घरावर कोणतीही संकट आले तर दिवा लावून हा मंत्र बोला.

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो घरावर कधीही कोणते संकट आले तर फक्त एक दिवा लावा आणि हा एक मंत्र बोला फक्त एक वेळेस बोला. मित्रांनो आपल्या प्रत्येकावर कधी ना कधी संकट, अडचण, दुःख येतच असतात.

आपल्याला असे वाटते की, आपण कुठेतरी फसलो आहे, कुठेतरी अडकलो आहे खूप मोठे संकट आपल्यावर आलेले आहे आपण चारही बाजूंनी अडचणींमध्ये आहोत. असं जेव्हाही तुम्हाला वाटेल की, माझ्यावर खूप मोठे संकट आले आहे किंवा खूप मोठी अडचण आली आहे.

मग ती कोणतीही अडचण असू द्या किंवा कोणतेही संकट असू द्या आणि कोणताही दिवस असू द्या तुम्ही फक्त देवघरासमोर बसा आणि एक दिवा लावा. दिवा तेलाचा, तुपाचा कसाही कोणताही दिवा तुम्हाला फक्त लावायचे आहे.

दिवा लावून झाल्यानंतर हात जोडून प्रार्थना करायचे आहे की, जे ही संकट तुमच्यावर आलेले आहे किंवाजी ही अडचण आलेली आहे ती दूर करा एवढीच प्रार्थना करायची आणि त्यानंतर एक मंत्र तुम्हाला बोलायचं आहे. हा मंत्र दुर्गा मातेचा मंत्र आहे काली मातेचा मंत्र आहे.

जी तुमची सगळे दुःख, अडचण दूर करतील. फक्त मनोभावाने आणि श्रद्धेने करायच आहे. असं नाही की, अडचण आली किंवा संकट आलं आणि कुणीतरी सांगितले म्हणून मी हा उपाय करतो हा मंत्र बोलतो असं कधीच करायचं नाही. संपूर्ण विश्वासाने श्रद्धेने किंवा हा दिवा लावून मंत्र बोलला तर नक्की काही ना काही फरक तुम्हाला जाणवेल.

अनुभव येईल आणि तुमच्या अडचणी दूर होतील. मित्रांनो तुम्ही श्रद्धेने आणि विश्वासाने तुम्ही दिवा लावून हा एकदा मंत्र बोलला तर नक्की चमत्कार होतो आणि लगेच होतो. हा उपाय केल्याने तुमची सगळी अडचणी संकट आपोआप कमी व्हायला लागतील. हा मंत्र कोणता आहे?

दिवा लावून झाला प्रार्थना करून झाली की लगेच तुम्ही हा मंत्र बोला. ॐ जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोऽस्तु‍ते मित्रांनो अगदी सोपा मंत्र आहे. तुम्ही कुठेही लिहून ठेवू शकतात. अगदी सोपा मंत्र आहे.

देवघरासमोर बसून फक्त दिवा लावून तुम्हाला हा मंत्र बोलायचा आहे. काही दिवसात आणि काही क्षणात तुमच्या अडचणी संकटे दूर होतील. तर नक्की जेव्हा संकट येईल तेव्हा मंत्राला विसरू नका.

मित्रांनो अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *