नमस्कार मित्रांनो
मित्रांनो खूप पैसा कसा कमवायचा आणि पैशाची बचत कशी करायची, खूप पैसा कमवायचा असेल तर काय करायचं? यासंबंधीचा उपाय आज आपण या माहितीद्वारे पाहणार आहोत तर ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा. मित्रांनो बरेच लोक खूप पैसे कमवतात, खूप मेहनत करतात, जीवापाड मेहनत करून ते पैसे कमवत असतात. पण त्यांच्या घरामध्ये बरकत येत नाही.
पैसा टिकून राहत नाही, त्यांची प्रगती होत नाही, त्यांच्या हातामध्ये पैसे राहत नाहीत. यामागचं कारण काय असावे? कारण असतं ग्रह नक्षत्र कमजोर असणं. मित्रांनो ग्रह नक्षत्र जर कमजोर असतील तर आपलं कोणतंही काम यशस्वीरित्या पूर्ण होत नाही. मित्रांनो या जगात खूप सारे लोक मेहनत करतात. सारे लोक दिवस-रात्र एक करतात. पण कोणाकडे पैसा टिकून राहत नाही.
खूप कमी लोक आहेत ज्यांच्याकडे पैसा टिकतो. काही मोजक्याच लोकांकडून पैसा टिकतो आणि तेच लोक श्रीमंत सुद्धा बनतात. मित्रांनो तुमचा विश्वास बसणार नाही पण तुम्ही जरा करोडपती लोकांकडे पहा. म्हणजे तुम्हाला लगेच जाणवेल की, हे लोक सुद्धा पूजाअर्चा, देवी देवतांची दर्शन, देवधर्म या सर्व गोष्टी करत असतात. पण ते उघडतपणे ही गोष्ट कोणालाही दाखवत आहेत, बोलत नाहीत कारण उघडपणे बोललं की, लोकं त्यांना अंधश्रद्धा आणि मूर्ख लोक समजता. म्हणून ते कोणाला बोलत नाही.
मित्रांनो आज आपण या माहितीमध्ये असाच 1 टोटका किंवा उपाय पाहणार आहोत. मित्रांनो हा उपाय केल्याने तुम्ही स्वतःकडे पैसे ओढू शकता. ते पैसे तुम्ही टिकवू शकतात. खूप पैसे कमवू शकता. पैशाचे बचत करू शकता आणि या बचत केलेल्या पैशांची कुठेतरी चांगली गुंतवणूक करून हे पैसे तुम्ही वाढवू शकता.
मित्रांनो हा उपाय आपण शुक्रवारच्या दिवशी करायचा आहे. मित्रांनो शुक्रवारी जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही कोणत्याही दिवशी करू शकतो. पण मित्रांनो हा उपाय कोणीही करू शकतो स्त्री असेल किंवा पुरुष असेल कोणीही करू शकता. मित्रांनो शुक्रवार हा माता लक्ष्मीचा वार समजला जातो. पण शुक्रवारी हा उपाय करणं खूप फायदेशीर ठरतं.लगेच फळ आपल्याला त्या दिवशी उपाय केल्याचे मिळत.
मित्रांनो शुक्रवारच्या दिवशी संध्याकाळी आपण आंघोळ वगैरे करून शुद्ध व्हा आणि माता लक्ष्मीच्या फोटोसमोर, मूर्तीसमोर बसा. आपण त्या फोटोसमोर, मूर्तीसमोर बसून शुद्ध तुपाचा 1 दिवा लावायचा आहे. आणि आपल्या उजव्या हातामध्ये एक लवंग आणि वेलदोडे म्हणजेच इलायची घ्यायची आहे. मित्रांनो लवंग आणि इलायची यांना तंत्र शास्त्रामध्ये आणि ज्योतिष शास्त्रामध्ये लवकर प्रभाव दाखवणारी, लवकर चमत्कार परिणाम दाखणाऱ्या उपायांमध्ये समावेश केलेला आहे.
अशी 1 लवंग आणि 1 इलायची आपल्याला घ्यायची आहे. आणि ती कुठेही तुटलेली फुटलेली असता कामा नये. मित्रांनो अशी ही 1 लवंग आणि इलायची आपण उजव्या हातामध्ये ठेवायचे आहे. आणि माता लक्ष्मीच्या फोटोसमोर, मूर्तीसमोर आपण बसायचा आहे आणि एका मंत्राचे उच्चारण करायचा आहे हा मंत्र आहे ओम महालक्ष्मी नमो नमः ओम महालक्ष्मी नमो नमः
मित्रांनो हा मंत्र आपल्याला 108 वेळा बोलायचं आहे. त्याचा जप करायचा आहे. आणि ते करताना आपल्याला कोणीही व्यतेय आणणार नाही याची काळजी आपण घ्यायची आहे. आणि या मंत्राचा उच्चार आपण स्पष्ट करायचे आहे. मित्रांनो 108 वेळा हा मंत्र म्हटल्यानंतर एका पिवळ्या रंगाच्या कापडावर आपण 1 इलायची आणि हा 1 लवंग त्यामध्ये ठेवायचं आहे आणि त्याची घट्ट गाठ बांधायची आहे.
आणि ज्या ठिकाणी आपले पैसे ठेवतो, आपली धनसंपत्ती ठेवतो, मौल्यवान वस्तू ठेवतो अशा ठिकाणी मग कपाट असेल किंवा तिजोरी असेल तिथे आपल्याला लवंग आणि इलायची बांधलेलं कापड त्या ठिकाणी ठेवायचं आहे. आणि अशीही लवंग आणि इलायची आपल्याला 7 दिवसांमध्ये त्याचा फरक दाखवायला सुरुवात करेल.
तुमचे पैसे येण्याचे मार्ग वाढतील, पैशाची बचत व्हायला सुरुवात होईल, तुमचे पैसे जिथे अडकलेले होते ते तुमचे पैसे परत मिळतील. तुमच्या पैशाची आवक होईल. घरामध्ये जो विनाकारण खर्च होत होता तो खर्च सुद्धा कमी होईल. आणि तुमच्या पैशांमध्ये वाढ होईल. आणि पैशांमध्ये बचत होईल.
आणि पैसा आपोआप तुमच्याकडे ओढला जाईल, खेचला जाईल. मित्रांनो हे उपाय शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. मित्रांनो यावर तुमचा विश्वास असेल तर हा उपाय तुम्ही नक्की करा. तुमचा विश्वास नसेल तर हा उपाय करू नका किंवा नाही केले तरी चालेल.
टीप – वरील माहिती हि अनेक स्तोत्रांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धाशी संबंध जोडू नये. ही विनंती. या पोस्ट मागे हा एकच हेतू आहे की समाजामधे मान्य असलेले उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणे आहे. तुम्ही सर्वांनी गैर समज करून घेऊ नये.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.
अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.