नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो स्वामींचे सेवेकरी असू द्या किंवा नवीन सेवेकरी असू द्या. त्यांना नेहमी एक प्रश्न मनात येतो की, आमच्या घरात स्वामींचा फोटो आहे. पण कोणत्या दिशेला लावावा? कोणत्या रूममध्ये लावावा? आणि स्वामींचे नवीन सेवेकराणा हे प्रश्न पडतोच.
स्वामींचा फोटो नेमके कोणत्या दिशेला लावावा हे माहीत नसते. आजच्या या माहिती मध्ये तुम्हाला स्वामींचा फोटो कोणत्या दिशेला लावावा आणि फोटो लावण्याचे काही नियम आपण बगणार आहोत.
मित्रांनो स्वामींचा फोटो हा नेहमी आपल्या हॉलमध्ये किंवा देव घरात लावावा. काही लोक स्वामींचा फोटो हॉलमध्ये लावतात जेणे करून आपण आपला संपूर्ण दिवस आपल्या हॉलमध्ये घालवत असतो.
म्हणून आपण स्वामींचा फोटो हॉलमध्ये लावू शकतो किंवा देवघरात सुद्धा लावू शकतो. आता फोटो लावण्याची दिशा ही फक्त पूर्व दिशा किंवा पश्चिम दिशा असायला हवी.
मित्रांनो एक महत्त्वाचा नियम तो म्हणजे स्वामींचा फोटो असू द्या किंवा अन्य कोणत्याही गुरूचा किंवा देवांचा फोटो असू द्या. तो फोटो भितींवर टांगू नये. काही जणांना सवय असते की, खिळा भितींवर मारून त्याला फोटो टांगून ठेवतो.
पण भितींवर फोटो कधीही टांगून ठेऊ नये. जर तुम्हाला भितींवर फोटो लावायचा असेल तर, एखादी पट्टी, काचेची किंवा एखादी लाकडाची फळी घेऊन भितींवर लावावे आणि त्यावर स्वामींचा फोटो उभा करावा.
म्हणजे फोटो भितींवरच राहील पण तो टांगलेला राहणार नाही. मित्रांनो दररोज स्वामींच्या फोटोला धूप किंवा अगरबत्ती ओवाळावी. दर गुरुवारी तुम्हाला जमल्यास स्वामींचा फोटो स्वच्छ पुसून हार घालावा.
मित्रांनो घरात हॉलमध्ये किंवा देव घरात स्वामींचा फोटो तुम्ही लावला असेल तरीही तुमच्या देवघरामध्ये स्वामींची एक छोटीशी मूर्ती असायला हवी. जेणे करून आपल्याला विधिवत रोज स्वामींची पूजा करता येईल.
मित्रांनो तुम्हीही स्वामींचा फोटो या नियमानुसार घरात लावून घ्यावा.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र, मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेयर करा. तुम्हाला कशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक पेजला लाईक करा.