ही कामे करताना कधीही रुद्राक्ष धारण करू नका…

नमस्कार मित्रांनो,

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो सनातन धर्मात रुद्राक्षाला खूप म ह त्त्व आहे. रुद्राक्ष हा भगवान शिवाचा एक भाग मानला जातो. अध्यात्मिक आणि दैवी शक्तींनी परिपुर्ण मानला जातो. असे म्हणतात की, रूद्राक्षाची उत्पत्ती भगवान शिव यांच्या अश्रूंपासून झाली आहे.

जेव्हा देवी सतीने शरीर सोडल्यानंतर भगवान शिवच्या रडण्याने बाहेर पडलेले अश्रू पृथ्वीवर अनेक ठिकाणी पडले आणि जेथे अश्रू पडले तेथे निसर्गाला रुद्राक्षाच्या रूपात एक च म त्का रि क घटक प्राप्त झाला. रुद्राक्ष धारण केल्याने व्यक्तीला भगवान शंकराचा आ शी र्वा द मिळतो. आणि न का रा त्म क ऊर्जा दूर राहते. तसेच ज्या घरात रुद्राक्षाची नियमित पूजा केली जाते तेथे कधीही आर्थिक आणि धनधान्याची कमतरता भासत नाही.

पण पुराणात सांगितले आहे की, काही गोष्टी आहेत जेव्हा रुद्राक्ष परिधान करू नये. अन्यथा त्याचा विपरीत परिणाम देखील होऊ शकतो. अशी कामे कोणती आहेत ते जाणून घेऊया…
1) अंत्ययात्रा किंवा स्मशानभूमी – पुराणात सांगितले आहे की, अंतयात्रा किंवा स्मशानभूमीत रुद्राक्ष परिधान करू नये. या गोष्टी करण्यापूर्वी रुद्राक्ष काढा. असे म्हटले जाते की, भगवान शिव जन्म आणि मृत्यूच्या पलीकडे आहेत आणि त्यांचा एखादा अंश देखील येथे असू शकतो. म्हणून जीवन आणि मृत्यूशी संबंधित ठिकाणी परिधान केल्यास रुद्राक्ष निष्क्रिय होतो.

2) रुद्राक्ष कधीही प्रसूती खोलीत म्हणजेच ज्या खोलीत मुलाचा जन्म झाला त्या खोलीत परिधान करू नये. मात्र हे बंधन मुलाचे जात, कर्म, संस्कार पूर्ण झाल्यानंतर संपते. याचे कारण देखील हेच आहे की जन्म आणि मृत्यूच्या ठिकाणी रुद्राक्ष कधीही परिधान करू नये.

3) झोपायच्या आधी रुद्राक्ष काढा. मित्रांनो शास्त्रांमध्ये सांगितले आहे की, नेहमी झोपण्यापूर्वी रुद्राक्ष काढावे. या वेळी शरीर दुर्बल आणि अशुद्ध असते. तसेच यावेळी व्यावहारिक दृष्ट्या पाहिल्यास रुद्राक्ष मोडण्याची भीती देखील असते. त्यामुळे झोपेच्या आधी ती काढण्याचा प्रघात आहे. मानले जाते की, रुद्राक्ष उशाखाली ठेवल्याने आं त रि क शांती मिळते आणि वाईट स्वप्नेही टळतात.

4) तामसिक अ न्न टाळा. मित्रहो रुद्राक्ष धारण केलेल्या व्यक्तीने तामसिक अ न्न किंवा दारू पिणे सोडावे. तरीही रुद्राक्ष धारण करायचे असेल तर ते योग्य मानले जात नाही. त्याचा परिणाम उलटा होऊ लागतो आणि प्रचंड नुकसान होते. त्यामुळे आधीच स्वतःला या सगळ्या गोष्टींपासून दूर करा आणि मग रुद्राक्ष परिधान करा. अन्यथा त्याचा काही उपयोग होणार नाही.

5) काही मानवीक्रिया अशा आहेत ज्यात शरीर अशुद्ध होते. त्यापैकी एक म्हणजे शारीरिक संबंध. त्यामुळे या विधी दरम्यान रुद्राक्ष परिधान करू नये. त्याचबरोबर महिलांना मासिक पाळीच्या काळात रुद्राक्ष घालण्यास मनाई असल्याचे म्हटले जाते. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *