नमस्कार मित्रांनो,
घरात पैसा टिकत नाही, आलेला पैसा लगेच खर्च होतो. घरात बरकत राहत नाही महिन्याला पगार तर येतो. पण पाच सहा तारीख किंवा जास्तीत जास्त 10 तारीख पगार संपतो. खर्च भरपूर जास्त होतो. पैशाला भरपूर वाटा फुटतात यावर काही तोडगा यावर काही उपाय आहे का?
असा प्रश्न सगळे स्वामीभक्त स्वामी सेवेकरी विचारत असतात. मित्रांनो यावर उपाय तर स्वामींनी खूप आधीच जेव्हा ते हयातीत होते तेव्हाच भक्तांना सांगितला आहे. तो 1 उपाय आम्ही तुम्हाला आजच्या माहितीमध्ये सांगणार आहे. घरात एक अशी वस्तू तुम्हाला ठेवायचे आहे जी वस्तू स्वामींनी सांगितलेली आहे. हो ही वस्तू स्वामींनी साक्षात जेव्हा ते हयातीमध्ये होते तेव्हा ती सांगितलेली होती.
ही वस्तू दुसरे काहीच नाही ते म्हणजे आपल्या लक्ष्मी मातेचे श्री यंत्र आहे. आता श्री यंत्र घरात आपण अशा ठिकाणी ठेवायचे आहे जेथे आपले धन, पैसा दागदागिने ठेवत असतो अशा ठिकाणी आपल्याला श्री यंत्र स्थापन करायचे आहे. मित्रांनो सगळ्यात आधी तर तुम्ही श्री यंत्र आणून घ्यायचे आहे. श्री यंत्र आपल्याला आपल्या स्वामींचा केंद्रात आरामात मिळू शकते किंवा आजकाल तर श्री यंत्र ऑनलाइनसुद्धा मिळते.
तर तुम्ही श्री यंत्र घरात आणून घ्या दुधाने, पाण्याने त्याचे अभिषेक करा. त्याची पूजा करा आणि ते श्री यंत्र तुम्ही देवघरात स्थापन करा. देवघरात हे श्री यंत्र तुम्ही पूर्व दिशेकडे स्थापन करा. म्हणजे देवघराच्या पूर्व बाजूस ते श्री यंत्र स्थापन करावेत. त्यासोबतच आपण हे श्री यंत्र आपल्या तिजोरीमध्ये, कपाटामध्ये जिथे आपण पैसा, दागदागिने ठेवतो त्या ठिकाणी आपण हे श्री यंत्र स्थापन करू शकतो.
तर घरातल्या अशा या दोनच जागा आहेत जिथे आपण श्री यंत्र आपण स्थापन करू शकतो. आणि त्याचे भरपूर फायदा आपल्याला मिळू लागतात. मित्रांनो श्री यंत्र आपण स्थापन केल्याने आणि देवघरात त्याचे रोज पूजा अर्चना केल्याने घरात धनसंपदा सुख समृद्धी कायम राहते.
घरात पैसा कमी पडत नाही, आलेला पैसा टिकून राहतो, त्याची बरकत होते आणि पैशाला वाटा फुटत नाही खर्च कमी होतो. अडकलेला पैसापण मिळू लागतो. आणि तुमचा धंदा बिजनेस दुकान असेल त्या ठिकाणी हे तुम्ही श्री यंत्र दुकानाच्या गल्यात स्थापन करू शकता.
ऑफिस असेल तर ऑफिस मध्ये स्थापन करू शकतात तिथेही तुमचा बिझनेस चांगला होईल. तर मित्रांनो श्री यंत्राचे खूप जास्त फायदे आहेत. म्हणून प्रत्येक स्वामी सेवेकऱ्याने आणि स्वामी भक्ताने आपल्या देवघरात, आपल्या घरात, आपल्या दुकानात, आपल्या बिजनेसच्या ठिकाणी श्री यंत्र अवश्य स्थापन करावे.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.