नमस्कार मित्रांनो,
गुरुचरित्र पा रा य ण तुम्हाला जर करायला जमत नसेल तर तुम्ही रोज या ओळी बोला. गुरुचरित्र पा रा य ण केल्याचे लाभ तुम्हाला होतील. मित्रांनो तुम्हाला माहीत असेल की, स्वामी समर्थांच्या सेवेमध्ये एक मुख्य सेवा असते ती म्हणजे पा रा य ण करणे.
बरेच लोक वर्षभरात एक दोन पा रा य ण करत असतात किंवा दत्तजयंती नि मि त्त पारायण करत असतात किंवा नवरात्रीमध्ये पा रा य ण करत असतात. हे पारायण असते श्री गुरुचरित्र पा रा य ण 7 दिवसाचे पा रा य ण असतात.
कडक आणि कठीण नियम असतात. एक भाजी किंवा एक कोणतातरी पदार्थ आपल्याला खावा लागतो. हे पारायण भरपूर लोकांना शक्य नसतं. कारण खाली झोपावे लागते. बेडवर, पलंगावर, खा टे व र झोपू शकत नाही. बरेच असे नियम असतात.
ब ऱ्या च लोकांना हे पा रा य ण जमत नाही. धावपळीच्या जीवनात नोकरीसाठी धा व प ळ करावी लागते, काम धंद्यासाठी धा व प ळ करावी लागते. त्यामुळे ब ऱ्या च लोकांना पा रा य ण करणे शक्य नसते. तर अशा वेळेस काय करावे?
तर मित्रांनो ज्या लोकांना 52 अध्याय हे मोठे गुरुचरित्र वाचन जमत नाही किंवा हे पारायण करणे शक्य होत नाही त्यांनी निदान हा श्लोक तरी रोज मोठ्या श्रद्धेने विश्वासाने आणि मनोभावाने बोलावा.
रोज सकाळी उठल्यानंतर पूजा करताना किंवा ऑफिसच्या बाहेर जाताना देवतांसमोर किंवा स्वामींसमोर हात जोडून हा 4 ओळींचा श्लोक अ व श्य बोलवा. हा श्लोक काही असा आहे
दत्ताचा अवतार हा कलियुगी श्रीपादपीठापुरी त्यामागे दुसरा नृसिंहसरस्वती कारंजग्रामांतरीं तीर्थे हिंडत पातला भिल्लवर्तचिये संगमा तेथुनि मठ गाणगापुरि वसे वारी दीनांच्या श्रमा.
मित्रानो सोपा सरळ श्लोक आहे. हा तुम्ही एका कागदावर लिहून ठेवा आणि रोज सकाळी बोला. गुरुचरित्र पा रा य ण केल्याने जे लाभ होतात इच्छा पूर्ण होतात.
अनुभव येतात ते सगळे लाभ तुम्हाला या श्लोक बोलल्याने होणार आहे. हा एक श्लोकी गुरुचरित्र आहे. एक श्लोक आहे अ व श्य बोला अनुभव नक्की येतील.
मित्रांनो अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.