घरात इथे ठेवा 5 तुळशीचे पाने घरात पैसा कधीच कमी पडणार नाही.

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो घरात इथे ठेवा 5 तुळशीचे पान घरात पैसा कधीच कमी पडणार नाही. मित्रांनो हा तोडगा हा उपाय खूप कारगर आहे. हा केल्याने तुमच्या घरात बरकत राहील धनधान्याची कमी राहणार नाही. मित्रांनो तुळशी म्हणजेच लक्ष्मीचे स्वरूप असते. आपल्या घराबाहेर असलेली तुळशी आपल्या घरातले संकेत दर्शवित असते.

ज्यांच्या घराबाहेर तुळशी नेहमी वाळतअसते, सुकून जात असते त्या घरात पैसा टिकत नाही लक्ष्मीचा वास नसतो. आणि ज्या घरात तुळशी बहरलेली असते तिथे पैसा, बरकत, सुख-समृद्धी लक्ष्मीचा वास सगळं काही असतं. म्हणून तुळशीचे म ह त्त्व खूप जास्त आहे आणि आज सुद्धा 5 तुळशीच्या पानांचा हा एक उपाय आपण करणार आहोत.

मित्रानं हा उपाय तुम्ही कोणत्याही दिवशी करू शकता आणि कोणत्याही वेळी करू शकता. सोमवारपासून रविवारपर्यंत कोणत्याही दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता. तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला 5 तुळशीचे पान तुमच्या तुळशी वृंदावनामधून तोडायचे आहेत. फक्त एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा तुळशीची पाने तोडत असताना त्या दिवशी एकादशी नाही ना हे लक्षात घ्यायचं.

कारण एकादशीच्या दिवशी तुळशीला हात सुद्धा लावायचा नसतो. आणि दुसरी गोष्ट संध्याकाळी आणि रात्री तुळशीला हात लावायचा नाही. सहा, साडेसहा किंवा सातवाजेनंतर तुम्ही तुळशीला हात नका लावू. तुम्हाला तुळशीचे पानं तोडायचे आहे तर दिवसा तोडा आणि एकादशी नाही आहे ना हे लक्षात घेऊनच तोडा. तर तुम्ही एकादशी नसेल आणि रात्री तुळशीचे पान उघडायचं नाही.

तर तुमच्याकडे 5 तुळशीचे पान असतील तर तुम्ही हे उपाय करू शकता. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त 5 तुळशीचे पानं घेऊन देवघरात बसायचं आहे. आणि देवाऱ्यामध्ये ते 5 तुळशीचे पानं ठेवायचे आहेत. तुळशीचे पान ठेवून झाल्यानंतर तुम्हाला एक माळ ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. जप झाल्यानंतर तुम्ही हळदीकुंकू त्यानंतर अक्षत वाहून त्या तुळशी पानांचं पूजन करायचं आहे.

आणि आपले हात जोडून देवाला प्रार्थना करायची आहे की, आमच्या घरात बरकत राहुदे धनधान्याची कमी राहू नको देऊ आणि अन्न आमच्या घरात टिकू दे, पैसा टिकू दे, सुख समृद्धी राहुदे, लक्ष्मीचा वास राहूदे अशी मनोभावे प्रार्थना करायची आहे. त्यानंतर ते 5 तुळशीचे पान तेथून उचलायचे आहे. त्याचदिवशी आणि लगेचच एक तुळशीचे पान तुमच्या तिजोरीत तुम्ही जिथे दागदागिने ठेवता तिथे तुम्हाला एक तुळशीचे पान ठेवायचा आहे.

दुसरं तुळशीचे पान तुम्ही धान्यामध्ये ठेवायचे आहे. जिथे गहू तांदूळ तुम्ही वर्षाचा साठा करून ठेवता त्यामध्ये एक तुळशीचे पान ठेवायचा आहे. त्यानंतर तिसरे तुळशीचे पान देवघरातच एखाद्या कोपऱ्यामध्ये किंवा देवघराच्या खाली कुठेतरी लपवून ठेवायचा आहे. त्यानंतर चौथे तुळशीचे पान हे पाण्याच्या टाकीत टाकून द्यायचं जिथे तुमचे पाणीची टाकी असेल टेरेस वर किंवा कुठे अन्य ठिकाणीही तुम्ही टाकायचा आहे.

आणि शेवटचा तुळशीचे पान पाकिटात तुम्हाला ठेवायचा आहे. अशा रीतीने ही 5 तुळशीचे पानं तुम्हाला ठेवायचे आहे. आणि तुळशीचे पान हे कायमस्वरूपीसाठी ठेवायचं आहेत. ते सुकल्यानंतर किंवा वाळल्यानंतर काढायचं नाही. तिथेच राहू द्यायच आहे पाण्याची टाकीमध्ये टाकलेल्या पाण्याच्या टाकीतच राहू द्यायचं आहे.

धान्यामध्ये टाकलेले धान्यामध्ये राहू द्यायचं, देवघरात ठेवलेल पान देवघरातच राहू द्यायचं, पाकिटात ठेवले पान पाकिटात राहू द्यायचं. तुळशीचे पान ठेवल्यानंतर विसरून जायच आहे की आपण तुळशीचे पानं ठेवलेली आहेत त्याकडे लक्ष द्यायचे नाही पण हा उपाय नक्की करा.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *