जवळ ठेवा फक्त हे 1 पान आणि चमत्कार पहा, नुसत्या स्पर्शाने शरीरातील अनेक आजार होतात गायब, असा करा वापर.

नमस्कार मित्रांनो,

दसरा आला की, एकमेकांना एकाच वनस्पतीची पानं सोनं म्हणून दिले जातात. याच वनस्पतीला सोन का म्हटलं जातं? दुसऱ्याला का म्हटलं जात नाही अशा प्रकारचे अनेक प्रश्न आपल्याला पडले असतील. तसं पाहिलं तर ही जी वनस्पती आहे खरोखरच आयुर्वेदाच्या दृष्टीनं ही इतकी महत्त्वाची आहे की, सोन्यापेक्षा याचं मोल अजिबात कमी नाही. आणि म्हणूनच याला कदाचित सोन म्हंटलेलं असावं.

या वनस्पतीच्या नुसत्या स्पर्शाने शरीरातील अनेक चमत्कारिक फायदे आपल्याला होतात आणि आजार शरीरातले निघून जातात. आणि म्हणूनच ही वनस्पती आहे की, इतकी महत्त्वाची आहे. याचा आ यु र्वे दि क ग्रंथांमध्ये याचे खूप सुंदर अशा प्रकारचे वर्णन केलेले आहे. अश्मन्तकः कषायस्तु हिमः पित्तकफापहः। मधुरः शीतसंग्राही दाहतृष्णाप्रमेहजित् म्हणजे पित्त, कफदोष, दाह, तृष्णा प्रमेह नष्ट करणारी ही वनस्पती आहे.

त्याचबरोबर किडनीमधील खडे पाडणारी ही वनस्पती आहे. पण याची खरी ओळख असणं सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. आजकाल शहरांमध्ये आसमंत किंवा आपटा या वनस्पतीच्या नावाखाली त्यासारखी पाने दिसणाऱ्या वनस्पतीची पाने ही सरास लोकांना सोनं म्हणून विकले जातात. त्याची खरी ओळख असणं हे ही खूप महत्त्वाचा आहे. तेव्हा ते ही कशी करायची आहे, ती कशी ओळखायचे ते तुम्हाला मी सांगणार आहे आणि प्र त्ये क आजारासाठी या वनस्पतीचा कसा वापर करायचा आहे ती अ त्यं त महत्त्वाची वनस्पती आहे. म्हणूनच याला सोन म्हटले आहे.

याला मराठीमध्ये आपटा आपण ऐकले असेल, आपट्याची पानाचे दसर्‍याला सोनं म्हणून दिल जात अशा प्रकारची एक म्हण आहे. हिंदीमध्ये याला कंचनाल अस म्हणतात. संस्कृतमध्ये याला अश्मंतक अस त्याचं नाव आहे. खडकाचा नाश करणारी म्हणून याला अश्मं म्हणजे खडक आणि त्याचा नाश करणारी अश्मंतक अस त्याच नाव आहे. आपटयाला शास्त्रीय नाव बौहिनिया रेसीमोसा आहे. आयुर्वेदाच्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची वनस्पती आहे. परंतु सर्वात आधी या वनस्पतीची ओळख करून घेणं खूप महत्त्वाचं आहे.

म्हणजे त्याचा वापरही आपल्याला करता येईल आणि चुकीची पानही तुम्ही स्वतः घेऊ नका आणि दुसऱ्याला सुद्धा देऊ नका. कारण या वनस्पतीची पाने देण्याचा जो पवित्र हेतू आहे ज्याचा आ यु र्वे दि क महत्त्व आहे ते कुठलाही साध्य होत नाही. आता आपट्याची पाने कशी ओळखायची? आज कालच्या शहरामध्ये आपट्याची पान म्हणून आपटासारखी दिसणारी कांचन किंवा मंदार वृक्षाची पाने दिली जातात. मंदार वृक्षाची पाने दिसायला आपट्यासारखी असली तरी खूप मोठी असतात. पण आपट्याची पाने कधीही येवढी मोठी नसतात.

कांचन वनस्पतीला गुलाबी रंगाची किंवा लाल रंगाची फुले येतात जे आपट्याला येत नाहीत. आपट्याला पांढरी आणि छोटी फुल येतात. यावरून आणि या पानावरुन पानाच्या आकारावरून तुम्हाला या वनस्पतीची सहज ओळखता येईल. या वनस्पतीचा आ यु र्वे दि क वापर कसा करायचा आहे ते आपण पाहूयात. याची जी पानं असतात ते आपण दसर्‍याला एकमेकाला देतो. तरी ही पान अजिबात फेकून देऊ नका. ही पान अगदी एक दिवसांमध्ये पूर्णपणे सुकून जातात वाळून जातात आणि त्याची पावडर बनवून ठेवा.

घरामध्ये तुमच्या कोणालाही लघवी संबंधीचे किंवा किडनीसंबंधीचे आजार असतील, मुतखडा असेल तर त्यांना एक पाव चमचा हि पावडर एक ग्लास पाण्यामध्ये टाकून ठेवा. सकाळी ते पाणी गाळून द्या. रात्री आपल्याला टाकून ठेवायचं आहे सकाळी ते पाणी गाळून द्यायचं आहे. ते पाणी उकळायचे वैगेरे काही नाही. त्याच पद्धतीने सकाळी त्यांना द्यायचा आहे. याने किडनीमधील खडे आहे ते पूर्णपणे पडून जातील, तुटुन जातील. अश्मंतक त्याचं नाव आहे आणि खडे फोडणारी ही वनस्पती आहे. त्याचबरोबर लघवीचे त्रास तुमचे पूर्णपणे निघून जातील.

आपट्याची जी ही पान असतात हृदयाच्या आकाराचे आहेत. फुप्फुसाच्या आकाराचे आहेत. हृदयासाठी, फुप्फुसासाठी ही अ त्यं त महत्त्वाची वनस्पती आहे. शरीरात कफदोष नष्ट करणारी आहे. फुप्फुस तुमच क्लीन करणारी वनस्पती आहे. ही पाने नीट बघितला तर तुम्हाला फुप्फुसाच्या आकाराची दिसेल. ज्या व्यक्तींना सतत उन्हाळी लागते किंवा लघवीमध्ये जळजळ होते अशा व्यक्तींनी जर या वनस्पतीची पानं खिशामध्ये ठेवली तर कधीही उन्हाळी लागणार आहे, लघवीमध्ये जळजळ होणार नाही. तुम्ही करून बघा अत्यंत महत्त्वाची वनस्पतीची पान असतात. ही पान सोन आहे म्हणून फेकून देऊ नका. पूर्वीची जी लोक होती, ती काय करायचे ही पान एकमेकांना दिलेली आहेत ती तशीच सुकवून धान्यामध्ये ठेवायची.

याला 2 कारणे होती त्यांची यामागे श्रद्धापण होती की, धान्यामध्ये ठेवल्याने धान्याची आणि घरामध्ये जी धनधान्य आहे त्याची भरभराटी होते. पण याच्या मागचं जे सायन्स आहे की, अस आहे की, ही जी पाने तुम्ही धान्यामध्ये ठेवली तर धान्याला अजिबात कीड लागत नाही, धान्य खराब होत नाही. म्हणून ही पाने तुम्ही फेकून न देतात धान्यामध्ये सुद्धा वापरू शकतात.
आपट्याचे झाड असत ते इलेक्ट्रिकल न्यूट्रल असतं आणि म्हणूनच या झाडावर कधीही वीज पडत नाही.

हे तुम्ही ऐकलं सुद्धा असेल आणि म्हणूनच ग्रामीण भागामध्ये आजही पावसाळ्यामध्ये गडगडायला लागल्यानंतर या वनस्पतीची 2 पान ही स्वतःच्या जवळ ठेवली जातात. श्रद्धा काही असेल परंतु याचा शरीराला याचा फायदा आहे जो अ त्यं त महत्त्वाचा आहे. या वनस्पतीची जी मुळे आहेत, जी मुळीच्या शेजारची माती असते ती ती इतकी गुणकारी असते की सोरायसिससारखा त्वचारोगावर आहे. त्या त्वचारोगावर ही जर माती लावली तर सोरायसिससारखा त्वचा रोग सुद्धा बरा होतो. इतकी ही चमत्कारिक वनस्पती आहे. इतकी चमत्कारी फायदे असल्यामुळे त्याला कदाचित सोन असं म्हटलेलं असावं आणि म्हणून या वनस्पतीची पानं फेकून न देता या पद्धतीने वापर करा.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *