नमस्कार मित्रांनो,
आज आपण घरात गरिबी येण्याची 13 कारणे पाहणार आहोत. ही कारणे अगदी सं क्षि प्त स्वरुपात मी समजावून सांगणार आहे या ठिकाणी जास्त वेळ घेणार नाही. हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे अनेक धर्मग्रंथांमध्ये घरात गरिबी येण्याची कारणे आढळतात.
त्यापैकी अत्यंत महत्त्वाचे 13 कारणे या ठिकाणी आपण पाहणार आहोत. मित्रांनो या 13 गोष्टी आपल्या घरात देवी देवतांना अ प्र स न्न करतात, देवी देवतांना वृस्ट करतात आणि त्यावेळेस घराची बरकत होत नाही, घराची प्रगती होत नाही.
चला तर जाणून घेऊ या 13 गोष्टी कोणते आहेत. मित्रांनो सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट जेव्हा कधी तुम्ही स्म शा न भूमीत झाल अगदी कोणतेही कारण असो स्म शा न भूमीत गेल्यानंतर चुकूनही हसू नये.
ज्या व्यक्ती स्म शा न भूमीत हसतात, हास्य विनोद करतात त्या व्यक्तींच्या जीवनात माता लक्ष्मीची कृपा तर होत नाहीच मात्र असं घर हे हळूहळू ब र बा द जात. अशा घरात लक्ष्मी म्हणजे दारिद्रता, कंगाली या गोष्टींचा वास्तव्य निर्माण होते.
अगदी सुखी सं प न्न परिवार सुद्धा अशा खूप मोठ्या चुकीमुळे बरबाद झालेले आपल्याला दिसून येतील. त्यामुळे पहिली महत्वाची गोष्ट स्मशानभूमीमध्ये आपण चुकूनही हसू नये. दुसरी महत्त्वाची गोष्ट जेव्हा तुम्ही देवपूजेमध्ये दिवा प्र ज्व लि त कराल किंवा अगदी माता तुळशीची पूजा करताय,
तुमच्या अंगणामध्ये किंवा तुमच्या घरात ज्या माता तुळशीची तुम्ही स्थापना केलेली आहे, जे तुळशी वृंदावन आहे. अगदी कोणत्याही ठिकाणी तुम्ही जेव्हा दिवा प्र ज्व लि त कराल तर हा दिवा लावल्यानंतर तो कधीही आपण फुंकर मारून विजवू नये.
तुम्ही काही कारणास्तव दिवा विजवू शकता. मात्र तुम्ही स्वतः फुंकर मारून आपण चुकूनही विजवू नका. मित्रांनो ज्या देवतेसमोरचा दिवा तुम्ही विजवता अशा प्रकारे त्या देवतेची अवकृपा आपल्या जीवनात नक्की निर्माण होते ती देवता कधीही प्र स न्न होत आहे आणि म्हणून ही गोष्ट फार महत्त्वाची आहे.
तिसरी गोष्टी आपल्या घराचा मुख्य दरवाजा, मित्रांनो वास्तुशास्त्रामध्ये घराचा मुख्य दरवाजा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या मुख्य दरवाजातून सर्व प्रकारच्या शुभ आणि अशुभ गोष्टी आपल्या घरात प्रवेश करत असतात. आणि म्हणून या मुख्य दरवाज्याची जी चौकट आहे,
जो उंबरठा आहे त्या उंबरठ्यावर चुकूनही बसू नये किंवा त्यावर पाय देऊन जाऊ नये. अनेक जण उंबरठ्यावरती पाय देतात किंवा या उंबरठ्यावरती बसून गप्पागोष्टी केल्या जातात आणि त्याहूनही मोठी चूक म्हणजे उंबरठ्यावर बसून अ न्न सेवन करणे, भोजन ग्रहण करणे मित्रांनो या गोष्टी चुकूनही करू नका.
हि चूक माता लक्ष्मी आपल्या घरात टिकू देत नाही म्हणजे या घरात पैसा कधीच टिकत नाही. नेहमी लक्ष्यात ठेवा जेवण करताना भोजन करताना ईश्वराला धन्यवाद अवश्य द्या. ईश्वराचे आभार माना की, आपल्यासमोर हे भोजन त्यांनी दिलेला आहे, आपलं पोट भरत आहे.
अनेकजण चुकीच्या शपथासुद्धा खातात. अगदी मित्रांशी आपण पैज लावतो आणि त्यामध्ये चुकीच्या शब्दा खाल्ल्या जातात. मित्रांनो असत्य हे प्रत्येक धर्म ग्रंथात वर्ज मानण्यात आलेले आहे. आपण चुकीच्या शब्दा चुकूनही खाऊ नका कारण एक ना एक दिवस त्याच फळ हे आपणास नक्की भोगाव लागत.
तुमच्या दारात, दरवाज्यात तुम्ही चुकूनही चप्पल सोडू नका. आपल्या मुख्य दरवाजापासून थोड्याशा अंतरावरती या चपला सोडलेल्या असाव्यात आणि मित्रांनो जर एखादी चप्पल ही पालथी पडलेली असेल, एखादा बूट पालथा पडलेला असेल,
आणि जर आपलं लक्ष जाऊनही आपण त्याकडे दुर्लक्ष केलं तर की, आपण चपल सरळ ठेवली नाही तर ही सुद्धा एक खूप मोठी चूक असते की जी आपल्या घराची बरकत होऊ देत नाही. अशा घरामध्ये पैसा ठिकत नाही. रात्रीच्या वेळी झाडू मारणे, मित्रांनो अनेक लोक हा प्रश्न विचारतात की,
रात्री जेवण केल्यानंतर किंवा काहीतरी पार्टी फं क्श न झाल्यानंतर झाडू तर मारावाच लागतो. खूप अस्वच्छता होते अगदी बरोबर आहे. या ठिकाणी हिंदू धर्मशास्त्रात ज्या ज्या गोष्टी व र्णि त आहेत त्याचा काहीजण चुकीचा अर्थ लावतात.
रात्री झाडू मारू नये ही गोष्ट खरी आहे मात्र खूप अस्वच्छता असेल किंवा अगदी आपला फ्लोर खुप घाण झालेला असेल तर अशा वेळी आपण झाडू अवश्य मारा. मात्र जेव्हा दोन वेळा एकत्र येत आहेत म्हणजे दिवस संपूर्ण रात्र सुरू होत आहे.
लक्षात घ्या दिवस संपून रात्र सुरु होत आहे आणि संध्याकाळची वेळ साधारणतः सहा ते साडेसात दरम्यानची वेळ आहे जेव्हा सूर्य मावळत असतो त्यावेळी मित्रांनो चुकूही आपण झाडून मारू नका. एकवेळ तुम्ही रात्र झाल्यानंतर म्हणजे सूर्य मावळ्यानंतर झाडू मारला तरीही चालेल.
मात्र जेव्हा सूर्य बूडत असतो सू र्या स्त होत असतो तेव्हा ही चुक करू नका घरात प्रचंड गरिबी निर्माण होऊ शकते. धर्म ग्रंथ वाचताना अनेक जण पोती वाचतात आणि अनेक प्रकारच्या देवी देवतांच्या कथा वाचल्या जातात. मित्रांनो जेव्हा कधी तुम्ही धर्मग्रंथ वाचाल अगदी,
कोणत्याही प्रकारचे धार्मिक पुस्तक वाचलं तेव्हा तुम्ही मांसाहार केलेला नसावा किंवा तुम्ही शुद्ध आहात का तुम्ही पवित्र आहात का याची काळजी अवश्य घ्या. कारण ही एक अत्यंत मोठी चूक आहे. मांसाहार खाऊन अशुद्ध शरीराने जेव्हा आपण धर्मग्रंथांचा वाचन करतो,
तेव्हा मित्रांनो त्याचं ते पाप आहे, त्याच जे फळ आहे हे आ प णा स मिळाल्याशिवाय राहणार नाही. यापूर्वी आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की, लसुन असेल किंवा कांदा असेल याच जे वरच टरफल आहे हे टरफल कधीही जाळू नये.
तुम्ही लसूण जाळू शकता, तुम्ही कांदा जाळू शकता, मात्र त्याच टरफल जाळण हे सुद्धा अनेक ठिकाणी गरिबी निर्माण होण्याचं कारण सांगितले आहे. अनेकजण यावर विश्वास ठेवणार नाहीत. माझी विनंती आहे की, जे लोक सायन्सच्या क्षेत्रात आहेत. जे लोक सायंटिफिक विचार करतात त्यांनी,
सायन्सच्या आधारे या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न अवश्य करावा जेणेकरून हिंदू धर्म शास्त्राबद्दल अनेक लोकांच्या मनात ज्या वाईट संकल्पना आहेत. जे चुकीचे समज आहेत ते दूर होण्यास मदत होईल. पिण्याचं जे पाणी आहे हे पिण्याचं पाणी रात्रीच्यावेळी उघड ठेवणं,
ही एक खूप मोठी चूक सांगितलेली आहे. तुम्ही प्रवासामध्ये असाल किंवा इतर वेळीसुद्धा काही विशिष्ट झाडाखाली ज्या गोष्टी आपण बाथरूममध्ये करतो, त्या गोष्टी आपण टॉयलेटमध्ये करतो, त्या गोष्टी विशिष्ट पवित्र झाडाखाली चुकूनही करू नयेत. उदाहरणार्थ पिपळ असेल किंवा वडाचं झाड असेल,
उंबराचं झाड असेल मित्रांनो ही झाडं अत्यंत पवित्र मानली जातात आणि अशा झाडांखाली अशा प्रकारच्या चुका करू नका. या झाडांमध्ये अनेक देवी देवतांचा वास असतो. महिलांच्या बाबतीत काही गोष्टी आहेत की, महिलांनी उभा राहून केस बांधून किंवा केसांची वेणी घालू नये असेही सांगितलेले आहे मला मान्य आहे की,
काळ खूप पुढे गेलेला आहे यातल्या बऱ्याचशा गोष्टी आपणास मान्य होणार नाहीत. मात्र जितक्या गोष्टी करणे शक्य असेल तितक्या अवश्य करा. दातांनी नखं कुरतडणे हीसुद्धा एक गोष्ट त्यामध्ये नमूद आहे. आपणास माहित असेल की, जेव्हा आपण दातांनी आपली नखे कुरतडतो तेव्हा नखातील जे बारीक बारीक सूक्ष्मजीव असतात.
हे आपल्या पोटात जाण्याचा धोका असतो आजारपण निर्माण होते आणि कदाचित या आजारपणावर खूप सारा पैसा खर्च होत असेल, धनाचा पैशाचा अपव्यय होत असेल आणि यासंबंधी आपल्या पूर्वजांना कल्पना आवश्यक असणार आहे.
म्हणूनच या गोष्टी आपल्याला सांगून ठेवलेल्या आहेत. जितक्या गोष्टी तुमच्या मनास पटतात तितक्या अवश्य करा.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत नक्की शेअर करा.
अशाच आणखी महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण पोस्ट रोज मिळण्यासाठी मिळण्यासाठी आत्ता आपल्या वायरल मराठी फेसबुक पेजला लाईक करा.