होळी नक्की करा फक्त 2 मिनिटांचा उपाय कष्ट आणि संकटे मिटतील.

नमस्कार मित्रांनो,

फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमा तिथीला होळीचा सण साजरा केला जातो. होळीचा सण 2 दिवसांचा असतो. पहिल्या दिवशी होळी आणि धुलीवंदन. आपल्या जीवनातील संकटांवर आणि अडी अडचणींवर मात करण्यासाठी, उपाय करण्याचा सर्व श्रेष्ठ दिवस म्हणजे होळी होय.

होळीच्या दिवशी काही ज्योतिषी उपाय करून आपण आपल्या जीवनातील सर्व संकटे व अडचणींवर मात करू शकतो. होळीच्या दिवशी केले जाणारे उपाय खूप प्रभावी व त्वरित परिणाम कारक असतात. म्हणून होळीच्या दिवशी हे उपाय नक्कीच करून बघा.

कारण हा दिवस निघून गेला तर संपूर्ण वर्षभर आपल्याला वाट बघावी लागते. जर तुमच्या जीवनात काही अडीअडचणी असतील, काही आर्थिक समस्या असतील, नोकरी व्यवसाय व्यवस्थित चालत नसेल, आरोग्य विषयी काही समस्या असतील, काही गुप्त शत्रू त्रास देत असतील,

तुम्ही खूप बेचैन व अस्वस्थ झाला असाल काय करावे ते सुचत नसेल, कष्टाच्या मानाने उत्पन्न मिळत नसेल, आपण कर्जबाजारी झाला असाल किंवा आपले अडकलेले पैसे परत मिळत नसतील, प्रत्येक कामात काही ना काहीअडीअडचणी येत असतील तर हा उपाय करा.

या उपायासाठी 5 मुठभर तांदूळ आणि 5 मुठभर साखर घेऊन त्यात दोन ग्लास पाणी व एक चमचा तूप टाकून ते शिजत ठेवावे. तांदूळ संपूर्ण शिजले आणि पाणी पूर्ण आटले तर ती घट खीर एका कागदावर काढून घ्यावी. त्यानंतर ती एका गाईला खाऊ घालायचे आहे.

त्यापूर्वी ती खीर संपूर्ण कागदावर पसरवून आपल्या बोटाने त्या खीरवर आपली जी काही अडचण असेल, समस्या असेल ती लिहायची आहे. फक्त बोटे फिरवून ती इच्छा किंवा अडचण त्यावर लिहायची आहे. मनातल्या मनात ती इच्छा बोलत राहायची आहे. त्यानंतर ती खीर गाईला खायला द्यायची आहे.

गाईने ती खीर खाताच आपली अडचण, समस्या नष्ट होईल. आपली जी काही इच्छा असेल, मनोकामना असेल ती पूर्ण होईल. परंतु विशेष करून या गोष्टीकडे लक्ष द्यावे की, एका वेळी एकच अडचण किंवा इच्छा सांगावी.

एका वेळी अनेक अडीअडचणी सांगू नये म्हणजे त्याचा प्रभाव आपल्याला नक्कीच जाणवतो. त्याशिवाय कोणताही उपाय करायचे असो त्यात श्रद्धा, भक्ती विश्वास असणे खूप आवश्यक आहे. श्रध्दा व भक्तीपूर्वक संपूर्ण विश्वासाने हा उपाय केलात तर आपल्याला याचा नक्कीच फायदा होईल.

टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *