ही वनस्पती म्हणजे सोनच, कसलाही मूळव्याध व मुतखडा संपवते

नमस्कार मित्रांनो,

गणपतीच्या पूजेत वापरल्या जाणाऱ्या वनस्पतीचा हा रस फक्त तीन दिवस घ्या कसलाही मूळव्याध पूर्णपणे निघून जातो. खोकला, कफ, दमा असेल तर पूर्णपणे निघून जातो. सोबतच मुतखडा असेल किंवा किडनी स्टोन असेल तर तो विरघळून बाहेर पडतो.

स्त्रियांच्या संतती म्हणजे मुलाबाबतीत काही समस्या असतील तर ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा. स्त्रियांचे सर्व प्रॉब्लेम सोडणारा ही माहिती आहे. बघा यात जो हा गुणकारी रस आहे तो कोणत्या झाडाच आहे, याला काय पथ्य आहे, हे झाड कुठे मिळते, नाही मिळाले तर या याला पर्याय काय हे सर्व जाणून घेण्यासाठी ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा.

मित्रांनो हा रस इतका गुणकारी आहे की, याने पोट झटपट साफ होत. त्याप्रमाणे माता-भगिनींना मासिक पाळी अनियमित होत असेल, श्वेतप्रदर येत असेल किंवा रक्तप्रदर होत असेल तर या रसाचे सेवन करणं अत्यंत लाभदायक आहे. मूल होण्यास बाधा असेल तरी देखील हा रस दूर करतो. हे अत्यंत महत्त्वाचा आहे.

कारण अनेक उपाय करूनही बऱ्याच माता भगिनींना मूल होत नाही तर त्याला हा एक चांगला पर्याय आहे. असे अत्यंत गुणकारी वनस्पती बऱ्याच व्यक्तींना माहित असेल ही वनस्पती आहे गणपतीच्या पूजेत वापरले जाणारी आणि ही बऱ्याच व्यक्तींनी पाहिले पण असेल हा आहे आघाडा. याला वेगवेगळ्या भागात वेगळी नावे आहेत.

काही ठिकाणी अपमार्ग, शिखरी, कुत्री अशी नावे आहेत. तसेच आपल्या भागात या वनस्पतीला काय म्हणता तुम्ही कॉमेंटमध्ये नक्की टाका त्याचा इतरांना फायदा होईल. या वनस्पतीला हिंदीमध्ये अपमार्ग किंवा चिरचिटा असे म्हणतात. याचे शास्त्रीय नाव ॲचरॅन्थस ॲस्पेरा असे आहे. याची पावडर आ यु र्वे दि क दुकानात तुम्हाला सहज मिळते.

तुम्ही ऑनलाईन सुद्धा मागू शकतात. मित्रांनो तशी ओळखायला अगदी सोपे आहे. या झाडाच्या वापरामुळे शरीरातील हार्मोन्स इनबॅलन्स मेंटेन करतात, बिघडलेली मासिक पाळी दुरुस्त करतात, पोट साफ करतात, मूळव्याध आणि मुतखडा हे दोन्ही रोग मुळापासून बरे करण्यासाठी ही वनस्पती अत्यंत उपयुक्त आहे.

असा हा आघाडा आपल्याला मुळासह म्हणजे पूर्णच्या पूर्ण उपटून घेऊन यायचा आहे. त्यानंतर मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यायच आहे आणि त्यानंतर साध्या पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यायच आहे. यात दोन प्रकार आहेत एक पांढरा आघाडा आणि लाल आघाडा. आपल्याला कोणताही मिळाला तरी दोन्ही सारखेच उपयोगी आहेत.

हे आणल्यानंतर या आघड्याचे पानापासून शेवट मुळापर्यंत छोटे छोटे तुकडे किंवा बारीक काप करून घ्यायचे आहेत. आणि त्याचा आपल्याला रस काढायचं आहे. हे सर्व मिश्रण खलबत्ता किंवा तुमच्याकडेच जे साहित्य असेल त्या साहित्याच्या मदतीने बारीक वाटून घ्यायच आहे. बारीक करत असताना त्यात आपल्याला थोडं पाणी मिक्स करावे लागेल.

पाणी मिक्स करून याचा आपल्याला रस काढायचा आहे. हा रस साधारणत: दोन ते तीन चमचे निघाला पाहिजे अशा पद्धतीने हा बारीक वाटून याचा रस आपल्याला बाहेर काढायचा आहे. मित्रांनो महत्त्वाची गोष्ट ही झाड किंवा याचे आपण जेव्हा तुकडे करतो त्यामध्ये पाच घटक यायला पाहिजेत.

एक म्हणजे मूळ खोड पान फूल आणि फळ आपल्याला जस उपलब्ध होईल तसं. अस नाही की कंपल्सरी 5 घटक पाहिजेत. समजा तुम्हाला हे मिळाला नाही तर आघाडा क्षार नावाचे एक औषध तुम्हाला आ यु र्वे दि क दुकानात सहज मिळेल. किंवा ऑनलाईन सुद्धा तुम्ही खरेदी करु शकतात.

म्हणजे या रसाच्याऐवजी आघाडा क्षार आपल्याला यासोबत वापरायच आहे. ज्यांना शुगर नाही त्यांनी एक चमचा मध मिक्स करून हे मिश्रण आपल्याला सकाळी उपाशी पोटी ग्रहण करायचं आहे. सलग नऊ ते अकरा दिवस हे ग्रहण केल्यानंतर तुमचा मूळव्याध असो किंवा मुतखडा असो दोन्हीचाही त्रास पूर्णपणे कमी होणार आहे.

पोट साफ होणार आहे. आता अत्यंत महत्त्वाचे म्हणजे ज्या स्त्रियांना मासिक पाळी, श्वेतप्रदर, रक्तप्रदरकिंवा मूल होण्यास अडचण आहे अशा स्त्रियांनी या रसामध्ये कॉटन किंवा कापसाचा एक बोळा भिजवून तो योनी मार्गात ठेवायचा आहे आणि तो साधारण एक ते दोन तास ठेवून त्यानंतर तो काढून टाकायचा आहे. हा उपाय स्त्रियांनी मासिक पाळी संपल्यापासून सलग अकरा दिवस करायचा आहे. तुमच्या सर्व समस्या दूर होतील.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या.अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *