त ताकीद देत आहेत. गूढ शास्त्राची आवड नि र्मा ण होईल. व्यय स्थानात राहू परिस्थितीत आणखी बिघाड करेल. कुटुंबाचे स्वास्थ्य जपा, कोणाशी वाद नको. मुले तुमच्या मनासारखी वागतील .त्यांची उ त्त म प्रगती होईल. उत्तरार्धात आर्थिक, नुकसान, अनारोग्य यापासून जपा. चंद्र शनि विष योग करीत आहेत. गणरायाची प्रार्थना करून स का रा त्म क रहा.

कर्क राशीच्या सप्तमात होणारी गुरू शनि युती वै वा हि क जीवनात वादळ आणेल. अचानक येणारे प्रस्ताव स्विकार करू नका फसवणूक होऊ शकते. निर्णय पुढे ढकलणे योग्य. तृतीय स्थानात होणारे सुर्य भ्र म ण पराक्रमाची वाढ करेल. बहिण भावाशी संबंध बिघडू देऊ नका. मधुर बोलून काम करा. गुरूची उपासना करावी. घरातल्या वस्तूंची दुरुस्ती किंवा खरेदी निघेल. आ र्थि क स्थिती ठीक. उत्तरार्ध जरा त्रासाचा जाईल.

सिंह धन प्राप्तीचे अनेक मार्ग खुले होतील. मात्र मिळकत आणि खर्च याचा ता ळ मे ळ असू द्या, बोलण्यावर ताबा ठेवा. तृतीय शुक्र अनेक कलाकार नि र्मा ण करेल. कलेमध्ये रुची वाढेल, प्रवास योग येतील. षष्ठ गुरु शनि आ र्थि क शारीरिक त्रास दर्शवतो. उत्तरार्धात चंद्र शनि भ्रमण न का रा त्म क प्रभाव टाकेल. प्रकृती जपा, काहींना भावंडाची साथ मिळेल.

कन्या संतती चिंता थोडी कमी होईल. पंचम गुरु शनी संततीसाठी अ त्यं त महत्त्वाचा काळ आहे. उच्च शिक्षणासाठी अनुकूल वेळ असून परदेश प्रवास संबंधी काही निर्णय घ्याल. राशीतील मंगळ, सूर्य, बुध रक्त विकार, त्वचा रोग किंवा उष्णतेचे विकार देतील. नोकरीमध्ये तुमच्या कष्टांची कदर केली जाईल. आ र्थि क लाभ होतील. उत्तरार्ध शनि चंद्र योगाचे परिणाम देईल..

तूळ राशीतील शुक्र तुम्हाला आनंदी ठेवेल. नवनवीन वस्तू खरेदी कराल. व्य क्ति म त्त्व आकर्षक होईल. चैनीसाठी खर्च कराल. गुरु, शनि प्रॉपर्टीसंबंधी निर्णय घेण्यास मदत करतील. आईचे स्वास्थ्य जपा, कुटुंबात तणाव निर्माण होऊ देऊ नका. काहींना अचानक आ र्थि क नुकसान संभवते. अ ष्ट म राहू जपून राहण्याचे संकेत देत आहे. श्री गणेशाचे पूजन करावे.

वृश्चिक तृ ती य स्थानात येणारा गुरू विवाह योग आणेल. पण सांभाळून पुढे जा. फसवणूक होऊ शकते, प्रवास योग येतील. मित्र मैत्रिणींना भरपूर वेळ द्याल. पराक्रम अणि चिकाटी यात वाढ होईल. पोटासंबंधी विकार असतील तर दु र्ल क्ष करू नका. जोडीदाराकडून अवाजवी अपेक्षा नको, खर्च बेताने करा. मिश्र फळ देणारा सप्ताह.

धनु राशीच्या धनस्थानातील गुरू अचानक धन प्राप्तीचे योग आणेल. पैतृक संपत्तीसंबंधी नि र्ण य होईल. धा र्मि क, सां स्कृ ति क कार्यक्रम कराल. नोकरीसाठी प्र य त्‍न केला तर यश मिळवून देणारा आठवडा आहे. महिला वर्ग खुश राहतील. मुलांसाठी शुभ फळ मिळेल. कार्यक्षेत्रातील प्रगती संथ गतीने सुरू राहील. उत्तरार्ध जपून राहण्याचा.

मकर वक्री गतीने राशीत प्रवेश करणारा गुरू शनि सोबत नीच भंग योग करेल. तुमच्या कष्टांची कदर केली जाईल. व्यवसाय धंद्यात नवीन संधी मिळतील. संतती सुख चांगले भाग्य स्थानातील सुर्य मंगळ शुभ फळ देतील. उच्चीचा शुक्र कार्य क्षेत्रात नवीन संधी मिळवून देईल. खर्चावर नि यं त्र ण असावे. गुरु उपासना करावी.

कुंभ राशीच्या व्यय स्थानात येणारा गुरू स्वास्थ्य हानी करेल. कोर्ट कचेरीमध्ये यश मिळू शकते. हॉस्पिटलमध्ये खर्च होईल. अष्टमात असलेले रवि, मंगळ, बुध त्वचा, पोट यासंबंधी विकार नि र्मा ण करतील. मात्र भाग्यात शुक्राचे भ्रमण अ त्यं त शुभ फळ देईल. अकस्मात लाभ होतील.

मीन राशी स्वामी गुरू नीच अवस्थेत जाणार आहे. आ त्म वि श्वा स कमी होईल. कामात दिरंगाई, शिक्षणात अडथळा नि र्मा ण होईल. व्यवसाय धंद्यात भागीदारी मध्ये सामंजस्य ठेवा, वाद नको. आ र्थि क निर्णय लांबणीवर टाका. विवाहाचे नवीन प्र स्ता व येतील. तुमच्या चांगल्या कामाची प्रशंसा होईल. अष्टम शुक्र स्त्रियांनी जपून रहा असे सुचवत आहे. मिश्र फळ देणारा स प्ता ह आहे.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *