ही दिशा ठरवते मुलांच्या करीयरची दिशा

नमस्कार मित्रांनो,

सध्याच्या स्पर्धेच्या जगामध्ये क रि य र हा खूप महत्त्वाचा विषय आहे. सर्व पालकांना चिंता असते ती म्हणजे आपल्या मुलांच्या शै क्ष णि क आयुष्याची म्हणजे शिक्षणाची, सर्व पालक अगदी जातीने त्यामध्ये लक्ष देतात. मुलांना चांगल्या शाळेत, चांगल्या क्लासमध्ये पाठवतात, अभ्यास सुद्धा येतात.

पण हे सगळं करूनसुद्धा मुलांचा अभ्यासात लक्ष न लागणे, स्मरणशक्ती क म जो र असणे आणि शिक्षणासंबंधी बऱ्याच अडचणी आपल्याला पाहायला मिळतात. तर या सगळ्यांमध्ये वास्तुशास्त्राची काय भूमिका असते? वास्तु शा स्त्रज्ञ पूजा शरद खैरनार या सांगतात की, हो या सगळ्यांमध्ये वास्तुशास्त्राची फार महत्त्वाची भूमिका असते.

सर्वांना फक्त 4 दिशा माहीत असते. परंतु आपली वास्तू ही एकूण 16 दि शां व र काम करत असते आणि प्र त्ये क दिशेचे वेगवेगळे कार्य आहे. तसेच यापैकी एका दिशेचा सं बं ध हा शिक्षणाशी येतो. म्हणजे शिक्षणासंबंधी लागणाऱ्या सर्व सेवा ही दिशा आपल्याला पुरवत असते.

ती दिशा म्हणजे पश्चिम दक्षिण पश्चिम म्हणजे वेस्ट साऊथ वेस्ट ही दिशा वास्तु शास्त्रानुसार ज्ञानाचे क्षेत्र आहे. विद्या म्हणजे ज्ञान आणि अभ्यास म्हणजे सराव. म्हणून ज्ञानाचा कुशलतेने सराव करणे आणि जर त्याबरोबर त्या दिशेने प्रयत्न सुरू ठेवले तर ज्ञानाची प्राप्ती सु नि श्चि त होईल.

म्हणून पश्चिम दक्षिण पश्चिम क्षेत्र अभ्यासासाठी क्षमता तसेच ज्ञान टिकवून ठेवण्याची शक्ती उर्जा प्रदान करते. म्हणून मुलांच्या अभ्यासाची खोली या दिशेला असावे. या झोनमध्ये ठेवलेल्या कोणत्याही गोष्टीचा प्र भा व सहज दिसून येतो.

या ठिकाणी खेळणी ठेवली असतील किंवा खेळाचे सा हि त्य असेल तर मुलांचा ओढा खेळाकडे अ धि क राहील. या ठिकाणी का र्टू न किंवा कार्टूनची पुस्तकं असतील तर मुलांना का र्टू न विषयी अधिक आकर्षक राहील. जर या झोनमध्ये टॉ य ले ट असेल तर आपल्याला याचे खूप वा ई ट परिणाम पाहायला मिळतात.

ही दिशा ज्ञानाची दिशा आहे आणि घरातले बा थ रू म या दिशेला असेल तर त्याचा मुलांचा स्मरण शक्तीवर प रि णा म होतो. शिक्षणाचा उ द्दे श मुळामध्ये असा असतो की, जे आपण शिक्षण घेतो वाचन करतो लि खा ण करतो त्याचा आपल्याला आपल्या गरजेच्या वेळेस स्मरण झालं पाहिजे. म्हणजे परीक्षेच्या वेळी सुद्धा ते आठवलं पाहिजे.

थो ड क्या त काय तर मुलांनी केलेला अभ्यास त्यांना परीक्षेच्या वेळी स्मरणात राहिला पाहिजे. वास्तूप्रमाणे पश्चिम दक्षिण पश्चिम ही दिशा सं तु लि त असणे खूप गरजेचे असते. ज्या वास्तूमध्ये या दिशेचा भाग वास्तुशास्त्राच्या नियमानुसार संतुलित असतो त्या वास्तुमधील कुटुंबातील मुलांची शै क्ष णि क प्रगती खूपच चांगली झालेली पाहायला मिळते.

ज्या वास्तूमध्ये ही दिशा अ सं तु लि त असते त्या कुटुंबातील मुलांची शै क्ष णि क प्रगती चांगली होत नाही. शिक्षणात अडथळे येत राहतात आणि म्हणून या गोष्टी टाळण्यासाठी या दिशेला म्हणजे पश्चिम दक्षिण पश्चिम या दिशेला लाल किंवा हिरवा या रंगांचा उपयोग करू नये.

या झोनमध्ये म्हणजे पश्चिम दक्षिण पश्चिम या झोनमध्ये टॉ य ले ट नसावे आणि या दिशेला पांढरा क्रिम आणि राखाडी रंगाचा वापर करावा. शक्य असेल तर मुलांना अभ्यासासाठी पश्चिम दक्षिण या दिशेत बसवावे. त्यामुळे त्यांना यश मिळू शकते.

ज्ञानाची कोणतीही कमतरता त्यांना कधी वाटत नाही. तर मित्रांनो मग तुमच्या मुलांच्या अभ्यासाची जागा कोणत्या दिशेला आहे ते तपासून बघा.

टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

मित्रांनो अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *