नमस्कार मित्रांनो,
गुरुवारी चुकून देखील कोणालाही देऊ नका या 3 वस्तू, घरात दरिद्री आल्याशिवाय राहणार नाही. गुरुवारच्या दिवशी आपण कर या वस्तू कोणाला दिल्या तर दुर्भाग्य आपलं पाठ सोडणार नाही. बारीक पाहिले तर प्रत्येक घरातील व्यक्तीच्या जीवनात परंतु बऱ्याच वेळा हा काळ आपला पिच्छा सोडणार नाही.
तुम्ही कोणतेही काम हाती घ्या ते कोणत्याही परिस्थितीत पूर्ण होत नाही. त्यात अनेक अडचणी येत राहतात, अश्या परिस्थिती मध्ये सतत अस वाटत असतं की आपल्या डोक्यावर दुर्भाग्यचं सावट आहे, दुर्भाग्यची अनेक कारण असू शकतात.
गुरुवार हा स्वामी समर्थ महाराजांचा दिवस आहे,या दिवशी माता लक्ष्मी श्री विष्णूची आराधना केल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात,पण खूप कमी जणांना माहीत असेल,काही वस्तू जर आपण दुसऱ्यांना दिल्या तर आपल्या वर सतत दुर्भाग्यच सावट राहतं,
आपल्या घरातील लक्ष्मी दुसऱ्यांच्या घरात जाते, गुरुवारच्या दिवशी या वस्तूच दान करणं खूप अशुभ मानलं जातं, गुरुवारच्या दिवशी सोने किंवा चांदी दुसऱ्यांना देऊ नका, दागिने गुरुवारच्या दिवशी दुसऱ्याना देणे टाळावे, गुरुवार हा लक्ष्मी नारायणाचा दिवस आहे,
दुसरी वस्तू म्हणजे काळ्या रंगाचे कपडे गुरुवारच्या दिवशी कल्यारंगाचे कपडे कोणालाही देऊ नका, कोणालाही कल्यारंगाचे कपडे देणे अपशकुन मानले जाते, दिला किंवा घेतला नाहीतर तुमची वाईट वेळ सुरू झालीच म्हणून समजा,
तिसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे धान्य, गुरुवारच्या दिवशी कोणाला ही आपल्या घरातील धान्य देऊ नका, यामुळे तुमच्या घरात दारिद्य्र येऊ शकत, या आहेत या 3 वस्तू,जय कोणालाही गुरुवारच्या दिवशी दान करू नका किंवा देऊ नका.
टीप – वरील माहिती हि ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही . या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.