गणेश मूर्तीची यंदा ‘अशी’ स्थापना करा…सुख-समृद्धी लाभेल…अत्यंत महत्वाची माहिती

नमस्कार मित्रांनो,

गणपती गणेशाच्या केवळ नामाने चैतन्य सकारात्मकतेचा संचार मनात, शरीरात आणि वातावरणात नेहमीच होतो. बुद्धिदाता गणांचा अधिपती सुखकर्ता, दुखहर्ता, विघ्नहर्ता संकटनाशक अशा कितीतरी विरोधानी आणि प्रसिद्ध असलेल्या गणेशाची घरोघरी उपासना, नामस्मरण पूजन केले जाते. प्रत्येक महिन्याच्या शुद्ध आणि वैद्य पक्षात येणाऱ्या चतुर्थीला गणपतीचे पूजन केले जाते.

यापैकी वैद्य पक्षातील संकष्ट चतुर्थी अधिक महत्त्वाची मानली जाते. तर शुद्ध पक्षातील चतुर्थीमध्ये श्री गणेश चतुर्थी आणि श्रीगणेश जयंती अशा दोन तिथी सर्वोच्च मानल्या जातात. यंदा सण 2021 रोजी शुक्रवार 10 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी आहे. तसेच गणेश प्रतिष्ठापना शुभमुहूर्त सकाळी 11:03 मिनिटांपासून ते 1:33 मिनिटांपर्यंत. भाद्रपद चतुर्थीपासून ते चतुर्दशीपर्यंत घरोघरी श्रीगणेशाचे पार्थिव पूजन करण्याची प्राचीन परंपरा आहे.

प्रत्येक घरी आपापल्या आवडीनुसार मनमोहक गणपतीची मूर्ती आणली जाते. मात्र केवळ मोहन न जाता काही गोष्टींचे भान ठेवणे आ व श्य क असते. असे सांगितले जाते संतान प्राप्तीची इच्छा असणाऱ्यांनी बाल रूपातील गणपतीची स्थापना करावी. बालरूपी गणपतीची स्थापना शुभ मानली जाते.

बालरूपतील रूपातील गणपतीची पूजा केवळ गणेश चतुर्थी पुरती म र्या दि त न ठेवता ती वर्षभर करावी. अशाने संतान प्राप्तिची इच्छा पूर्ण होऊ शकते असे सांगितले जाते. तसेच नटराज रुपी गणेशाची स्थापना शुभ मानली जाते. यामुळे घरात आनंद वाढून अशा गणेशाचे पूजन प्रगती कारक मानले जाते. विद्यार्थ्यांनी गणेशाच्या या स्वरूपाचे नियमितपणे पूजन करावे
असा सल्ला दिला जातो.

गणपतीची मूर्ती स्थापन करताना त्या शेजारी अन्य कोणतीही मूर्ती असू नये. गणेशाची सोंड उत्तर दिशेला येईल अशा पद्धतीने गणेशाची मूर्ती स्थापन करावी असे सांगितले जाते. मित्रहो गणपतीची मूर्ती घरात स्थापन करताना गणेशाची सोंड कोणत्या दिशेला आहे हे पहावे. गणपतीची सोंड डाव्या बाजूला असेल तर त्याला वक्रतुंड मानले जाते.

मात्र ती सोंड उजव्या बाजूला असेल तर त्याला सिद्धिविनायक मानले जाते. सिद्धिविनायकाचे व्रत, सोहळे पूजन कडक असते. सिद्धिविनायक स्वरूपातील गणपती पूजन करताना अनेक गोष्टींचे भान देवधान बाळगावे असे सांगितले जाते. मात्र याबाबत वेगवेगळे मतप्रवाह असल्याचे पाहायला मिळतात. बाप्पाचे अशा स्थापनेने धनलाभाचे योग मित्रहो दरवर्षी हजारो गणेश मूर्ती घडत असतात.

गणपती मूर्ती घडविण्यात सर्वाधिक अभिव्यक्ती स्वातंत्र्य घेतलेले दिसते. मात्र बसलेल्या स्वरूपातील गणपतीची मूर्ती अ त्यं त शुभ फलदायी मानली जाते. बसलेल्या स्वरूपातील गणपती पूजनामुळे घरामध्ये समृद्धी येते, पैसा टिकतो, शाश्वत धन लाभाचे योग जुळून येतात असे सांगितले जाते. उभे राहून आशीर्वाद देत असलेली गणपतीची मूर्ती ही उत्तम असते. ती यश आणि प्रगतीची सूचक मानली गेली आहे.

गणेश चतुर्थीला आराम करत असलेल्या गणेश स्वरूपाची स्थापना केल्यास घरात सुख, शांतता, आनंद वाढीस लागतो. अशा गणेशाची पूजा केल्यास कष्ट, समस्या दूर होतात. मानसिक शांतता लाभते शेंदूर रंगातील गणपतीच्या मूर्तीचे केलेले पूजन समृद्धीदायक मानले जाते. व्यापार, व्यवसाय, उद्योग क्षेत्रातील व्यक्तींनी शेंदूर रंगातील गणपतीच्या मूर्तीची स्थापना करून पूजन करावे.

शाडूच्या मातीची मूर्ती घरात आणून स्थापन करावी. शाडूच्या मातीची मूर्ती नसेल तर धातूची मूर्ती स्थापन करावी. मात्र केमिकलयुक्त गणपतीची मूर्ती स्थापन करू नये असे सांगितले जाते. मित्रांनो गणेश चतुर्थीला गणपतीची मूर्ती घरात स्थापन करताना काही गोष्टी या आ व श्य क मानल्या गेल्या आहेत. गणपतीच्या मूर्ती ही मुषकाविना नसावी.

मूषक गणपतीचे वाहन असल्यामुळे त्याचा समावेश हा असलाच पाहिजे. यानंतर गणपतीच्या हातामध्ये शस्त्रे असावीत तसेच गणपतीचा एक हात आ शी र्वा द देतानाच्या स्थितीत आणि दुसरा मोदक स्वीकारण्याच्या स्थितीत असावा असे सांगितले जाते. साधारणपणे सर्व देवतांचे आवाहन अशा स्वरूपात करण्याची परंपरा आहे. आपल्या गणपतीचे हे रूप बघून जाते त्याची स्थापना करावी. गणपती बाप्पा मोरया मंगलमुर्ती मोरया.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *