नमस्कार मित्रांनो,
घराच्या उंबरठ्यावर लावा ही एक वस्तू पैसा सुख सगळे मिळेल. लक्ष्मी घरात येईल आणि मग कोणत्याही गोष्टीची तुमच्या घरात कमी राहणार नाही. मित्रांनो आपल्या घराचा उंबरठा हा अत्यंत महत्त्वाचा असतो. कारण आपला जो उंबरठा असतो खास करून मुख्यद्वाराचा तो अत्यंत महत्त्वाचा असतो.
कारण आपल्या घरात ज्या ही गोष्टी येथील स का रा त्म क किंवा न का रा त्म क वाईट किंवा चांगल्या शुभ किंवा अशुभ या सर्व गोष्टी ह्या उंबरठ्यावरूनच त्या मुख्य द्वारातूनच येणार आहेत. म्हणून घराचा उंबरठा असेल,
किंवा घराचे मुख्य द्वार असेल ते अत्यंत महत्त्वाचे असते. आपण त्याला कसे ठेवतो, कसे सुशोभित करतो, कोणत्या वस्तू लावतो त्याचे अत्यंत महत्त्व असते. म्हणूनच आजच्या या माहितीमध्ये आम्ही तुम्हाला अशी एक वस्तू सांगणार आहे,
जी तुमच्या घराच्या उंबरठ्यावर लावली तर तुमच्या घरात पैसा असेल, सुख असेल सगळं काही येईल. लक्ष्मीचा वास तुमच्या घरात होईल. मित्रांनो घराचा उंबरठा असतो त्यावर तुम्हाला ही वस्तू लावायचे आहे. ही वस्तू म्हणजे माता लक्ष्मीची पाऊलं.
हो मित्रांनो मार्केटमध्ये किंवा ऑनलाईन किंवा पूजा सामग्रीच्या दुकानात कुठेही आरामात तुम्हाला लाल रंगाचे माता लक्ष्मीची पावले मिळतील. तुम्हाला 2 जोड पावलं आणायची आहेत. 2 जोड पावला आल्यानंतर एक पाऊल तुम्हाला एका साईडला लावायचे आहे.
दुसरे पाऊल तुम्हाला दुसऱ्या साईडला लावायचे आहे. दोन दोनचे एक पाऊल. तसं तुम्हाला दोन पावलं आणायची आहेत. एक उजव्या साईडला लावा आणि एक डाव्या साईडला लावा आणि त्यांना तिथेच तुम्हाला कायमस्वरूपी लावायचे आहेत.
आणि त्यांची रोज तुम्हाला सकाळ संध्याकाळ पूजा करायची आहे. दोन्ही टाईम जमत असेल तर फक्त सकाळी तरी हळदीकुंकू टाकून उंबरठ्याला आधी स्वच्छ करायचे नंतर हळदीकुंकू टाकून त्या पावलांची तुम्हाला पूजन करायचे आहे.
तर तुम्ही नक्की मित्रांनो असे पावलं विकत घ्या दोन घ्या आणि दोन्ही साईडला उजव्या आणि डाव्या कोपऱ्यात लावा अवश्य लावा आणि प्रयत्न करा की, उंबरठ्यावर कोणी पाय ठेवून येता काम नये.
जस आपण उंबरठ्याचे पूजन करतो त्यामुळे हिंदू धर्मामध्ये उंबरठ्यावर पाय ठेवणं चुकीचे मानले जात. म्हणून उंबरठ्यावर पाय चुकूनही द्यायचे नाही. तुम्ही माता लक्ष्मीची पावले तुमच्या उंबरठ्यावर अवश्य लावा.
टीप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या पेजद्वारे होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.