घराच्या मुख्य दाराला लावा ही एक वस्तू कधीच वाईट शक्ती गरीबी घरात येणार नाही.

नमस्कार मित्रांनो,

घराच्या मुख्य दाराच्या बाहेर लावा ही एक वस्तू कधीच वाईट शक्ती, गरीब दरिद्री किंवा नकारात्मकता तुमच्या घरात प्रवेश करू शकणार नाही. मित्रांनो आपले घर आणि घराचे दार हे अ त्यं त महत्त्वाचे असते. आपण त्या दाराला कसे ठेवतो, कसे सजवतो कोणकोणत्या वस्तू तिथे ठेवतो हे खूप महत्त्वाचे असते.

परंतु मित्रांनो आजच्या या माहितीमध्ये सांगितलेली ही वस्तू जर तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य दाराच्या बाहेर लावली, तर तुमच्या घरात कोणतीही वाईट शक्ती कोणतीही न का रा त्म क शक्ती प्रवेश करू शकणार नाही. कारण या वस्तूने आपल्या घराचे रक्षण होते आणि घरातल्या लोकांची सुद्धा रक्षण होते.

तर तुम्हालाही तुमचे तुमच्या घराचे रक्षण करायचे असेल तुम्हालाही वाटत असेल की, आपल्या घरातही वाईट शक्ती, न का रा त्म क शक्ती प्रवेश करू नये यासाठी तुम्हीही तुमच्या मुख्य दाराच्या बाहेर ही 1 वस्तू नक्की लावा. यासाठी तुम्हाला दोन गोष्टींची गरज आहे. 1 तर काळा कापड छोटासा काळ्या रंगाचा कापड तुम्हाला घ्यायचा आहे.

आणि दुसरी गोष्ट अ त्यं त महत्त्वाची म्हणजे तुरटी. हो मित्रांनो तुरटीचा एक छोटासा तुकडा तुम्हाला घ्यायचा आहे आणि काळ्या रंगाचे कापड. त्या काळ्या रंगांच्या कापडामध्ये तो छोटासा तुरटीचा तुकडा तुम्हाला बांधायचा आहे. बांधून झाल्यानंतर तो काळा कापड ज्यामध्ये तुम्ही तुरटी बांधलेली आहे ते कापड तुम्हाला घराच्या मुख्य दाराच्या बाहेरून लावायचे आहेत.

मुख्य दाराच्या बाहेरून तुम्ही उजव्या बाजूला लावलेलं तरी चालेल किंवा डाव्या बाजूला लावला तरी चालेल. फक्त एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा ते काळ्या कपडात तुरटी बांधलेली तुम्ही वरून लावा. वरच्या बाजूने उजव्या बाजूला किंवा डाव्या बाजूला कुठेही तुम्ही बांधू शकतात. तर मित्रांनो नक्की तुम्ही घराच्या मुख्य दाराच्या बाहेर काळ्या रंगाच्या कापडामध्ये तुरटी बांधून नक्की लावा.

टीप – वरील माहिती हि अनेक स्तोत्रांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धाशी संबंध जोडू नये. ही विनंती. या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *