घरात गरिबी असेल तर नवनाथांच्या शाबर मंत्राचा चमत्कार एकदा बघाच, शाबर मंत्र ताकत गरिबीची तर ऐशी तैशी

नमस्कार मित्रांनो,

पैसा म्हणजे देव नाही मात्र देवापेक्षाही कमी नाही. कलियुगात या ओळींचा पदोपदी प्रत्येय आपण घेत असाल, जोपर्यंत आपण श्रीमंत आहात आपल्याकडे पैसे आहेत लोक आपल्याशी प्रेमाने वागतात, आपल्याला आदर, प्रतिष्ठा आणि मानसन्मान देतात मात्र जेव्हा हा पैसा निघून जातो आपली गरिबी येते जवळचे लोकसुद्धा परक्यासारखे वागू लागतात.

मित्रांनो या कलियुगात पैशाचं सोंग आणता येणार नाही. जरी पैसा हा सर्वस्व नसला तरीही सर्वस्वासाठी पैसा हा लागतो. प्रत्येकाची दिवस रात्र धडपड चालू आहे हा पैसा प्राप्त करण्यासाठी, प्रत्येक जण मेहनत करतोय, घाम गाळतोय, रक्त जाळतोय की, हा पैसा प्राप्त व्हावा.

जर अनंत कष्ट करून सुद्धा तुमच्या हाती पैसा लागत नसेल, लक्ष्मीची कृपा होत नसेल तर नवनाथ भक्तिसार ग्रंथातील चाळीसावा अध्याय आपल्या कामी येऊ शकतो. नवनाथ भक्तिसार ग्रंथातील चाळीसावा अध्याय 1 तर तुम्ही नवनाथ भक्तिसार ग्रंथ विकत घ्या अथवा ऑनलाइन सुद्धा या नवनाथ भक्तिसार ग्रंथातील चाळीसावा अध्याय आपण डाऊनलोड करून घेऊ शकता.

गुरुवारपासून आपण हा उपाय करण्यास प्रारंभ करा. सूर्योदयापूर्वी आपण उठा, स्नान करा, स्वच्छ वस्त्र परिधान करून एखादं आसन अंथरून पूर्वेकडे तोंड करून बसावे आणि या नवनाथ भक्तिसार ग्रंथातील चाळीसावा अध्याय वाचा.

अध्याय वाचल्यानंतर स्फटिकांच्या माळेवर एक लक्ष्मीदायक शाबरी मंत्र बघणार आहोत. या शाबरी मंत्राचा एकाच बैठकीत 108 वेळा म्हणजे एक माळ जप आपण करायचा आहे. लक्षात घ्या स्फटिकाच्या माळेवर हा मंत्र जप करायचा आहे. मंत्र काही असा आहे.

ओम नमो आदेश गुरू सत्य नाम को बारह सरसों तेरहा राई बाट की मिटटी मसान की छाई पटक मारुकर जलवार अमुक फूटे देखन अमुक दवार मेरी भक्ति गुरू की शक्ति फुरो मंत्र इश्वरोवाचा हा लक्ष्मीदायक शाबरी मंत्र आहे. याचा 108 वेळा जप करायचा आहे.

गुरुवारी आपण हा उपाय करण्यास ही साधना करण्यास प्रारंभ करायचं आहे. ही साधना कोणत्याही गुरुवारपासून आपण प्रारंभ करायचा आहे सुरु करायचे आहे आणि प्रत्येक गुरुवारी आपण उपाय करणार आहोत. ज्यांना शक्य असेल त्यांनी दररोज या मंत्राचा जप करायला हरकत नाही.

मात्र दररोज करणे शक्य नसेल तर कमीत कमी गुरुवारी तरी प्रत्येक गुरूवारी हा मंत्र जप आणि हा 40 वा अध्याय वाचायचा आहे. बरोबर 40 दिवसांनंतर 40 आठवडे नाही बरोबर 40 दिवसांनंतर जो गुरुवारी येईल 40 दिवसांनंतर जो गुरुवारी येईल त्या गुरुवारी या साधनेचा शेवटचा गुरुवार असेल,

त्यानंतर साधना संपवायचे आहे थांबायचे आहे. घरात वास्तव्यास असलेली अलक्ष्मी म्हणजे गरीबी. अलक्ष्मी ही लक्ष्मीची मोठी बहीण आहे तिला अवदसा अलक्ष्मी या नावाने ओळखले जात. ती घरातून काढता पाय घेते आणि लक्ष्मीचा चिरंतन वास आपल्या वास्तूमध्ये निर्माण होतो अवश्य करून पाहा.

टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

मित्रांनो अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *