नमस्कार मित्रांनो,
तुमच्या घरामध्ये असा लावा एक दिवा साक्षात लक्ष्मी माता घरात प्रवेश करेल, तसे तर आपण दिवस रात्र सकाळ संध्याकाळ आपन आपल्या घरात देव घरात दिवा लावत असतो, तुपाचा असेल किंवा तेलाचा असेल,
आपण बऱ्याचदा तुळशी समोर तुळशी च्या आजू बाजूला दिवा लावतो,तुम्हाला एक दिवा कसा लावायचा आहे, साक्षात लक्ष्मी माता आकर्षित होईल, लक्ष्मी आपोआप आपल्या घरात प्रवेश करेल,
लक्ष्मीची कृपा आपल्या घरावर राहील, यासाठी आपल्याला हा दिवा लावायचा आहे, हा दिवा तेलाचा लावा तुपाचा लावा किंवा धाग्यादोऱ्याच्या वतींचा लावा किंवा कापसाच्या वतींचा लावा. कोणताही कसा ही दिवा तुम्हाला लावायचा आहे,
हा दिवा तुम्हाला संध्याकाळी 7 वाजेच्या दरम्यान ज्या वेळी आपण देवपूजा करतो त्या वेळी तुम्हाला हा दिवा लावायचा आहे. तुमच्या मुख्य दाराच्या बाहेर जाऊन उजव्या बाजूला लावायचा आहे.
घरात आत येतांना तुमची जी डावी बाजू आहे तिथे तो दिवा तुम्हाला ठेवायचा आहे. नक्की असा एक दिवा तुमच्या मुख्य दाराच्या उजव्या बाजूला लावायचं आहे. याने लक्ष्मी माता आकर्षक होईल आणि मग तुमच्या घरावर लक्ष्मीची कृपा होऊन तुमचे घर सुख समृद्धीने भरून जाईल.
टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडल्यास लाईक आणि कमेंट करून सांगा.