नमस्कार मित्रांनो,
ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र सांगणार आहे. हा मंत्र तुम्ही रोज झोपण्याच्या आधी 11 वेळेस जप केला तर तुमचा पुढचा दिवस एकदम सोन्यासारखा जाईल. दुःख, दारिद्र्य नष्ट होतील आणि तुमच्या जीवनातून न क रा त्म क उर्जा नाहीशी होईल.
आणि स का रा त्म क ऊर्जा तयार होईल फक्त तुम्हाला रोज रात्री हा मंत्र 11 वेळेस म्हणायचे आहे. ते पण भक्तिभावाने, श्रद्धेने करायच आहे. तरच तुम्हाला या मंत्रापासून फळ मिळेल अन्यथा काही मिळणार नाही. जर तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचे भक्त असाल किंवा तुमची स्वामी समर्थ महाराजांवर श्रद्धा असेल तर तुम्ही हा मंत्र रोज म्हणायला हवा.
कारण हा मंत्र म्हणाला तर तुमच्यावर स्वामींची कृपा असेल आणि तुम्ही दिवसभर आनंदी रहाल. दिवसभराचे ताणतणाव दूर होतील. त्यामुळे सर्वांनी या मंत्राचा जप रोज रात्री 11 वेळेस करायलाच हवा. स्वामींचा मंत्र ॐ श्री स्वामी समर्थ, ॐ श्री स्वामी समर्थ मित्रांनो या प्रभावशाली मंत्राचा जप आपण रोज रात्री झोपण्यापूर्वी फक्त 11 वेळेस करायचा आहे.
फक्त रात्रीच नाही तर दिवसा सुद्धा तुम्ही या मंत्राचा जप करू शकता. रात्री केलेला जास्त फलदायी ठरेल कारण आपण दिवसभर धावपळीमध्ये आपले मन स्थिर राहत नाही. त्यामुळे आपण मन लागत नाही म्हणून रात्री मंत्राचा जप केलेला कधीही उत्तम.
खरच मनात या मंत्राचा जप केला तर तुम्हाला नक्की फळ भेटणार. व तुमच्यावर स्वामी समर्थ महाराजांची कृपादृष्टी स दै व राहील. तुम्हीसुद्धा या चमत्कारी अनुभव घेऊ शकता आणि हा मंत्र तुम्ही आपल्या प्रियजनांना सुद्धा सांगा. कारण तुम्हाला स्वामींची सेवा केल्याचे पुण्य मिळेल.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.