फक्त या बिया ऑपरेशन करण्याआधी वापरा 3 दिवसात कोणताही मुतखडा बाहेर पडेल, जोश प्रचंड

नमस्कार मित्रांनो,

आजपर्यंत असंख्य गोळ्या औषधे घेऊनही तुमच्या शरीरामध्ये कोणत्याही प्रकारचा असणारा मुतखडा जर पडत नसेल तर अशा व्यक्तींनी ही माहिती संपूर्ण वाचा. कारण हा उपाय केल्याने 3 दिवसात 19mm पर्यंतचा मुतखडा पडतो. असा अत्यंत खात्रीशीर उपाय आहे. हा उपाय केल्यानंतर तुम्हाला ऑपरेशन करण्याची गरज पडणार नाही.

सोबतच किडनी पूर्ण साफ होईल, किडनी संबंधीचे आजार लघवी करताना जळजळ होणे, लघवीसंबंधीच्या सर्व तक्रारी यावरती हा उपाय अत्यंत रामबाण करणार आहे. हा उपाय केल्याने सेक्स संबंधिच्या समस्याही काही प्रमाणात कमी होतात असा हा अत्यंत रामबाण उपाय आहे. आपल्याला हा उपाय करण्यासाठी कोणत्या तीन वनस्पतींच्या बिया लागणार आहे ते पाहूया.

हा उपाय करताना आपणास काही पथ्य पाळणे गरजेचे आहे. त्यामध्ये आपणास टोमॅटो, पालकची भाजी सोबतच आंबट पदार्थ म्हणजेच चिंच आपणास या दरम्यान खायचे नाही. तुम्ही बाकीचे पदार्थ खाऊ शकता पण पाणी जास्त प्रमाणात प्यायच आहे. या उपायासाठी सर्वप्रथम पहिली वनस्पती आपणास लागणार आहे ती वनस्पती म्हणजे साग.

साग ही वनस्पती लघवी संबंधीच्या सर्व तक्रारवरती अत्यंत रामबाण आहे. आदिवासी भागांमध्ये याचा जो ढेर आहे तो कानामध्ये ठेवला जातो म्हणजेच उन्हामध्ये काम करताना याचा ढेर जर कंमरेवरती बांधला किंवा कानाच्या वरती जर ठेवला तर कसल्याही प्रकारची शरीरातील उष्णता वाढत नाही. मूत्र साफ करण्यासाठी साग ही वनस्पती अत्यंत महत्त्वाची आहे.

मुतखडा पडण्यासाठी या वनस्पतीच्या बिया लागणार आहेत. या बिया घरी आल्यानंतर त्याला उन्हांमध्ये पूर्णपणे वाळवून घ्या. वाळवून घेतल्यानंतर या बियांचे बारीक चूर्ण करायचे आहे. घरातील जे साहित्य असेल त्या साहित्याच्या मदतीने या बिया एकदम बारीक करून घ्यायच आहे कुठून घ्यायचे आहे. वस्त्रगाळ चूर्ण करा किंवा गाळणीने याची बारीक पेस्ट आपणास काढायचे आहे.

ही पावडर आपणास वापरायची आहे. या उपायासाठी पुढचा घटक लागणार तो म्हणजे जंगली केळीच्या बिया. आयुर्वेदिक स्टोअरमध्ये तुम्हाला सहज उपलब्ध होतील. विदर्भामध्ये याचं प्रमाण जास्त आहे. या बिया मूत्रल असून सोबतच कसल्याही प्रकारचा मुतखडा विरघळण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात म्हणून या बिया आपणास लागणार आहे.

या बिया घेतल्यानंतर घरातील जे साहित्य असेल त्या साहित्याच्या मदतीने एकदम बारीक पावडर बनवायची आहे. ज्याप्रमाणे आपण सागाच्या बियांची पावडर केलेली आहे त्याप्रमाणे या बियांची पावडर आपणास बनवायची आहे. असे हे चूर्ण आपणास घ्यायचे आहे. पुढील वनस्पती या उपायासाठी लागणार आहे ती सहज रस्त्याच्या कडेला कोठेही उपलब्ध होते.

या वनस्पतीचे नाव आहे गोखरू सराटे. तुमच्याकडे जर या वनस्पतीला वेगळा नाव असेल तर कमेंट करा म्हणजे गरजू व्यक्तींना याचा नक्कीच फायदा होईल. अशा या गोखरू वनस्पतीच्या बिया आपणास वाळवायच्या आहेत. वाळवलेल्या बिया वापरायचे आहेत. या बियांचे तयार चूर्ण सुद्धा आपणास मिळत ते सुद्धा वापरलं तरी चालेल.

या बियांचे चूर्ण करून वापरले तरी चालेल. अशा या तिन्ही वनस्पती बियाचं चूर्ण आपणास घ्यायचं आहे. सुरुवातीला आपल्याला सागाच चूर्ण 1 चमचा घ्यायचं आहे. असे 1 चमचा चूर्ण घेतल्यानंतर जंगली केळी बियांचे 1 चमचा चूर्ण आपणास घ्यायचं आहे आणि त्यानंतर गोखरू चूर्ण 1 चमचा यामध्ये टाकायचं आहे. असे तीनही वनस्पती बियांचे एक एक चमचा चूर्ण चांगल्या प्रकारे एकजीव करायचं आहे.

एकजीव केल्यानंतर हे जे तयार होणारे औषध आहे हे औषध आपणास अजून एका पदार्थांमध्ये मिक्स आहे तो पदार्थ म्हणजे 1 कप दही. या दह्यामध्ये आपणास 1 चमचा टाकायच आहे मिक्स करायचं आहे. सकाळी उठल्याबरोबर अनोशापोटी हा उपाय करायचा आहे. हा उपाय केल्यानंतर एक ते दीड तास काही खायचं आहे.

हा उपाय सलग तीन दिवस केल्यानंतर महिलांचा कसल्याही प्रकारचा मुतखडा लवकर पडतो. पुरुषांना थोडा वेळ लागतो सात ते अकरा दिवसापर्यंत वेळ लागतो. हा उपाय सलग सात दिवस करा. कसलाही मुतखडा तुमचा पडेल असा हा अत्यंत महत्त्वपूर्ण उपाय आहे करून पहा.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत शेअर करा. तुम्हाला अशा पोस्ट वाचायला आवडतील ते कमेंट करून सांगा.

अशाच आणखी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या वायरल मराठी या फेसबुक
पेजला लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *