गुडघेदुखीवर रामबाण घरगुती उपाय आणि व्यायाम

नमस्कार मित्रांनो,

गुडघे दुखी वर घरगुती उपचार : वाढत्या वयासोबत गुडघे व शरीराचे इतर सांधे दुखी सुरू होते. शरीरातील सांधे असे अवयव असतात जेथे दोन किंवा त्यापेक्षा जास्त हाडे एकमेकांना जुळलेले असतात. गुडघे हे देखील शरीराचे सांधे आहेत. परंतु आजकाल वाढत्या वयासोबत अनेक लोकांमध्ये गुडघेदुखीची समस्या निर्माण होत आहे.

या लेखात गुडघेदुखीवर रामबाण उपाय आ यु र्वे दि क व घरगुती उपचार आणि गुडघेदुखी साठी व्यायाम देण्यात आले आहेत. जर आपणही गुडघे दुखण्यावर उपाय शोधत असाल तर हे उपाय आपण एकदा जरूर करून पहावे ही विनंती.

गुडघे दुखीची कारणे 1) इजा होणे अथवा मार बसणे : गुडघेदुखीचे प्रमुख कारण मार बसणे किंवा गुडघ्याला इजा होने असू शकते. कारण गुडघ्यावर मार बसल्याने गुडघ्यातील लि गा में ट् स, टेंडन आणि तरल पदार्थाला नुकसान पोहोचते.

2) लूज बॉडीज : गुडघ्यात लि गा में ट स हाडाचे लहान लहान भाग असतात. जे गुडघ्यात मोकळेपणाने फिरत असतात. परंतु गुडघ्यातील यांचा प्रवाह थांबल्याने गुडघेदुखी सुरू होते. या शिवाय ऑ स्टि यो आ र्थ रा इ टि स, ऑ स्टि यो मा य इ लि टि स, टेन्डीनिस, बेकर्स सिस्ट, घासलेला लिगामेंट, घासला गेलेला का र्टि ले ज इत्यादी गुडघे दुखीची कारणे असू शकतात.

गुडघेदुखी पासून वाचण्यासाठी व गुडघे दुखीवरील घरगुती उपाय म्हणून पुढील गोष्टी आपण पाहूया. रात्रीच्या वेळी हलके अन्न खावे. रात्रीच्या वेळी हरभरे, भेंडी, बटाटे, काकडी, मुळा, दही इत्यादींचे सेवन चुकूनही करू नका. गुडघेदुखी असणार्‍यांना रात्रीच्या वेळी दूध किंवा दाळ खाणे हानिकारक आहे. जास्त करून लोकांमध्ये गुडघेदुखीची समस्या मार लागल्याने सुरू होते, म्हणून गुडघ्यांना मार लागण्यापासून वाचवावे. जर आपण एखाद्या खेळ खेळत असाल तर गुडघ्यांवर सेफ्टी पँड जरूर वापरा.

गतिशील राहा : नेहमी का र्य र त व गतिशील राहिल्याने गुडघ्यांचा योग्य पद्धतीने व्यायाम होतो. जो व्यक्ती नियमित व्यायाम, चालणे व खेळ खेळणे इत्यादी गोष्टी करतो त्याला गुडघेदुखीची समस्या कधीही होत नाही.

वजन नियंत्रणात ठेवा : जर तुमचे शारीरिक वजन नियंत्रणात असेल तर गुडघे व पायांवर अधिक दबाव येणार नाही. शरीराचे अत्याधिक वजन कंबर आणि पायांवर दबाव टाकते ज्यामुळे तुमच्या शरीराचे का र्टि ले ज तुटण्याचा धोका असतो. म्हणूनच आपल्याला आपले वजन नियंत्रणात ठेवणे अ त्यं त आवश्यक आहे.

गुडघेदुखीवर रामबाण उपाय : 1) हळदीचा लेप : गुडघेदुखीवर रामबाण उपाय म्हणजे हळद आणि चुना होय. हळद आणि चुना गुडघ्याचे दुखणे दूर करण्यात खूप स हा य्य क आहे. यासाठी तुम्हाला हळद आणि चुना मोहरीच्या तेलात मिसळून गरम करून घ्यायचे आहे. यानंतर हा कोमट झालेला लेप गुडघ्यांवर लावा. हा उपाय केल्याने गुडघेदुखी नक्कीच कमी होईल.

2) बर्फ उपचार : जर हात लावताच गुडघे दुखत असतील व गुडघ्यांमध्ये सुजन आलेली असेल तर गुडघेदुखीवर उपचार म्हणून आईस थेरेपी गुडघ्याचे दुखणे व सुजन कमी करण्यात सहाय्यक आहे. गुडघेदुखी होत असल्यास एका पॅकेटमध्ये बर्फ टाकून गुडघे शेकावे. यामुळे सुजन कमी होण्यात मदत मिळेल. यासोबत आपण हाताने गुडघ्याला हळूवार मसाज करु शकतात.

गुडघे दुखीसाठी व्यायाम : योग आणि व्यायाम अशी पद्धती आहे जिच्या मदतीने अनेक कठीण रोग चांगले केले जाऊ शकतात. व्यायाम आणि योग हे गुडघे दुखीसाठी आ यु र्वे दि क औषध सिद्ध होऊ शकते. म्हणून पुढे आपणास गुडघे दुखीसाठी व्यायाम करणार आहोत.

1) बद्धकोनासान : हे एक अतिशय सोपे आसन आहे. आणि याला कोणत्याही वयातील व्यक्ती करू शकतात. चित्रात दाखवल्याप्रमाणे हे जांघ आणि मांडीच्या नसांना ताण देते. सोबतच कुल्ले, पाय, ताच आणि गुडघ्यांसाठी उ प यु क्त आसन आहे.

2) पाद पश्चिमोत्तानासन : गुडघे व पायांच्या दुखिवर अ त्यं त उपयुक्त असे आसन आहे. हे आसन करण्यासाठी तुम्हाला चित्रात दाखवल्याप्रमाणे आपल्या हातांनी पायांच्या अंगठा धरण्याचा प्रयत्न करायचा आहे. 10-15 वेळा हे आसन केल्याने पायांचा चांगला व्यायाम होतो व गुडघेदुखी दूर पडते.

3) वीरासन : वीरासन करण्यासाठी चटई टाकून गुडघे वाकून बसावे. हातांना चित्रात दाखवल्याप्रमाणे मागील बाजूला नेऊन एकमेकांना जोडावे. या आसनाचा कालावधी 30 सेकंदापासून सुरू करून 2 मिनिटापर्यंत वाढवावा.

4) स्क्वाट : स्क्वाट अर्थात उठबश्या हा व्यायाम केल्याने पाय, कंबर, गुडघे व संपूर्ण शरीराचे सांधे ताणले जातात. ज्यामुळे लवचिकता वाढते. गुडघ्यांसाठी हा व्यायाम अतिशय उपयुक्त आहे. परंतु गुडघेदुखी अति असेल तर हा व्यायाम जास्त वेळा करू नका व योग्य योग ट्रेनर चा सल्ला घ्या.

तर मित्रांनो हे होते गुडघेदुखीवर रामबाण उपाय आणि गुडघे दुखी साठी व्यायामवर संगीतल्याप्रमाणे नियमित सराव केल्याने आपली गुडघे दुखी कमी होण्यास नक्की स हा य्य होईल. आम्हास आशा आहे की हा लेख तुमच्यासाठी उ प यु क्त ठरला असेल ही माहिती आपले कुटुंबीय आणि मित्र मंडळी सोबतही शेअर करा.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *