नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो फक्त 1 रुपयाचा सिक्का तुम्हाला घ्यायच आहे. या जागेवर या ठिकाणी ठेवायचं आहे. याने तुमचं नशीब चमकेल आणि घरात बरकत येईल, श्रीमंती येईल. मित्रांनो पैशाला आपण लक्ष्मी मानतो.
आणि लक्ष्मीची जर कृपा तुमच्यावर झाली तर कोणत्याही गोष्टीची कमी आपल्या आयुष्यात, आपल्या जीवनात राहत नाही. आणि आपलं नशीब बदलायला लागते, नशीब चमकायला लागते.
यासाठीच तुम्हाला 1 रुपयाचा सिक्का घ्यायचा आहे. 1 रुपयाचाच का? तर मित्रांनो 1 रुपयांची जी नाणी असते ती प्रत्येकजण घेऊन हा उपाय करू शकता म्हणून तुम्हाला 1 रुपयाचा सिक्का घ्यायचा आहे.
कोणत्याही दिवशी, कोणत्याही वेळी आणि कुणीही महिला पुरुष कोणीही हा उपाय करू शकतो. फक्त 1 रुपयाचा सिक्का घेऊन कोणत्याही दिवशी, कोणत्याही वेळी तुम्हाला तुमच्या देवघरात बसायचं आहे.
त्यानंतर तो सिक्का देवघरात मधोमध ठेवायचा आहे. मध्यभागी तो सिक्का ठेवल्यानंतर त्या सिक्केची हळद कुंकू वाहून पूजा करायची आहे. अगरबत्ती ओवळायची आहे. आणि त्यानंतर हात जोडून प्रार्थना करायची आहे.
हे लक्ष्मी माता आमच्या घरावर कृपा करा. आमच्या घरात बरकत आना, सुख समृद्धी नादु द्या, तुमचा वास होऊ द्या अशी प्रार्थना झाल्यावर पुन्हा नमस्कार करून तुम्ही तिथून उठायचे आहे.
आणि दिवसभर रात्रभर तो सिक्का 1 रुपयाचा सिक्का तिथेच देवघरात राहू द्यायच आहे. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही सकाळी उठाल देवपूजा कराल तेव्हा तो सिक्का तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे.
महिला असेल तर महिलांच्या पर्समध्ये, पुरुष असेल पुरुषांच्या पाकिटमध्ये, दुकान असेल तर दुकानाच्या गल्यात, ऑफिस असेल तर ऑफिसच्या मुख्य ठिकाणी म्हणजे तुम्ही तो सिक्का कुठेही जिथे तुम्हाला समस्या आहे,
जिथे तुमचा पैसा टिकत नाही तिथे तुम्ही तो ठेऊ शकता. जर स्वतःकडे टिकत नसेल स्वतःकडे ठेवावा. घरात टिकत नसेल तर घरात ठेवावा. दुकान चालत नसेल तर दुकानात ठेवावा. बिजनेस व्यवस्थित चालत नसेल तर बिजनेसच्या ठिकाणी ठेवावा.
या सिक्क्यामध्ये दैवीय शक्ती असते. अभिमंत्रित आपण हा सिक्का देवघरात ठेऊन करतो आणि त्यानंतर तो सिक्का कुठेही ठेवला तर त्याचे शुभ परिणाम चांगले परिणाम बघायला मिळतात. तर हा उपाय नक्की करा याने तुम्हाला नक्की फायदा होईल.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र, मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेयर करा. तुम्हाला कशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक पेजला लाईक करा.