घरापुढे जास्वंद झाड असेल तर शुभ असते की अशुभ

नमस्कार मित्रांनो,

अनेक लोकांच्या घरापुढे जास्वंदाचा झाड असतं. वास्तुशास्त्रानुसार घरापुढे जास्वंदाचे झाड असणे शुभ आहे की, अशुभ आहे. आणि जास्वंद लावायचं असेल तर त्यासाठीचे शुभ दिशा कोणती यासंबंधी आज आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत. आणि सोबतच जास्वंदाच्या फुलाचा एक अ त्यं त प्रभावशाली टोटका सुद्धा पाहणार आहोत की, जो केल्याने आपल्या जीवनात धन म्हणजेच पैसा येतो आणि आपल्या घरातून न का रा त्म क ऊर्जा बाहेर पडते.

समाजामध्ये मानसन्मान प्रतिष्ठा वाढू लागते. जास्वंदाच्या झाडाला हिंदीमध्ये गुडहल असे म्हणतात. जास्वंदाचे फुल हे ज्योतिष शास्त्रानुसार सूर्य आणि मंगळाशी संबंधित आहे तुमच्या अंगणात किंवा घरात हे झाड लावताना त्या जास्वंदाच्या झाडावर पुरेसा सूर्यप्रकाश पडेल सूर्याची उन्ह पडतील याची मात्र काळजी नक्की घ्या. जी व्यक्ती जास्वंदाचं फूल तांब्याभर पाण्यात टाकून हे पाणी सूर्याला अर्घ्य म्हणून दररोज अर्पण करते त्या व्यक्तीला डोळ्यांचे आजार कधीच होत नाहीत.

त्या व्यक्तीची हाडे मजबूत राहतात. त्या व्यक्तीला समाजात प्रतिष्ठा मिळते. तिचं नाव होतं यश कीर्ती या सर्व गोष्टींची प्राप्ती आपोआपच होते. मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार आपल्या कुंडलीतील मंगळ दोष दूर करण्यासाठी संपत्तीच्या काही बाधा असतील, रियल इस्टेट, जमीन जुमला याचे काही वाद विवाद चालू असेल किंवा कायदा कानून विषयी कोणत्याही गोष्टीमध्ये जर यश मिळवायचं असेल तर हे जास्वंदाचं फूल आपण हनुमान या देवतेस म्हणजेच मारुतीराया नक्की अ र्प ण करा किंवा आपण माता दुर्गेस सुद्धा हे फूल अ र्प ण केल्यास जीवनातील या अनेक समस्यांपासून मुक्ती मिळते.

जास्वंदाच फुल हे देवीस अ त्यं त प्रिय आहे. आणि म्हणूनच ज्याना धन, वैभव, पैसा हवा आहे आणि जीवनातून गरिबी दूर करायची आहे त्यांनी शुक्रवारच्या दिवशी माता लक्ष्मीच्या चरणी हे नक्की अर्पण करावं. जास्वंदाच फुल मंगळवारच्या दिवशी माता दुर्गेस किंवा हनुमानाला अ र्प ण केल्यास अनेक प्रकारच्या ग्रहपीडा शांत होतात. मित्रांनो अनेक देवी-देवतांना हे जास्वंदाचं फूल अ त्यं त प्रिय आहे. त्यामध्ये मी जस यापूर्वी मी सांगितले की, माता लक्ष्मी असतील, देवी दुर्गा आहे, हनुमान आहेत.

सोबतच भगवान श्री गणेश म्हणजेच गणपती बाप्पांना सुद्धा हे जास्वंदाचं फूल अ त्यं त प्रिय आहे. चतुर्थी तिथी असेल किंवा भगवान श्री गणेशांची जी जी विनायक चतुर्थी असेल, संकष्टी असेल या तिथीस आपण गणपती बाप्पांना हे फुल नक्की अ र्प ण करत चला. हे फुल देवी-देवतांना अ र्प ण केल्यास दीर्घायुष्याची प्राप्ती होते. होय दीर्घायुष्य लाभत आणि आरोग्य संपन्न लाभत. मित्रांनो रविवारच्या दिवशी हा उपाय सांगणार आहे.

आम्ही टोटका सांगतोय त्यानंतर हे झाड आपल्या घरात नक्की कुठे लावावा व घरासमोर कुठे लावावा हे सुद्धा सांगणार आहे. रविवारच्या दिवशी हा टोटका हा उपाय आपण करायचा आहे. गणपती बाप्पांची आपण विधिवत पूजा करा आणि गणपती बाप्पांच्या पूजेत त्यांना जास्वंदीची 8 फुले अ र्प ण करा. ही फुले लाल रंगाची असायला हवी याची मात्र काळजी घ्या. 8 लाल रंगाची जास्वंदाची फुलं आपण रविवारच्या दिवशी भगवान श्रीगणेशांना गणपती बाप्पांना अ र्प ण करा.

दिवसभर ही फुले गणपतीच्या चरणी असतील आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी आपण ही आठ फुले गणपती बाप्पांच्या चरणी जी वाहिलेली आहेत त्या ठिकाणाहून उचलून सूर्यप्रकाशात तासाभरासाठी ठेवावीत. आणि त्यानंतर साधारणतः चार ते पाच दिवस ती सावलीमध्ये सुकवा आणि त्याची बारीक पावडर बनवा. ही पावडर बनवताना त्यामध्ये थोडासा कापूर, थोडासा सिंदूर हा नक्की टाका आणि त्यानंतर हा जो घोळ बनणार आहे व्यवस्थित त्याचा टिळा ज्या ज्या वेळी तुम्ही महत्त्वाचं काम करण्यासाठी बाहेर पडाल त्या त्या वेळी त्याचा टिळा लावत चला.

या जास्वंदाची फुलांची पावडर थोडासा कापूर आणि थोडासा सिंदूर एकत्र करून सिंदूर त्याचा टिळा आपण लावायचं आहे. तुम्ही जे काम करण्यासाठी झालं समोरची व्यक्ती तुम्हाला नाही म्हणणार नाही. समोरची व्यक्ती तुम्हाला नाही म्हणणार नाही ती व्यक्ती तुम्हाला वंश होईल. दररोज लावा विरोधी शांत होतात, शत्रू शांत होतात, प्र त्ये क कार्यांमध्ये यश मिळू लागतं.

मित्रांनो आता शेवटचा प्रश्‍न की, हे जास्वंदाच झाड हे नक्की कुठे लावावा? वास्तुशास्त्रानुसार तुम्ही तुमच्या घरात, अंगणात कुठेही बिनदिक्कतपणे अगदी कोणत्याही दिशेला हे जास्वंदाचे झाड लावू शकता. मात्र त्यावर ती सूर्य प्रकाश पडेल पुरेशा प्रमाणात याची मात्र काळजी नक्की घ्या.

टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *