नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो गणपतीवर लावलेली किंवा गणपतीवर ठेवलेली किंवा गणपतीजवळ ठेवलेली दुर्वा घरात इथे ठेवा. घरात बरकत होईल, घरात श्रीमंत येईल, घरात सुख समृद्धी नांदेल. मित्रांनो गणपती सगळ्यांच्या घरी बसलेले असतीलच, काहींच्या घरी नाही बसलेली असतील. पण बरेच लोक हे अकरा दिवस खूप भक्तिभावाने गणपतीचा सण साजरे करत असतात.
या गणपतीच्या खास दिवसांमध्ये आपण गणपतीवर अनेक प्रकारचे फुलं, अनेक प्रकारच्या पत्री किंवा फळ, मिठाई गणपतीला दाखवत असतो. गणपतीवर ठेवत असतो आणि त्यासोबतच गणपतीची आवडती एक वस्तू ती म्हणजे दुर्वा.
अ त्यं त आवडीची वस्तू दुर्वा 11, 21, 51 आणि 101 अशी जुडी बनवून आपण गणपतीला लावत असतो किंवा गणपती जवळ ठेवत असतो. मित्रांनो ह्या दुर्वांमध्येच गणपतीचा आशीर्वाद असतो. गणपतीची शक्ती असते, गणपतीची कृपा असते आपण बऱ्याच वेळेस हे दुर्वा गणपतीवर लावतो आणि संध्याकाळी किंवा दुसर्या दिवशी ती काढून तिच्या जागेवर दुसरी दुर्वा ठेवतो.
आणि काढलेली जुनी झालेली दुर्वा आपण पाण्यात प्रवाहीत करतो किंवा कुठेही टाकून देतो. परंतु मित्रांनो जर आपण हे दुर्वा गणपतीच्या आशीर्वाद समजून या जागेवर ठेवली तर नक्कीच आपल्या घरात बरकत होईल आणि हे दुर्गा तुम्हाला कुठे ठेवायचे आहे? तर तुम्ही हे दुर्वा दुर्वाची जुडी असते ती तुम्ही तिजोरीमध्ये ठेवा.
तुमचा दुकान असेल तर दुकानाच्या गल्यात ठेवा, ऑफिस असेल तर ऑफिसच्या मुख्य ठिकाणी ठेवा जिथे तुम्ही कागदपत्र, किमती सामान ठेवता. तुम्ही हे दुर्वा नक्की ठेवा गणपतीचा आशीर्वाद तुमच्या घरावर, ऑफिसवर, दुकानात राहील आणि तुम्ही फक्त एका दिवशी दुर्वा ठेवायचे आहे. असं नाही की, तुमच्या घरी पाच दिवसाचे गणपती आहे, सात दिवसाचे गणपती आहे.साती दिवस तुम्ही दुर्वा ठेवत जाल अस नाही.
तुम्ही कोणत्यातरी विशेष दिवशी जसे गणपती ज्या दिवशी बसेल त्या दिवशी ठेवू शकतात किंवा दुसऱ्या दिवशी ठेवू शकता. तुम्हाला ज्या दिवशीही वाटेल त्या दिवशी तुम्ही एक दूर्वा तुमच्या तिजोरी ठेवा दुकानात ठेवा किंवा ऑफिसमध्ये ठेवा. फक्त एकाच दिवशी तुम्हाला ही दुर्वा ठेवायचे आहे. रोज नाही जी रोजची दुर्वा असेल ती तुम्ही वाहत्या पाण्यात वि स र्जि त करायची आहे. पण कोणत्याही दिवशी ठरवून ती एक जुडी तिजोरीत, गल्यात किंवा ऑफिसमध्ये नक्की ठेवा.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.