नमस्कार मित्रांनो,
श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार वंदन करून आजची माहिती सांगण्यास सुरुवात करते. गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा भरपूर लोकांना असते. परंतु पारायण करणे जमत नाही तर त्या वेळेस तुम्ही हे एक काम जरूर करा. याचे लाभ गुरुचरित्र पारायण केल्याने होतात तसेच लाभ तुम्हाला हे काम करून होणार आहेत.
मित्रांनो गुरुचरित्र पारायण हे 52 अध्यायनाचे असते. 7 दिवस कडक नियम अटी पाळून हे पारायण करायचे असते. खूप नियम असतात. त्यामुळे बऱ्याच लोकांना हे पारायण करता येत नाही जमत नाही. ते लोक नियम पाळू शकत नाहीत. मग त्यांना प्रश्न पडतो की, आमची इच्छा खूप आहे. गुरुचरित्र पारायण करायचे पण ते आम्हाला जमत नाही. मग आम्ही कसा करावं काय करावं?
नियम पाळले नाही तर चालतं का? तर हे चुकीचा आहे. गुरुचरित्र पारायण करायचे असेल तर त्याचे कठीण नियम पाळावेच लागतात. आणि जर तुम्हाला नियम पाळता येत नाहीत तर तुम्ही गुरुचरित्र पारायण सुद्धा करू नका. कारण नियम नाही पाळले तर मग त्याचे उलटे फळ आपल्याला मिळतं. म्हणून गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा असेल पण जमत नसेल तर तुम्ही हे काम अ व श्य करू शकता. या कामाचे कोणतेही नियम नाहीत.
मित्रांनो गुरुचरित्र पारायण असा एक श्लोक आहे. तो श्लोक तुम्हाला रोज सकाळी आंघोळ वगैरे करून देवघरासमोर बसून बोलायचं आहे. मित्रांनो हा श्लोक बोलला तर गुरुचरित्र पारायण केल्याचे लाभ तुम्हाला मिळते. आता श्लोक कसा आहे तर मित्रांनो हा श्लोक नक्की ऐका, लिहून ठेवा किंवा याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा.
आणि रोज सकाळी उठा आंघोळ करा आणि देवघरासमोर याला वाचून बोला. याचे कोणतेही नियम नाहीत. तुम्ही सकाळी उठून बोलू शकता. म्हणजे संध्याकाळपर्यंत दिवसभरात तुमच्याकडून काही वाईट काम झालं, काही खाल्लं गेलं म्हणजे नॉनव्हेज असेल, काही असेल तर काही फरक पडत नाही. कारण तुम्ही सकाळी आंघोळ करून हे काम करत आहात आणि दुसर्या दिवशी म्हणजे रोज सकाळी हा श्लोक तुम्हाला वाचायचा आहे.
हा श्लोक असा आहे. दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्रीपाठपिठापूरी यामागे दुसरा नृसिंहसरस्वती करंज अग्रमातरी तीर्थ हिंडत पातला भिल्लूवाडीये संगमा तेथून मठ गणगापुरी वसे वारी दीनांचे श्रमा. मित्रांनो अगदी हा सोपा श्लोक आहे. तुम्ही रोज सकाळी हा श्लोक न चुकता बोला. ज्यांना गुरुचरित्र पारायण जमत नाही त्यांनी हे अ व श्य काम जरूर करा. ही सेवा केल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. हा श्लोक बोलला तर गुरुचरित्र पारायण केल्याचे लाभ तुम्हाला जरूर मिळतील.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.